टोकियो ऑलम्पिक २०२० – २०२१ सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | Tokyo Olympics 2021 question and answer marathi

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदक जिंकले?

१. २

२. ४

३. ५

४. ७

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुण्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले?

१. पी. व्ही. सिंधू

२. नीरज चोपडा

३. विनेश फौगाट

४. बजरंग पुनिया

राणी लक्ष्मीबाई सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये नीरज चोपडा या खेळाडूने कुण्या खेळात सुवर्ण पदक जिंकले?

१. बॅडमिंटन

२. भाला फेक (अथेलेटिकस)

३. बॉक्सिंग

४. कुस्ती

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये पदक जिंकण्याचा संख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

१. १

२. १५

३. ३६

४. ४८

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये सर्वाधिक (११३) पदक जिंकून कुठला देश प्रथम क्रमांकावर आहे?

१. चीन

२. अमेरिका (USA )

३. रशिया

४. जपान

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर हिंदी

बजरंग पूनिया (जन्म 26 फ़रवरी 1994) या खेळाडूने टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कोणते पदक जिकंले?

१. कांस्य पदक

२. रौप्य (रजत / चांदी) पदक

३. सुवर्ण पदक

४. यापैकी नाही

टोकियो ऑलम्पिक सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

बजरंग पूनिया या खेळाडूने टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये एकूण किती पदक जिकंले?

१. १

२. २

३. ३

४. ४

बजरंग पूनिया या खेळाडूने टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुण्या खेळात कांस्य पदक जिकंले?

१. बॅडमिंटन

२. भाला फेक (अथेलेटिकस)

३. बॉक्सिंग

४. कुस्ती (पुरुष ६५ किलो)

संत तुकाराम महाराज जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुण्या भारतीय महिला खेळाडूने रौप्य पदक जिंकले?

१. मीराबाई चानू

२. बजरंग पूनिया

३. रवी कुमार दहिया

४. नीरज चोपडा

टोकियो ऑलम्पिक २०२० मीराबाई चानू या खेळाडूने कुण्या खेळात रौप्य पदक जिकंले?

१. बॅडमिंटन

२. वजन उचलणे (भारोत्तोलन / Weightlifting )

३. बॉक्सिंग

४. कुस्ती (पुरुष ६५ किलो)

राज्यसेवा जनरल नॉलेज भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुण्या भारतीय पुरुष खेळाडूने रौप्य पदक जिंकले?

१. मीराबाई चानू

२. रवी कुमार दहिया

३. पी. व्ही. सिंधू

४. नीरज चोपडा

MPSC general knowledge questions and Answers Marathi | राज्यसेवा

टोकियो ऑलम्पिक २०२० रवी कुमार दहिया या खेळाडूने कुण्या खेळात रौप्य पदक जिकंले?

१. बॅडमिंटन

२.वजन उचलणे (भारोत्तोलन / Weightlifting )

३. बॉक्सिंग

४. कुस्ती (पुरुष ५७ किलो)

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुण्या भारतीय महिला खेळाडूने वेल्टरवेट बॉक्सिंग मधे कांस्य पदक जिंकले?

१. मीराबाई चानू

२. लवलिना बोर्गोहेन

३. पी. व्ही. सिंधू

४. यापैकी नाही

टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये पी. व्ही. सिंधू याखेळाडुने कुण्या खेळात कांस्य पदक जिंकले?

१. महिला एकेरी बॅडमिंटन

२.वजन उचलणे (भारोत्तोलन / Weightlifting )

३. बॉक्सिंग

४. कुस्ती (पुरुष ५७ किलो)

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कोणते पदक जिंकले?

१. कांस्य पदक

२. रजत (चांदी) पदक

३. सुवर्ण पदक

४. यापैकी नाही

भारतीय खेळाडूंनी विविध खेळांमध्ये केलेली कामगिरी

खेळविजेता खेळाडूपदक
भालाफेकनीरज चोपड़ासुवर्ण
कुस्ती (57 किलो)रवी कुमार दहियारौप्य
भारोत्तोलन (49 किलो महिला)मीराबाई चानूरौप्य
महिला एकेरी बॅडमिंटनपीव्ही सिंधूकांस्य
महिलांची वेल्टरवेट बॉक्सिंगलवलीना बोर्गोहेन कांस्य
हॉकीभारतीय हॉकी संघकांस्य
कुस्ती (65 किलो)बजरंग पुनियाकांस्य
भारतीय खेळाडूंनी विविध खेळांमध्ये केलेली कामगिरी

महाराणा प्रताप सामान्य ज्ञान मराठी

जनक सामान्य ज्ञान मराठी