स्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | SWAMI VIVEKAND MARATHI
स्वामी विवेकानंद यांचे लहानपणीचे नाव काय होते?
१. विवेकानंद
२. स्वामी
३. नरेंद्रनाथ दत्ता
४. स्वामी विवेकानंद
राज्यसेवा सामान्यज्ञान | MPSC GENERAL KNOWLEDGE
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?
१. १२ जानेवारी १८६३
२. ४ जुलै १९०२
३. १२ जानेवारी १९०२
४. ४ जुलै १८६३
राजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी
युवक दिन कधी साजरा केला जातो (स्वामी विवेकानंद जयंती)?
१. १२ जानेवारी
२. ४ जुलै
३. ४ जानेवारी
४. ४ जुलै
स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय होते?
१. भुवनेश्वरी देवी
२. अनुसया देवी
३. लक्ष्मी देवी
४. यापैकी नाही
स्वामी विवेकानंद यांचे निधन कधी झाले? (वय ३९ वर्ष)
१. १२ जानेवारी १८६३
२. ४ जुलै १९०२
३. १२ जानेवारी १९०२
४. ४ जुलै १८६३
स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते?
१. रामकृष्ण परमहंस
२. सच्चिदानंद
३. रामदास स्वामी
४. यापैकी नाही
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला?
१. मुंबई
२. कलकत्ता
३. इंदोर
४. भोपाळ
स्वामी विवेकानंद अमेरिकेला कधी गेले?
१. ४ जुलै १८६३
२. ३१ मे १८९३
३. २७ ऑगस्ट १८९४
४. यापैकी नाही
स्वामी विवेकानंद याची अनुयायी कोण होती?
१. मदार तेरेसा
२. ममता ब्यानर्जी
३. मुक्ती शेख
४. कुमारी नोबल जी पुढे सिस्टर निवेदिताच्या नावाने प्रसिद्ध झाली
स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव काय होते?
१. रामकृष्ण दत्त
२. विश्वनाथ दत्त
३. रामेश्वर दत्त
४. यापैकी नाही
रामकृष्ण मिशन ची स्थापना कुणी केली?
१. महात्मा गांधी
२. रामकृष्ण परमहंस
३. स्वामी विवेकानंद
३. गाडगे बाबा
स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली?
१. १ मे १८९७
२. २७ जुलै १९९४
३. १ मे १९९७
२. ४ जुलै १८६३
स्वामी विवेकानंद कशासाठी ओळखले जातात?
१. आधुनिक हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन
स्वामी विवेकानंद त्यांच्या कुठल्या भाषणासाठी जगभाऱ्यात विख्यात झाले?
१. 1893 चे भाषण जिथे त्यांनी शिकागोमध्ये पाश्चिमात्य जगाला हिंदू धर्माची ओळख करून दिली.
स्वामी विवेकानंद त्यांच्या मृत्यूचे कारण काय सांगितले जाते?
१. त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत विघटनामुळे स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला असे सांगितले जाते
भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे
Trackbacks/Pingbacks