चामडी वस्तू उत्पादनासाठी खालील पैकी कुठला जिल्हा प्रसिद्ध आहे?

1. अमरावती

2. नागपूर

3. वर्धा

4. कोल्हापूर

चिल्का सरोवर कशासाठी प्रसिद्ध आहे?

1. भारतातील सर्वात मोठे सरोवर

2. उल्कापातामुळे निर्मित झालेले सरोवर

3. भारतातील सर्वात मोठे खाऱ्यापाण्याचे सरोवर

4. यापैकी नाही

लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

1. पहिला

2. दुसरा

3. तिसरा

4. चौथा

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

1. पहिला

2. तिसरा

3. पाचवा

4. सातवा

GDP (gross domestic product / स्थूल एतद्देशीय उत्पादन) च्या दृष्टीने भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो?

1. पहिला

2. तिसरा

3. पाचवा

4. सहावा/सातवा

सिरम इन्स्टिटीते ऑफ इंडिया सोबत कोणत्या देशाने ३ कोटी कोविड १९ लसी डोस साठी सामंजस्य करार केला?

1. नेपाळ

2. बांगलादेश

3. श्रीलंका

4. म्यानमार

‘गो इलेक्ट्रिक मोहीम’ कोणत्या संस्थेच्या वतीने राभवली जात आहे?

1. महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ

2. ब्युरो ऑफ इलेक्ट्रिक एफिश्यन्सी

3. रेलिन्स इलेक्ट्रिक

4. हिरो इलेक्ट्रिक

जागतिक शहरीकरण दिन कधी पळाला जातो?

1. ८ ऑक्टोबर

2. ८ नोव्हेंबर

3. ८ डिसेम्बर

4. ८ जानेवारी

आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन कधी असतो?

1. ८ ऑक्टोबर

2. ८ नोव्हेंबर

3. ८ डिसेम्बर

4. ८ जानेवारी

क्ष किरणांचा (x rays ) शोध विल्हेम राँटजेन यांना कधी लागला?

1. ८ नोव्हेंबर १८९५

2. ८ डिसेम्बर १८९५

3. ८ जानेवारी १८९५

4. ८ ऑक्टोबर १८९५

पू. ल. देशपांडे (पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे) यांचा जम कधी झाला?

1. ८ नोव्हेंबर १९१९

2. ८ डिसेम्बर १९१९

3. ८ जानेवारी १९१९

4. ८ ऑक्टोबर १९१९

नोव्हेंबर २०२० च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या निवळणुकीत कुणाला जास्त मते मिळाली?

1. हिलरी क्रिनटेन

2. बाराक ओबामा

3. दोनलत ट्रम्प

4. जो बायडेन

अमृतसर या शहराचा पाय कुणी रचला?

1. गुरु अमरदास

2. गुरु रामदास

3. गुरु अर्जुनदेव

4. गुरु हरगोबिंद

फिरोजशहा कोटला स्टेडियम कोण्या शहरात आहे?

1. कोलकाता

2. हैद्राबाद

3. मुंबई

4. नवी दिल्ली

सायमन कमिशन भारतक केव्हा आले?

1. १९२८

2. १९४७

3. १९५२

4. १९२०

जांभा मृदा प्रमिकखाने कोण्या जिल्हात आढळते?

1. सिंधुदुर्ग

2. रत्नागिरी

3. अमरावती

4. नागपूर

महाराष्ट्रातील कोण्या जिल्हात खरीप पिकांचे क्षेत्र सर्वाधिक आहे?

1. अकोला

2. जळगाव

3. भुसावळ

4. रतनागिरी

बारखन टेकड्यांची निर्मिती कश्यामुळे झाली?

1. पाण्यामुळे

2. बर्फामुळे

3. वाऱ्यामुळे

4. पावसामुळे

1. IMP Marathi general knowledge 2021

2. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

3. http://offert.in/