सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी | SEPTEMBER DAY SPECIAL IN MARATHI
१ सप्टेंबर दिनविशेष
१. अलिप्त राष्ट्रवादी दिन
२. National Council of Educational Research and Training (NCERT ) ची स्थापना (१ सप्टेंबर १९६१) (राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद )
२ सप्टेंबर दिनविशेष
१. नारळ दिवस
२. भारतात अंतरिम सरकारची स्थापन करण्यात आली (२ सप्टेंबर १९४६)
ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी
४. सप्टेंबर दिनविशेष
१. दादाभाई नवरोजी यांची जयंती (जन्म ४ सप्टेंबर १८२५ मृत्यू ३० जून १९१७)
५. सप्टेंबर दिनविशेष
२. आंतरराष्ट्रीय दान दिन
३. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती (भारताचे दुसरे राष्ट्रपती) (जन्म ५ सप्टेंबर १८८८)
७ सप्टेंबर दिनविशेष
१. क्षमा दिन
८ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक साक्षरता दिवस
२. जागतिक शारीरिक उपचार दिन
९ सप्टेंबर दिनविशेष
१. हुतात्मा शिरीषकुमार स्मृतिदिन (२८ दिसंबर १९२६ – ९ सितंबर १९४२)
१० सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
१४ सप्टेंबर दिनविशेष
१. हिंदी दिन (१४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली)
१५ सप्टेंबर दिनविशेष
१. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचजि जयंती (जन्म १५ सप्टेंबर १८६१ – मृत्यू १२ एप्रिल १९६२)
२. राष्ट्रीय अभियंता दिवस भारत (सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृती प्रित्यर्थ)
३. भारतात दूरदर्शनची सुरवात करण्यात आली (१५ सप्टेंबर १९५९)
४. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
५. जागतिक लिम्फोमा जागृती दिन
१६ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर दिनविशेष
१. मराठवाडा मुक्तीदिन
भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी
२१ सप्टेंबर दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय शांती दिवस
२. जागतिक अल्झेमर्स दिन
२२ सप्टेंबर दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय गुलाब दिन
२. कर्करोग आजारी कल्याण दिन
२४ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक हृदय दिन
२. महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली (२४ सप्टेंबर्ट १८७३)
२५ सप्टेंबर दिनविशेष
१. राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन
२. जागतिक फार्मासिस्ट दिवस
२६ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक मूक – बधिर दिन
२७ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक पर्यटन दिन (२७ सप्टेंबर १९८० पासून)
२८ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक रेबीज दिन
२. आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन
३. आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन
२९ सप्टेंबर दिनविशेष
१. जागतिक हृदय दिन
३० सप्टेंबर दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन
२. जागतिक सागरी दिवस
इतर दिनविशेष
Trackbacks/Pingbacks