MPSC GENERAL KNOWLEDGE QUESTIONS AND ANSWERS MARATHI | राज्यसेवा सन्यज्ञान प्रश्न उत्तर

Competitive Exams Books List

भारतातील सर्वात मोठे रस्त्याचे जाळे असणारे राज्य कोणते?

१. महाराष्ट्र

२. उत्तरप्रदेश

३. राजस्थान

४. आंध्रप्रदेश

NH3_Highway_Kasara_Ghat_Igatpuri_Maharashtra_India-from-hill
NH3 Highway Kasara Ghat Igatpuri Maharashtra India

जगातील प्रथम धर्म कोणता आहे?

१. हिंदू

२. इसाई

३. बौद्ध

४. मुस्लिम

कुण्याही राज्याची राजधानी नसून रिझर्व्ह बँकेची शाखा असणारे शहर कोणते?

१. मुंबई

२. चेन्नई

३. नागपूर

४. अमरावती

ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी

दादासाहेब फाळकेंनी भारतातील प्रथम चित्रपट कुण्या जिल्हात बनविला होतो?

१. नागपूर

२. नाशिक

३. नांदेड

४. मुंबई

अर्धे महाराष्ट्रात आणि अर्धे गुजरातमध्ये असणारे रेल्वे स्टेशन कोणते?

१. जुईनगर

२. नवापूर

३. मनमाड

४. वापी

बनाना सिटी ऑफ इंडिया (Banana City Of India ) म्हणून भारतातील कोणते शहर ओळखले जाते?

१. चंदिगड

२. नाशिक

३. जळगाव

४. नागपूर

जनरल नॉलेज प्रश्न उत्तर हिंदी

भारताची व्याघ्र राजधानी म्हणून कुण्या शहरास ओळखले जाते?

१. अमरावती

२. सोलापूर

३. नागपूर

४. मुंबई

भारताने कसोटी क्रिकेटमध्ये कोण्या वर्षी प्रवेश केला?

१. 1932

२. 1947

३. 1946

४. 1935

महाराणा प्रताप सामान्य ज्ञान मराठी

कोणत्या लढाईने भारतात ब्रिटिशांचे वर्चस्व प्रस्थापित केले

१. प्लासीची लढाई

२. बंदीवाशची लढाई

३. सारागढीची लढाई

४. म्हैसूरची लढाई

‘सोन्याचे खोटे शहर’ म्हणून ओळखले जाणारे शहर?

१. ब्रिस्टल

२. न्यूयॉर्क

३. एल डोराडो

४. रिओ डी जानेरो

लोकसंख्येची सर्वाधिक घनता असणारा देश कोणता?

१. मकाऊ (लोकसंख्या घनता: 21,055/किमी²)

२. मोनाको (लोकसंख्या घनता: 19,150/किमी²)

३. सिंगापूर (लोकसंख्या घनता: 8,109/किमी²)

४. हाँगकाँग (लोकसंख्या घनता: 6,677/किमी²)

५. जिब्राल्टर (लोकसंख्या घनता: 5,620/किमी²)

६. बहरीन (लोकसंख्या घनता: 2,052/किमी²)

७. व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या घनता: 1,820/किमी²)

८. मालदीव (लोकसंख्या घनता: 1,719/किमी²)

९. माल्टा (लोकसंख्या घनता: 1,390/किमी²)

१०. सिंट मार्टेन (लोकसंख्या घनता: 1,234/किमी²)

रेड क्रॉस ची स्थापना कुणी केले केली? (जिनिव्हा, स्वित्झर्लंड)

हेन्री ड्युनंट, गिलाउम हेन्री डुफोर, गुस्तावे मॉनीयर, लुई अप्पिया, थिओडोर मौनोइर

जनक सामान्य ज्ञान

माऊंट एव्हरेस्ट (सागरमथा) हे नाव कोणाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे?

१. सर जॉर्ज एव्हरेस्ट

२. एव्हरेस्ट मसाले

३. अल्बर्ट एव्हरेस्ट

४. थॉमस एव्हरेस्ट

रामटेक हे तीर्थ क्षेत्र कुण्या जिल्ह्यात आहे?

१. अमरावती

२. नागपूर

३. यवतमाळ

४. वर्धा

खेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे