संत तुकाराम महाराज जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | SANT TUKARAM MAHARAJ GENERAL KNOWLEDGE QUESTION ANSWER | सामान्य ज्ञान

संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव काय होते?

१. संत तुकाराम

२. तुकड्या दास

३. तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)

४. यापैकी नाही

संत तुकाराम महाराजांचा जन्म कोठे झाला?

१. आळंदी (महाराष्ट्र)

२. शेगाव (महाराष्ट्र)

३. देहू (महाराष्ट्र)

४. पंढरपूर (महाराष्ट्र)

tukaram maharaj chhtrapati shivaji maharaj bhet
Sant Tukaram Maharaj Chhtrapati Shivaji Maharaj Bhet

संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला?

१. २२ जानेवारी १६०८

२. १९ मार्च १६५०

३. १२ मार्च १९५०

४. १९ जानेवारी १९०८

टोकियो ऑलम्पिक सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

संत तुकाराम महाराजांनी हे जग कधी सोडले?

१. २२ जानेवारी १६०८

२. १९ मार्च १६५०

३. १२ मार्च १९५०

४. १९ जानेवारी १९०८

संत तुकाराम महाराज कुण्या संप्रदायातून येत होते?

१. शैव सम्प्रदाय

२. शाक्त सम्प्रदाय

३. सौर सम्प्रदाय

४. वारकरी संप्रदाय

स्वामी विवेकानंद

संत तुकाराम महाराज्यांचे गुरु कोण होते?

१. संत ज्ञानेश्वर

२. बाबाजी चैतन्य

३. रामदास स्वामी

४. निवृत्तीनाथ

राणी लक्ष्मीबाई सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे

संत तुकाराम महाराज्यांचे शिष्य कोण कोण होते?

१. संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवानबाबा

२. बाबाजी चैतन्य

३. रामदास स्वामी

४. निवृत्तीनाथ

sant tukaram maharaj
Sant Tukaram Maharaj

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

संत तुकाराम महाराजननी खालील पैकी कुठले साहित्य लिहिले?

१. ज्ञानेश्वरी

२. तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)

३. ग्रामगीता

४. यापैकी नाही

सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

संत तुकाराम महाराज कुठला व्यवसाय करायचे?

१. अभियंता

२. वैद्य

३. वाणी (ते शेती दुकानदारी व सावकारी करत)

४. यापैकी नाही

संत तुकाराम महाराज्यांच्या वडीलांचे नाव काय होते?

१. संत रामदास महाराज

२. बोल्होबा अंबिले

३. ज्ञानेश्वर महाराज

४. धोंडोपंत

संत तुकाराम महाराज्यांच्या आईचे नाव काय होते?

१. कनकाई बोल्होबा आंबिले

२. मुक्ताबाई

३. रुक्मिणी बाई

४. आवली

ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

संत तुकाराम महाराज्यांच्या पत्नीचे नाव काय होते?

१. कनकाई बोल्होबा आंबिले

२. मुक्ताबाई

३. रुक्मिणी बाई

४. आवली

संत तुकाराम महाराज्यांच्या मुला-मुलींचे नाव काय होते?

१. महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

२. तुकाराम, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर

३. विष्णुपंत

४. यापैकी नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संत तुकाराम महाराजांचे देहू हे गाव कुण्या जिल्हात येते?

१. अमरावती

२. पुणे

३. नाशिक

४. कोल्हापूर

संत तुकाराम महाराजांचे देहू हे गाव कुण्या नदीच्या काठी वसलेले आहे?

१. वर्धा नदी

२. गंगा नदी

३. यमुना नदी

४. इंद्रायणी नदी

इतर महत्वाच्या पोस्ट

महाराणा प्रताप सामान्य ज्ञान मराठी

जनक सामान्य ज्ञान मराठी

IMP Marathi general knowledge

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा