Sampurn November dinvishesh Marathi
आंतरराष्ट्रीय बाल दिन कधी येतो?
1. १९ नोव्हेंबर
2. २० नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. २० ऑक्टोबर
राष्ट्रीय बाल दिन दिन कधी येतो?
1. १४ नोव्हेंबर
2. २४ नोव्हेंबर
3. १४ऑक्टोबर
4. २० ऑक्टोबर
म्हैसूरचे टिपू सुलतान किव्वा शहाबहाद्दूर फतेअली खान यांचा जन्म केव्हा झाला?
1. १९ नोव्हेंबर १७५०
2. २० नोव्हेंबर १७५०
3. १९ ऑक्टोबर १७५०
4. २० ऑक्टोबर १७५०
आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस कधी पाळला जातो?
1. १९ नोव्हेंबर
2. १६ नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. १६ ऑक्टोबर
जागतिक पुरुषदिन कधी येतो?
1. १९ नोव्हेंबर
2. १६ नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. १६ ऑक्टोबर
उत्क्रांती दिन कधी येतो?
1. 24 नोव्हेंबर
2. २० नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. २० ऑक्टोबर
जागतिक शौचालय दिन कधी येतो?
1. १९ नोव्हेंबर
2. १६ नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. १६ ऑक्टोबर
महिला उद्योजकता दिन कधी येतो?
1. १९ नोव्हेंबर
2. १६ नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. १६ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन कधी येतो?
1. १९ नोव्हेंबर
2. २५ नोव्हेंबर
3. १९ ऑक्टोबर
4. २५ ऑक्टोबर
भारतीय संविधान दिन कधी येतो?
1. २५ नोव्हेंबर
2. २६ ऑक्टोबर
3. २६ नोव्हेंबर
4. २५ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन कधी येतो?
1. २५ नोव्हेंबर
2. २६ ऑक्टोबर
3. २६ नोव्हेंबर
4. २५ ऑक्टोबर
जागतिक न्यूमोनिया दिन कधी येतो?
1. २० नोव्हेंबर
2. २० ऑक्टोबर
3. १२ नोव्हेंबर
4. १२ ऑक्टोबर
जागतिक दयाळूपणा दिन कधी येतो?
1. 13 नोव्हेंबर
2. २० ऑक्टोबर
3. १२ नोव्हेंबर
4. १३ ऑक्टोबर
जागतिक मधुमेह दिन कधी येतो?
1. १४ नोव्हेंबर
2. २४ नोव्हेंबर
3. १4 ऑक्टोबर
4. २० ऑक्टोबर
१ नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?
1. भारतीय आगमन दिन
2. जागतिक शाकाहार दिन
3. महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन
4. यापयकी नाही
भारतीय आगमन दिन कधी साजरा केला जातो?
1. १ नोवेंबर
2. २ नोव्हेंबर
3. ३ नोव्हेंबर
4. ४ नोव्हेंबर
महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो?
1. ५ नोवेंबर
2. १ नोव्हेंबर
3. ३ नोव्हेंबर
4. ४ नोव्हेंबर
जागतिक शहरीकरण दिन कधी साजरा केला जातो?
1. ५ नोवेंबर
2. ७ नोव्हेंबर
3. ३ नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन
1. ५ नोवेंबर
2. ७ नोव्हेंबर
3. ३ नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
धन्वंतरी दिन कधी साजरा केला जातो?
1. ५ नोवेंबर
2. ७ नोव्हेंबर
3. ९ नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
जागतिक विज्ञान दिन कधी येतो?
1. १२ नोवेंबर
2. ११ नोव्हेंबर
3. १० नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
राष्ट्रीय शिक्षण दिन कधी येतो?
1. १२ नोवेंबर
2. ११ नोव्हेंबर
3. १० नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
कायदाविषयक सेवा दिन कधी येतो?
1. ५ नोवेंबर
2. ७ नोव्हेंबर
3. ९ नोव्हेंबर
4. ८ नोव्हेंबर
महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21
Trackbacks/Pingbacks