मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष | दिनविशेष प्रश्न आणि उत्तरे | May month dinvishesh

महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो(1960)?

1. 1 एप्रिल

2. 2 मे

3. 1 मे

4. 1 जून

Maharashtra Flag

गुजरात दिन कधी साजरा केला जातो(1960)?

1. 1 एप्रिल

2. 2 मे

3. 1 जून

4. 1 मे

Gujrat’s Deferent Attractions

कामगार दिन कधी साजरा केला जातो? (अमिरीका व अमेरिका प्रभावित देश हा दिवस 6 सप्टेंबरला मानतात)

1. 1 मे

2. 1 एप्रिल

3. 3 मे

4. 1 जून

रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना कधी झाली? संस्थापक स्वामी विवेकानंद.

1. 1 मे 1897

2. 1 एप्रिल 1879

3. 1 मे 1879

4. 2 मार्च 1879

Office Building Top with Emblem – Ramakrishna Mission Ashrama – Sargachi – Murshidabad

एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

आंतरराष्ट्रीय सूर्य दिन कधी साजरा केला जातो?

1. 1 मे

2. 2 एप्रिल

3. 3 मे

4. 2 मे

जागतिक श्वसनदाह निवारण दिन कधी साजरा केला जातो?

1. 3 मे

2. 2 एप्रिल

3. 1 मे

4. 2 मे

जागतिक पत्रकारिता स्वातंतता दिन कधी साजरा केला जातो?

1. 2 एप्रिल

2. 3 मे

3. 1 मे

4. 2 मे

जागतिक कोळसा कामगार दिन कधी साजरा केला जातो?

1. 3 एप्रिल

2. 4 मे

3. 3 मे

4. 2 मे

जागतिक अस्थमा दिन कधी साजरा केला जातो?

1. 4 मे

2. 3 एप्रिल

3. 3 मे

4. 2 मे

भारतातील पहिले डाक तिकीट कधी जरी करण्यात आले? (1854)

1. 3 एप्रिल

2. 3 मे

3. 2 मे

4. 4 मे

मार्च महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

History of First Postal stamp issued in India

छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन कधी असतो? (1922(वय 47))

1. 3 एप्रिल

2. 5 मे

3. 2 मे

4. 6 मे

Chatrapati Shahu Maharaj
Chatrapati Shahu Maharaj

मुंबईत विजेवर चालणारी पहिली ट्रॅम कधी सुरु झाली? (1907)

1. 8 एप्रिल

2. 7 मे

3. 8 मे

4. 6 मे

रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) जयंती कधी असतो? (1861)

1. 7 मे

2. 8 एप्रिल

3. 8 मे

4. 6 मे

photo of rabindranath tagores statue
Rabindranath Tagores (Thakur) Statue

जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?

1. 7 मे

2. 8 एप्रिल

3. 8 मे

4. 6 मे

गोपाळ कृष्ण गोखले जयंती कधी असते? (1866, बॉम्बे प्रेसिडेंसिय)

1. 7 मे

2. 8 एप्रिल

3. 8 मे

4. 9 मे

कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन कधी असते? (1959)

1. 9 मे

2. 10 मे

3. 8 एप्रिल

4. 8 मे

बोट या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक अमन गुप्ता यांच्याबद्दल माहिती

इंग्रज मराठा यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या हातात गेला ती तारीख काय होती?

1. 11 मे 1818

2. 10 मे 1818

3. 10 एप्रिल 1818

4. 10 मे 1881

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो?

1. 10 मे

2.11 मे

3. 10 एप्रिल

4. 12 मे

जागतिक परिचारिका दिन कधी साजरा केला जातो?

1. 10 मे

2. 12 मे

3. 10 एप्रिल

4. 12 मे

विश्व कुटुंबसंस्था दिन कधी साजरा केला जातो?

1. 15 मे

2. 12 मे

3. 15 एप्रिल

4. 12 जून

भारतीय वृक्ष दिन कधी साजरा केला जातो?

1. 12 मे

2. 15 एप्रिल

3. 12 जून

4. 15 मे

जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो?

1. 16 मे

2. 17 एप्रिल

3. 16 जून

4. 17 मे

जागतिक उच्चरक्तदाब दिन कधी साजरा केला जातो?

1. 17 मे

2. 16 मे

3. 17 एप्रिल

4. 16 जून

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा केला जातो?

1. 17 मे

2. 18 मे

3. 15 मे

4. 16 जून

जागतिक हवामान विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?

1. 21 मे

2. 18 मे

3. 20 मे

4. 16 जून

दहशदवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

1. 22 मे

2. 21 मे

3. 20 मे

4. 21 जून

आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन कधी साजरा केला जातो?

1. 22 मे

2. 21 मे

3. 20 मे

4. 21 जून

राष्ट्रमंडळ दिन कधी साजरा केला जातो?

1. 22 मे

2. 24 मे

3. 23 मे

4. 23 जून

आफ्रिकन मुक्ती दिन कधी साजरा केला जातो?

1. 22 मे

2. 24 मे

3. 25 मे

4. 23 जून

माता रमाई स्मृती दिन कधी साजरा केला जातो? (1935(वय 37))

1. 29 मे

2. 28 मे

3. 26 मे

4. 28 जून

जागतिक पचनस्वास्थ्य दिन असतो?

1. 29 मे

2. 28 मे

3. 26 मे

4. 28 जून

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन कधी असतो?

1. 29 मे

2. 31 मे

3. 30 मे

4. 28 जून