नथुराम गोडसे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी | नथुराम गोडसे माहिती
नथुराम गोडसे चे पूर्ण नाव काय होते?
1. महात्मा नथुराम गोडसे
2. नथुराम गणेश गोडसे
3. नथुराम विनायक गोडसे
4. यापैकी नाही
सुरुवातीस नथुराम गोडसे चे नाव काय होते?
1. रामचंद्र विनायक गोडसे
2. नथुराम गणेश गोडसे
3. नथुराम विनायक गोडसे
4. यापैकी नाही
नथुराम गोडसेचा जन्म कधी झाला?
1. 15 नोव्हेंबर 1949
2. 19 मे 1910
3. 30 जानेवारी 1948
4. 15 ऑगस्ट 1947
मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष
नथुराम गोडसेचा जन्म कोठे झाला?
1. बारामती, बॉम्बे प्रेसिडेंसिय, ब्रिटिश भारत (आता महाराष्ट्र, भारत)
2. पुणे, बॉम्बे प्रेसिडेंसिय, ब्रिटिश भारत (आता महाराष्ट्र, भारत)
4. अंबाला सेंट्रल जेल, पूर्व पंजाब, भारत
नथुराम गोडसेचा मृत्यू कोठे झाला?
1. बारामती, बॉम्बे प्रेसिडेंसिय, ब्रिटिश भारत (आता महाराष्ट्र, भारत)
2. पुणे, बॉम्बे प्रेसिडेंसिय, ब्रिटिश भारत (आता महाराष्ट्र, भारत)
3. अमरावती महाराष्ट्र
4. अंबाला सेंट्रल जेल, पूर्व पंजाब, भारत
नथुराम गोडसेचा मृत्यू कधि झाला? (वय 39)
1. 15 नोव्हेंबर 1949
2. 19 मे 1910
3. 30 जानेवारी 1948
4. 15 ऑगस्ट 1947
सरकारी योजना [भारत आणि राज्य] MCQs 2 | Government Schemes India And States 2
नथुराम गोडसे कोणत्या संघटनेशी जुडून होते?
2. हिंदू महासभा
3. यापैकी नाही
4. 1 आणि 2 दोन्ही
नथुराम गोडसेला कश्यासाठी ओळखले जाते?
1. सैन्यात केलेल्या कामगिरीसाठी
2. उच्चशिक्षणासाठी
3. महात्मा गांधींची हत्या
4. यापैकी नाही
नथुराम गोडसेला फाशीची साज कुठल्या गुन्ह्यासाठी सुनावण्यात आली होती?
1. दगड मारण्या साठी
2. देश विरोधी नारे लावण्यासाठी
3. महात्मा गांधींची हत्या
4. यापैकी नाही
नथुराम गोडसेवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलं?
1. चोरी
2. खून
3. घोटाळा
4. फसवेगिरी
नथुराम गोडसेला कोणी पकडले?
1. राहुल गांधी
2. जेनेरल डायर
3. सुभाषचंद्र बोस
नथुराम गोडसेने गांधींना कशाने मारले?
1. चाकू
2. कुर्हाड
3. बेरेटा एम 1934 अर्ध स्वयंचलित पिस्तूल
4. हॉवित्झर तोफ
नथुराम गोडसेच्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय आहे?
1. Why I Killed Gandhi
2. गीता
3. ज्ञानेश्वरी
2. यापैकी नाही
नथुराम गोडसेच्या भावाचे नाव काय होते?
1. गोपाळ गोडसे
2. विनायक गोडसे
3. कृष्णा गोडसे
4. यापैकी नाही
नथुराम गोडसे राष्ट्रीय सेवा संघाशी कोठे आणि कधि जुडले?
1. गोडसे 1932 मध्ये सांगली (महाराष्ट्र) येथे बौद्ध कार्यवाह (ग्राउंड वर्कर) म्हणून RSS मध्ये सामील झाले.
सरकारी योजना [भारत आणि राज्य] चालू घडामोडी मराठी MCQs | Government Schemes India And States
-
नथुराम गोडसे चे पूर्ण नाव काय होते?
नथुराम विनायक गोडसे
-
सुरुवातीस नथुराम गोडसे चे नाव काय होते?
रामचंद्र विनायक गोडसे <
-
नथुराम गोडसेचा जन्म कधी झाला?
मे 1910
-
नथुराम गोडसेचा जन्म कोठे झाला?
बारामती, बॉम्बे प्रेसिडेंसिय, ब्रिटिश भारत (आता महाराष्ट्र, भारत)
-
नथुराम गोडसेचा मृत्यू कधि झाला? (वय 39)
15 नोव्हेंबर 1949
-
नथुराम गोडसेचा मृत्यू कोठे झाला?
अंबाला सेंट्रल जेल, पूर्व पंजाब, भारत
-
नथुराम गोडसे कोणत्या संघटनेशी जुडून होते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा
-
नथुराम गोडसेला कश्यासाठी ओळखले जाते?
गांधींची हत्या
-
नथुराम गोडसेला फाशीची साज कुठल्या गुन्ह्यासाठी सुनावण्यात आली होती?
महात्मा गांधींची हत्या
-
नथुराम गोडसेवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलं?
खून
-
नथुराम गोडसेला कोणी पकडले?
हर्बर्ट रेनर जूनियर
-
नथुराम गोडसेने गांधींना कशाने मारले?
बेरेटा एम 1934 अर्ध स्वयंचलित पिस्तूल
-
नथुराम गोडसेच्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय आहे?
Why I Killed Gandhi
-
नथुराम गोडसेच्या भावाचे नाव काय होते?
गोपाळ गोडसे
-
नथुराम गोडसे राष्ट्रीय सेवा संघाशी कोठे आणि कधि जुडले?
गोडसे 1932 मध्ये सांगली (महाराष्ट्र) येथे बौद्ध कार्यवाह (ग्राउंड वर्कर) म्हणून RSS मध्ये सामील झाले.
Trackbacks/Pingbacks