ऑक्टोबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी | OCTOBER DAY SPECIAL IN MARATHI SAMANYA DHNYAN General Knowledge for MPSC, UPSC, State PCS, and SSC Examinations 

१. ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय कॉफी दिन

२. आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन

MPSC पुस्तकांची यादी येथे मिळेल

२ ऑक्टोबर

१. लाल बहादूर शास्त्री जयंती (१९०४) (मुगलसराय उत्तरप्रदेश) (मृत्य – ११ जानेवारी १९६६ ताशकंद)

२. मोहनदास करमचंद गांधी जयंती (१८६९) (पोरबंदर गुजरात) (मृत्यू ३० जानेवारी १९४८, नवी दिल्ली)

३. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

४. स्वच्छ भारत अभियानाची सुरवात २०१४

४ ऑक्टोबर

१. राष्ट्रीय एकता दिन

२. जागतिक प्राणी दिन

३. जागतिक प्राणी कल्याण दिन

५ ऑक्टोबर

१. IUCN स्थापना १९४८

२. जागतिक शिक्षक दिन

३. आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसाय विरोधी दिन

४. आंतरराष्ट्रीय निवारा दिन (ऑक्टोबर महिन्याचा प्रथम सोमवार)

MPSC आधुनिक भारताचा इतिहास प्रश्न उत्तरे राज्यसेवा | MPSC INDIAN HISTORY SAMANYA DHNYAN

७ ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतूवेदना जागरूकता दिन

८ ऑक्टोबर

१. वन्यजीव सप्ताह

२. भारतीय वायुसेना दिन

९ ऑक्टोबर

१. जागतिक पोस्ट दिन / जागतिक टपाल दिन

१० ऑक्टोबर

१. जागतिक मानसिक आरोग्य दिन

२. जागतिक लापशी दिन

३. जागतिक मृत्यूदंड विरोधी दिन

MPSC सामान्य विज्ञान – रसायनशास्त्र प्रश्न उत्तरे

११ ऑक्टोबर

१. स्वतंत्र सैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म (१९०२) (मृत्यू ८ ऑक्टोबर १९७९ पटणा बिहार)

१२ ऑक्टोबर

१. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना (१९९३)

१३ ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

१४ ऑक्टोबर

१. जागतिक मानक दिन

१५ ऑक्टोबर

१. A P J अब्दुल कलाम यांची जयंती (१९३१) (मृत्यू २५ जुलै २०१५)

२. जागतिक विद्यार्थी दिन

३. जागतिक हात धुणे दिन

४. जागतिक पांढरी काठी दिन (अंधांसाठी)

१६ ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन

१७ ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन

२० ऑक्टोबर

१. जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन

२१ ऑक्टोबर

१. सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)

२. भारतीय पोलीस स्मृतिदिन

२२ ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन

२४ ऑक्टोबर

१. संयुक्त राष्ट्र दिन (संयुक्त राष्ट्राची स्थापना) (१९४५)

२. जागतिक विकास माहिती दिन

३. जागतिक पोलिओ दिन

२६ ऑक्टोबर

१. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.

२७ ऑक्टोबर

१. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल वारसा दिन

२८ ऑक्टोबर

३. आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन.

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

२९ ऑक्टोबर

१. जागतिक स्ट्रोक दिन.

३० ऑक्टोबर

१. आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन.

३१ ऑक्टोबर

१. जागतिक बचत दिन

२. राष्ट्रीय एकता दिन (इंदिरा गांधी पुण्यतिथी)

इतर दिनविशेष

ऑगस्ट 

जानेवारी

फेब्रुवारी

मार्च