एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा दिनविशेष | APRIL DINVISHESH
१ एप्रिल दिनविशेष
१. एप्रिल फूल दिन
२. १८९५ भारतीय लष्कराची स्थापना
३. १९३५ भारतीय रिसेर्व बँकेची स्थापना
४. १९३६ ओडिसा इराज्याची स्थापना
२ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
२. १९९० स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
३. १८९४ छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
३. एप्रिल दिनविशेष
१. १६८० छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
२. १९४८ ओडिसा उच्चंन्यायालयाची स्थापना
४ एप्रिल दिनविशेष
१. १९०६ नासाने अपोलो ६ चे परीक्षण केले
२. १८८२ ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्राम्प इंग्लउंडमध्ये चालू झाल्या
३. १९९० लतामंगेशकर यांना दादासाहब फाळके पुरस्कार देण्यात आला
५ एप्रिल दिनविशेष
१. राष्ट्रीय सागरीदिन
२. दांडी यात्रा समाप्त झाली
६ एप्रिल दिनविशेष
१. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
७ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक आरोग्य दिन
२. १९४८ जागतिक आरोग्य संघटना (WHO ) ची स्थापना
३. १८७५ आर्य समाज ची स्थापना करण्यात आली
८ एप्रिल दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय रोमणी दिवस
२. १९२४ कुमार गंधर्व, प्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक यांची जयंती
९ एप्रिल दिनविशेष
१. १९९५ लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सुरसन्मान प्रधान करण्यात आलं
११ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक पार्किन्सन दिन
२. १९७० अपोलो १३ यानाचे प्रक्षेपण
१३ एप्रिल दिनविशेष
१. १९१९ जालॆयांवाला बाग हत्याकांड यात ३८१ लोक ठार तर १२०८ जखमी झाले.
२. जालिनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिन
१४ एप्रिल दिनविशेष
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२. १८९१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा
१५ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक कला दिन
२. जागतिक सांस्कृतिक दिन
१६ एप्रिल दिनविशेष
१. १८५३ भारतात प्रथम प्रवासी रेल्वे बोरीबंदर ते ठाणे धावली
१७ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक हिमोफिलिया दिन
२. १९४६ रशियाने फ्रान्स कडून स्वतंत्र मिळविले
३. १९५२ पहिली लोकसभा गठीत करण्यात आली
४. १९७१ द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
१८ एप्रिल दिनविशेष
१. आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
२. १९५१ विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरु केली
३. १३३६ हरिहर व बुक्क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
१९ एप्रिल दिनविशेष
१. १९७५ – रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले
२. १५२६ बाबर याने मोगल साम्राज्याचा पाय घातला
२० एप्रिल दिनविशेष
१९७२ अपोलो १६ अंतराळ यान चंद्रावर उतरले
२१ एप्रिल दिनविशेष
१. भारतीय नागरी सेवा दिन
२. १९१७ भारताचे १२ वे पंतप्रधान इद्र्कुमार गुजराल यांनी देशाची हाती घेतली
३. १९३२ नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचे आदेश देण्यात आले
२२ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिन
२. १९७० जागतिक वसुंधरा (पृथ्वी) दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला
२३ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक पुस्तक दिन
२. इंग्रजी भाष्य दिन
३. १६१६ विल्यम शेक्सपियर मृत्यू
२४ एप्रिल दिनविशेष
१. भारतीय पंचायतराज दिवस
२. १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला भोर-वाई प्रांतातील केंजळगड
३. १९७३ सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
२५ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक मलेरिया दिवस
२६ एप्रिल दिनविशेष
१. जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस
२८ एप्रिल दिनविशेष
१९१६ होमरूल लीगची स्थापना
२९ एप्रिल दिनविशेष
१. वर्ल्ड डान्स डे
३० एप्रिल दिनविशेष
१. १९०९ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म
२. आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन