आंध्रप्रदेश राज्याची राजधानी काय आहे?
हैद्राबाद हि आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्याची राजधानी आहे
अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी काय आहे?
इटानगर हि अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी आहे
आसाम राज्याची राजधानी काय आहे?
दिसपूर हि आसाम राज्याची राजधानी आहे
बिहार राज्याची राजधानी काय आहे?
पटना हि बिहार राज्याची राजधानी आहे
छत्तीसगड राज्याची राजधानी काय आहे?
रायपूर हि छत्तीसगड राज्याची राजधानी आहे
गोवा राज्यची राजधानी काय आहे?
पणजी हि गोवा राज्याची राजधानी आहे
गुजरात राज्याची राजधानी काय आहे?
गांधीनगर हि गुजरात राज्याची राजधानी आहे
हरियाणा राज्याची राजधानी काय आहे?
चंदीगड हि हरियाणा, चंदीगड केंद्रशासित प्रदेश आणि पंजाब या तिन्हींची राजधानी आहे
हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी काय आहे?
शिमला हि हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानीचे आहे
मिझोराम या राज्याची राजधानी काय आहे?
ऐझॉल हि मिझोराम या राज्याची राजधानी आहे
झारखंड या राज्याची राजधानी काय आहे?
रांची हि झारखंड या राज्याची राजधानी आहे?
कर्नाटक या राज्याची राजधानी काय आहे?
बंगलोर हि कर्नाटक या राज्याची राजधानी आहे
केरळ या राज्याची राजधानी काय आहे?
तिरुअनंतपुरम हि केरळ या राज्याची राजधानी आहे
मध्यप्रदेश या राज्याची राजधानी काय आहे?
भोपाळ हि मध्यप्रदेश या राज्याची राजधानी आहे
महाराष्ट्र राज्याची राजधानी काय आहे?
मुंबई हि महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे
मणिपूर या राज्याची राजधानी काय आहे?
इंफाळ हि मणिपूर या राज्याची राजधानी आहे
मेघालय या राज्याची राजधानी काय आहे?
शिलॉंग हि मेघालय या राज्याची राजधानी आहे
नागालँड राज्याची राजधानी काय आहे?
कोहिमा हि नागालँड या राज्याची राजधानी आहे
ओडिशा / ओरिसा राज्याची राजधानी काय आहे?
भुवनेश्वर हि ओडिशा / ओरिसा या राज्याची राजधानी आहे
पंजाब या राज्याची राजधानी काय आहे?
चंदीगड हि पंजाब चंदीगड केंद्रशासित प्रदेश व हरियाणा या तिन्हींची राजधानी आहे
राजस्थान राज्याची राजधानी काय आहे?
जयपूर हि राजस्थान राज्याची राजधानी आहे
सिक्कीम राज्याची राजधानी काय आहे?
गंगटोक हि सिक्कीम राज्याची राजधानी आहे
तामिळनाडू या राज्याची राजधानी काय आहे?
चेन्नई हि तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे
त्रिपुरा राज्याची राजधानी काय आहे?
आगरताळा हि त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे?
तेलंगणा या राज्याची राजधानी काय आहे?
हैद्राबाद हि तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्याची राजधानी आहे
उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी काय आहे?
लखनौ हि उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी आहे
उत्तराखंड या राज्याची राजधानी काय आहे?
डेहराडून हि उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे
पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी काय आहे?
कोलकाता हि पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे
अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे?
पोर्ट ब्लेयर हि अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे
चंदीगड केंद्रशासित प्रदेशाची राजधानी काय आहे?
चंदीगड हि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे
दादर आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांची राजधानी काय आहे?
दमण हि दादर आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आहे
दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी काय आहे?
नवी दिल्ली हि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आहे
जम्मू आणि काश्मीरची राजधानी काय आहे?
जम्मू आणि काश्मीरची जम्मू हि हिवाळी आणि श्रीनगर हि उन्हाळी राजधानी आहे
लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी काय आहे?
कावरत्ती हि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आहे
पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी काय आहे?
पुदुच्चेरी हि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आहे
लडाख या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी काय आहे?
लेह हि लडाख या केंद्रशासित प्रदेशांची राजधानी
काही महत्वाच्या पोस्ट
Trackbacks/Pingbacks