भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल | All States, Union Territories, Capital, Chief Ministers and Governors of India in Marathi

महाराष्ट्र आणि केंद्र सरकार दारा घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये सांग्यान या विभागात राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर नेहमीच प्रश्न येतात. हे सारणी नीट लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे कारण ते तुम्हाला 4-6 गुण सहजपणे मिळवण्यात मदत करेल.

टोकियो पॅरालिम्पिक २०२० सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

भारतातील सर्व राज्य व त्यांची राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल

राज्य (State)राजधानी (Capital)मुख्यमंत्री (Chief Minister)राज्यपाल (राज्यपाल)
आंध्र प्रदेशअमरावतीवाय एस जगन मोहन रेड्डीविश्वभूषण हरिचंदन
अरुणाचल प्रदेशइटानगरपेमा खंडूब्रिगेडियर बी डी मिश्रा (निवृत्त)
आसामदिसपूरहिमंत बिस्वा सरमाजगदीश मुखी
बिहारपाटणानितीश कुमारफागु चौहान
छत्तीसगडनया रायपूर/बिलासपूरभूपेश भागेलअनुसूया उईके
गोवापणजीप्रमोद सावंतपुनश्च श्रीधरन पिल्लई
गुजरातगांधीनगरविजय रुपाणीआचार्य देवव्रत
हरियाणाचंदीगडमनोहर लाल खट्टरबंडारू दत्तात्रेय
हिमाचल प्रदेशउन्हाळी राजधानी: शिमला /
हिवाळी राजधानी: धर्मशाळा
जय राम ठाकूरराजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
झारखंडरांचीहेमंत सोरेनरमेश बैस
कर्नाटकबेंगळुरूश्री बसवराज बोम्माईथावरचंद गेहलोत
केरळतिरुअनंतपुरमपिनाराय विजयनआरिफ मोहम्मद खान
मध्य प्रदेशभोपाळशिवराज सिंह चौहानमंगूभाई छगनभाई पटेल
महाराष्ट्रमुंबईउद्धव ठाकरेभगतसिंग कोश्यारी
मणिपूरइंफाळएन. बीरेन सिंगनजमा हेपतुल्ला
मेघालयशिलाँगकॉनराड कोंगकल संगमासत्य पाल मलिक
मिझोरमऐजवालजोरमथंगाडॉ. कळंबपती हरिबाबू
नागालँडकोहिमानेफिउ रिओआर. एन. रवि
ओडिशाभुवनेश्वरनवीन पटनायकप्रा. गणेशीलाल माथूर
पंजाबचंदीगडकॅप्टन अमरिंदर सिंगव्हीपी सिंग बदनोर
पश्चिम बंगालकोलकाताममता बॅनर्जीजगदीप धनकर
राजस्थानजयपूरअशोक गेहलोतकलराज मिश्रा
सिक्कीमगंगटोकप्रेमसिंग तमांग (पी. एस. गोले)गंगा प्रसाद
तामिळनाडूचेन्नईएम. के. स्टालिनबनवारीलाल पुरोहित
तेलंगणाहैदराबादके. चंद्रशेखर रावडॉ तमिळसाई सुंदरराजन
त्रिपुराअगरतळाबिप्लब कुमार देबसत्यदेव नारायण आर्य
उत्तर प्रदेशलखनौयोगी आदित्यनाथआनंदीबेन पटेल
उत्तराखंडहिवाळी राजधानी: डेहराडून /
उन्हाळी राजधानी: गेयरसैन
श्री पुष्कर सिंह धामीबेबी राणी मौर्य
भारतातील सर्व राज्य व त्यांची राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल

MPSC भारताचा इतिहास प्रश्न उत्तरे राज्यसेवा जनरल नॉलेज

भारतातील सर्व केंद्रशासित प्रदेश त्यांची राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल

केंद्रशासित प्रदेश (Union Territory) राजधानी (Capital) मुख्यमंत्री (Chief Minister) राज्यपाल (राज्यपाल)
अंदमान आणि निकोबारपोर्ट ब्लेअरNAश्री. देवेंद्र कुमार जोशी (उपराज्यपाल)
चंदीगडचंदीगडNA श्री. व्ही.पी. सिंह बदनोर (प्रशासक)
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवदमणNA श्री प्रफुल्ल पटेल (प्रशासक)
दिल्ली (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली)नवी दिल्लीअरविंद केजरीवालश्री अनिल बैजल (उपराज्यपाल)
जम्मू आणि काश्मीरश्रीनगर (मे-ऑक्टोबर) जम्मू (नोव्हेंबर-एप्रिल)NAश्री मनोज सिन्हा ( उपराज्यपाल )
लक्षद्वीपकावरत्तीNA श्री प्रफुल्ल पटेल (प्रशासक)
पुडुचेरीपुडुचेरीएन. रंगास्वामीतमिळसाई सुंदरराजन (अतिरिक्त प्रभार) (उपराज्यपाल)
लडाखलेहNA श्री राधा कृष्ण माथूर (उपराज्यपाल)
भारतातील केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल

इतर महत्वाच्या पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

संत तुकाराम महाराज जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

राज्यसेवा जनरल नॉलेज मराठी