राजर्षि शाहू महाराज सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी | RAJARSHI SHAHU MAHARAJ GENERAL KNOWLEDGE MARATHI

राजर्षि शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला?

१. २६ जून १८७४

२. ६ मे १९२२

३. २६ जून १९२२

४. ६ मे १८७४

स्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी

राजर्षि शाहू महाराज यांचे निधन कधी झाले?

१. २६ जून १८७४

२. ६ मे १९२२

३. २६ जून १९२२

४. ६ मे १८७४

राजर्षि शाहू महाराजांचा शासन कालावधी काय होता?

१. १८९४ ते १९००

२. १८७४ ते १९२२

३. १८५७ ते १९०२

४. यापैकी नाही

राज्यसेवा सामान्यज्ञान | MPSC GENERAL KNOWLEDGE

राजर्षि शाहू महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

१. २६ जून १८७४

२. २ एप्रिल १८९४

३. २६ जून १९२२

४. ६ मे १८७४

राजर्षि शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला?

१. लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर, महाराष्ट्र

२. खेतवडी, मुंबई

३. शनिवार वाडा पुणे

४. रायगड

राज्यसेवा MPSC GENERAL KNOWLEDGE

राजर्षि शाहू महाराजांचे निधन कोठे झाला?

१. लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर, महाराष्ट्र

२. खेतवडी, मुंबई

३. शनिवार वाडा पुणे

४. रायगड

छत्रपती शाहू महाराजांचे मृत्युच्यावेडी वय किती होते?

१. ७० वर्ष

२. ६४ वर्ष

३. ९० वर्ष

४. ४७ वर्ष

राज्यसेवा सामान्यज्ञान भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे

छ्त्रपती शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?

१. शिवाजी महाराज

२. जयसिंगराव पाटील

३. जयसिंगराव (आबासाहेब) घाटगे

४. यापैकी नाही

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

छ्त्रपती शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते?

१. सीता देवी

२. राधाबाई

३. रमाबाई

४. लक्ष्मीबाई

छ्त्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?

१. सीता देवी

२. राधाबाई

३. रमाबाई

४. महाराणी लक्ष्मीबाई भोसले

छ्त्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?

१. राजेश

२. अजय

३. यशवंत

४. गणोजी

छत्रपती शाहू महाराजांना कुणी दत्तक घेतले?

१. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी

२. राधाबाई

३. रमाबाई

४. महाराणी लक्ष्मीबाई भोसले

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना किती तारखेस दत्तक घेतले?

१. १७ मार्च १८८४

२. २ एप्रिल १८९४

३. २६ जून १८७४

४. यापैकी नाही

छत्रपती शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राजे होते?

१. १७ वर्ष

२. २३ वर्ष

३. ३२ वर्ष

४. २८ वर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात छत्रपती शाहू महाराज आपले शिक्षण कोठे घेत होते?

१. मुंबई

२. ऑक्सफर्ड

३. पुणे

४. धारवाड

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुठले शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले?

१. प्राथमिक

२. माध्यमिक

३. उच्चमाध्यमिक

४. व्यावसायिक

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुण्या वर्षी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली?

१. १८९९

२. १९००

३. १९१७

४. १९१६

छत्रपती शाहू महाराजांनी निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था कुण्या वर्षी स्थापली?

१. १८९९

२. १९००

३. १९१७

४. १९१६

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने छत्रपती शाहू महाराजांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची द्धत कुण्या वर्षी बंद केली?

१. १८९९

२. १९१९

३. १९१७

४. १९१६

सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

संत तुकाराम महाराज जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे