MPSC GENERAL KNOWLEDGE MARATHI | राज्यसेवा जनरल नॉलेज मराठी
विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
१. थॉमस अल्वा एडिसन
२. आइंस्टीन
३. अरिस्टोटल
४. निकोला टेस्ला
स्पर्धा परीक्षे करीत महत्वाची पुस्तकेस्पर्धा परीक्षे करीत महत्वाची पुस्तके
आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहला लाल ग्रह म्हणून ओळखला जातो?
१. गुरु
२. मंगळ
३. सूर्य
४. चंद्र
आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
१. बृहस्पति (गुरु)
२. मंगळ
३. सूर्य
४. प्लूटो
दूरध्वनीचा शोध कोणी लावला?
२. आइंस्टीन
३. मार्टिन कूपर
४. अलेक्झांडर ग्राहम बेल
पेनिसिलिनचा शोध कोणी लावला?
१. अलेक्झांडर फ्लेमिंग
२. लैज़लो बीरो
३. आइंस्टीन
४. मार्टिन कूपर
आपल्या सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह कोणता आहे?
१. पृथ्वी
२. शुक्र
३. मंगल
४. बुध
आपल्या सूर्यमालेतील सर्वात छोटा ग्रह कोणता आहे?
१. बुध
२. शुक्र
३. मंगल
४. पृथ्वी
आपल्या सूर्यमालेतील कोणता ग्रह निळा ग्रह म्हणून ओळखला जातो?
१. बुध
२. शुक्र
३. मंगल
४. पृथ्वी
प्रिंटिंग प्रेसचा शोध कोणी लावला?
२. महर्षी कणाद
३. वाल्मिकी
४. लैज़लो बीरो
शनिच्या सर्वात मोठ्या चंद्राचे नाव काय आहे?
१. टायटन
२. सोनाटा
३. डायमंड
४. कोहिनूर
आपल्या सौर मंडळाचा कोणता ग्रह सूर्याभोवती आपली क्रांती पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त वेळ घेतो?
१. प्लूटो
२. चंद्र
३. नेपच्यून
४. मंगल
आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाच्या सभोवताल हजारो नेत्रदीपक कळा असतात?
१. पृथ्वी
२. चंद्र
३. नेपच्यून
४. शनि
जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
१. मधमाशी हमिंगबर्ड्स
२. चिमणी
३. ऑस्ट्रीच
४. घार
संगणकाचा शोध कोणी लावला?
२. स्टीव्ह जॉब्स
३. बिलगरेट्स
४. जॅकमा
गूगलचे संस्थापक कोण आहेत?
१. लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन
२. स्टीव्ह जॉब्स
३. बिल्ग्रेट्स
४. जॅकमा
पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
१. ४
२. २
३. ७
४. ५
(आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका)
सर्वात मोठा खंड कोणता आहे?
१. आशिया
२. युरोप
३. उत्तर अमेरिका
४. दक्षिण अमेरिका
आपला देश भारत कोणत्या खंडात आहे?
१. आशिया
२. युरोप
३. उत्तर अमेरिका
४. दक्षिण अमेरिका
फेसबुक कोणी स्थापन केले? (फेसबुक चे संस्थापक कोण आहे?)
१. स्टीव्ह जॉब्स
२. बिल्ग्रेट्स
३. मार्क झुकरबर्ग
४. जॅकमा
२०२१ च्या ऑलिम्पिक मध्ये प्रथम पदक कुण्या भारतीय खेळाडूला मिळाले?
१. मीराबाई चानू
२. प्रिया मलिक
३. मिल्खा सिंघ
४. मेरी कॉम
भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते?
१. सरदार वल्लभभाई पटेल
२. अटल बिहारी वाजपेयी
३. पंडित जवाहरलाल नेहरू
४. अडवाणीजी
भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान कोण होती?
१. प्रतिभा ताई पाटील
२. इंदिरा गांधी
३. सोनिया बंदी
४. निर्मला सीतारामन
भारतीय राज्यघटनेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२.पंडित जवाहरलाल नेहरू
३. मोहनदास करमचंद गांधी
४. नथूराम गोडसे
भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण होती?
१. प्रतिभा ताई पाटील
२. इंदिरा गांधी
३. सोनिया बंदी
४. निर्मला सीतारामन
इतर महतवाच्या पोस्ट
Trackbacks/Pingbacks