नेताजी सुभाषचंद्र बोस जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी | Netaji Subhash Chandra Bose Marathi General Knowladge | नेताजी सुभाषचंद्र बोस सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तरे मराठी | स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न उत्तरे

सुभाष चंद्र बोस यांना कुण्या नावाने ओळखले जाते?

१. राजकारणाचे जनक

२. बापू

३. नेताजी

४. यापैकी नाही

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कधि झाला होता?

१. २३ जानेवारी १८९७

२. १५ ऑगस्ट १९४७

३. २३ जानेवारी १८५०

४. यापैकी नाही

सुभाष चंद्र बोस यांची ट्वितीय विश्वयुद्ध दरम्यान इंग्रजांन विरुद्ध लढण्यासाठी कुण्या सेनेची स्थापना केली?

१. भारतीय नौदल

२. शिवसेना

३. राष्ट्रीय सेवा संघ

४. आझाद हिंद सेना

सुभाष चंद्र बोस यांनी कोणता नारा दिला?

१. जय हिंद

२. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूँगा

३. १ आणि २ दोन्ही

४. यापैकी नाही

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ५ जुलै १९४३ रोजी सिंगापूरच्या टाऊन हॉल मध्ये कोणता नारा दिला होता?

१. जय हिंद

२. तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूँगा

३. दिल्ली चलो

४. यापैकी नाही

स्वामी विवेकानंद सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तर मराठी

सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस यांचा काटक शहरात काय व्यवसाय होता?

१. वैद्य

२. पुजारी

३. वकील

४. यापैकी नाही

सुभाषचंद्र बोस यांना सार्वजनिक जीवनात एकूण किती वेळा कारावास झाला?

१. ४ वेळा

२. ७ वेळा

३. ११ वेळा

४. १ वेळा

सुभाषचंद्र बोस यांनी ३ मे १९३९ रोजी काँग्रेसमध्येच आपला एक नवीन पक्ष स्थापन केला त्याचे नाव काय होते?

१. भारतीय जनता पार्टी

२. आम आदमी पार्टी

३. फॉरवर्ड ब्लॉक

३. डावी आघाडी

अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना करण्यासाठी खालीलपैकी कोणते नेते सुभाषचंद्र बोस यांच्याशी सामील झाले आणि INA चळवळीत भाग घेतला?

१. बैकुंठ शुक्ल

२. जेपी नारायण

३. रामनारायण प्रसाद

४. शील भद्रा याजी

शील भद्र याजी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याशी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि INA चळवळीतही भाग घेतला. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939 मध्ये झाली. ते INA चळवळीशी सक्रियपणे संबंधित होते. शील भद्र याजी हे बिहारमधील एक कार्यकर्ते होते जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अहिंसक आणि हिंसक स्वरूपाशी संबंधित होते.
INA (आझाद हिंद फौज) ही द्वितीय विश्वयुद्धादरम्यान दक्षिणपूर्व आशियामध्ये 1 सप्टेंबर 1942 रोजी भारतीय सहयोगवादी आणि शाही जपान यांनी स्थापन केलेली सशस्त्र सेना होती.

सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ आणि स्वतंत्र भारताची अस्थायी सरकारची स्थापना कोठे केली?

१. कोलकाता

२. दिल्ली

३. जपान

४. जर्मनी

सुभाष चंद्र बोस यांनी कुण्या देशाच्या सैन्या सोबत मिळून ब्रिटिश व कॉमनवेल्थ सेनेशी बर्मा, इंफाळ व कोहिमा येथे सोबत मोर्चा घेतला?

१. जपान

२. जर्मनी

३. अमेरिका

४. चीन

सुभाषचंद्र बोस यांनी १९१९ मध्ये बी ए (ओनर्स) ची परीक्षा कुण्या विश्व विद्यापीठातून प्रथम श्रेणीमध्ये पास केली?

१. मुंबई विश्व विद्यापीठ

२. धामणगाव विश्व विद्यापीठ अमरावती

३. कलकत्ता विश्व विद्यापीठ

४. यापैकी नाही

सुभाषचंद्र बोस यांनी कुण्या वर्षी मानसिक व नायटिक विज्ञान मध्ये ट्रईपास (ओनर्स) ची डिग्री घातली?

१. १८५७

२. १९२१

३. १९५२

४. याकी नाही

सुभाष चंद्र बोस यांना सर्वप्रथम किती महिन्यांचा कारावास झाला होता?

१. १

२. ४

३. ६

४. ११

सुभाष चंद्र बोस यांनी राष्ट्रीय योजना आयोगाचे गठन केव्हा केले?

१. १९४०

२. १९३८

३. १९५२

४. या पैकी नाही

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या अध्याक्ष पदी सुभाष चंद्र बोस यांची निवळ कधी झाली?

१. १९३८

२. १९४०

३. १९४२

४. यापैकीं नाही

सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस च्या अध्यक्ष पदावरून राजीनामा कधी दिला?

१. २२ एप्रिल १९९४

२. २९ एप्रिल १९३९

३. २७ ऑगस्ट १९४०

४. यापैकी नाही

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांना इंग्रजांनी कोणती पदवी दिली होती?

१. पद्मभूषण

२. पद्मश्री

३. रायबहादूर

४. यापैकी नाही

सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलोपार्जित घराचे आता कश्यात रूपांतरण करण्यात आले आहे?

१. नेताजी भवन

२. नेताजी संग्रहालय

३. नेताजी सदन

४. यापैकी नाही

नेताजी संग्रहालय
सुभाषचंद्र बोस (नेताजी) यांचे स्मारक सभागृह आहे. हे कोलकाता येथे स्थित आहे आणि नेताजी रिसर्च ब्युरोच्या मालकीचे आणि व्यवस्थापित. चे हे वडिलोपार्जित घर आहे सुभाषचंद्र बोस जिथे राहत होते. 1941 मध्ये बर्लिनला पळून जाईपर्यंत त्यांना या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या संग्रहालयात अनेक वस्तूंचा संग्रह देखील आहे.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावरील छायाचित्रे आणि कागदपत्रे देखील येथे आहेत.

‘सुभाषचंद्र बोस आपदा बंधन पुरस्कार’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून दिला जातो?

१. गृह मंत्रालय

२. संरक्षण मंत्रालय

३. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय

४. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय

सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीमध्ये आझाद हिंद रेडिओ सेवा कोणत्या वर्षी सुरू झाली?

१. १९४१

२. १९४२

३. १९४३

४. १९४४

1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशनात INC चे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्यावर सुभाषचंद्र बोस यांनी कोणाचा पराभव केला?

१. जे.बी.कृपलानी

२. पट्टाभी सीतारामय्या

३. राजेंद्र प्रसाद

४. अबुल कलाम आझाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

संत तुकाराम महाराज जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

राणी लक्ष्मीबाई सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे