Marathi general knowledge | सामान्य ज्ञान
भारताचे लोहपुरुष म्हणून कुणाला ओळखलं जात?
२. इंदिरा गांधी
३. पंडित जवाहरलाल नेहरू
४. अटळ बिहारी वाजपेयी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या?
१. प्रतिभा ताई पाटील
२. सोनिया गांधी
३. इंदिरा गांधी
४. प्रियांका वाड्रा
भारतीय राज्यघटनेचे जन्मदाता कुणाला म्हणतात?
१. मोहनदास करमचंद गांधी
२. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
४. जवाहरलाल मोतीलाल नेहरु
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
१. सिंह
२. शेखरू
३. वाघ
३. हत्ती
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
१. गरुड
२. हरियाल
३. पोपट
४. भारतीय मोर
भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
१. मोगरा
२. जास्वानंद
३. कमळ
३. गुलाब
भारताचे राष्ट्रगीत कुणी लिहिले?
१. मोहनदास करमचंद गांधी
२. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
३. रवींद्रनाथ टागोर (ठाकूर)
४. जवाहरलाल मोतीलाल नेहरु
भारताचे राष्ट्रगान कुणी लिहिले?
१. मोहनदास करमचंद गांधी
२. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
३. रवींद्रनाथ टागोर (ठाकूर)
४. बंकिम चंद्र चटर्जी (बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय)
जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
१. चिमणी
२. गुंजन पक्षी (बी हुंमिंगबोर्ड) (Bee Hummingbird)
३. करकोचा
४. हरियाल
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
१. पृथ्वी
२. शनी
३. मंगळ
४. गुरु
लाल ग्रह म्हणून कुण्या ग्रहाला ओळखले जाते?
१. सूर्य
२. शनी
३. मंगळ
४. गुरु
खालील पैकी कोणता बुद्ध धर्माचा प्रकार नाही?
१. थेरवाद
२. महायान
३. तिबेटी
४. वेदिक
भारतातील कमी सर्वात कमी लोकसंख्या असणारे म्हणजेच अल्पसंख्याक (Minority) असे चार धर्म कोणते?
१. मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख
२. ईसाई, बौद्ध, जैन, शीख
३. ईसाई, बौद्ध, जैन, मुस्लिम
४. बौद्ध, जैन, शीख, पारसी
भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने सरासरी सर्वाधिक सुशिक्षितता असणारे चार धर्म कोणते?
१. मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख
२. ईसाई, बौद्ध, जैन, शीख
३. ईसाई, बौद्ध, जैन, मुस्लिम
४. बौद्ध, जैन, शीख, पारसी
भारतातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक समृद्ध लोक कुण्या तीन धर्मातील आहेत?
१. मुस्लिम, बौद्ध, जैन
२. बौद्ध, जैन, मुस्लिम
३. ईसाई, बौद्ध, मुस्लिम
४. जैन, शीख, पारसी
इतर संबंधित पोस्ट –
महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा
स्पर्धा परीक्षा महत्वाची पुस्तके
मोफत विडिओ कोर्स आणि सराव परीक्षा
संदर्भ –
- Wikipedia (Wealth and religion) – https://en.wikipedia.org/wiki/Wealth_and_religion
- Wikipedia (Religion in India) – https://en.wikipedia.org/wiki/Religion_in_India
- History (Buddhism) – https://www.history.com/topics/religion/buddhism