मे महिन्यातील महत्वाचे असे संपूर्ण दिनविशेष
१ मे दिनविशेष
महाराष्ट्र दिन (१९६०)
गुजरात दिन (१९६०)
कामगार दिन (अमिरीक व अमेरिका प्रभावित देश हा दिवस ६ सप्टेंबरला मानतात)
रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना (१ मे १८९७) ( संस्थापक स्वामी विवेकानंद)
३ मे दिनविशेष
आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
जागतिक श्वसनदाह निवारण दिन
जागतिक पत्रकारिता स्वातंतता दिन
4 मे दिनविशेष
जागतिक कोळसा कामगार दिन
जागतिक अस्थमा दिन
भारतातील पहिले डाक तिकीट जरी १८५४
६ मे दिनविशेष
छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन ६ मे १९२२ (वय ४७)
७ मे दिनविशेष
मुंबईत विजेवर चालणारी पहिली ट्रॅम सुरु १९०७
रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) जयंती (७ मे १८६१ )
८ मे दिनविशेष
जागतिक रेडक्रॉस दिन
९ मे दिनविशेष
गोपाळ कृष्ण गोखले जन्मदिन (९ मे १८६६, बॉम्बे प्रेसिडेंसिय)
कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन (९, मे १९५९)
१० मे दिनविशेष
इंग्रज मराठा यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या हातात गेला (१८१८)
११ मे दिनविशेष
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१२ मे दिनविशेष
जागतिक परिचारिका दिन
१५ मे दिनविशेष
विश्व कुटुंबसंस्था दिन
भारतीय वृक्ष दिन
१७ मे दिनविशेष
जागतिक दूरसंचार दिन
जागतिक उच्चरक्तदाब दिन
१८ मे दिनविशेष
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन
२० मे दिनविशेष
जागतिक हवामान विज्ञान दिन
२१ मे दिनविशेष
दहशदवाद विरोधी दिन
२२ मे दिनविशेष
आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन
२४ मे दिनविशेष
राष्ट्रमंडळ दिन
२५ मे दिनविशेष
आफ्रिकन मुक्ती दिन
२७ मे दिनविशेष
माता रमाई स्मृती दिन (२७, मे १९३५ (वय ३७))
२९ मे दिनविशेष
जागतिक पचनस्वास्थ्य दिन
३१ मे दिनविशेष
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
इतर महत्वाच्या पोस्ट
जनरल नॉलेज मराठी महाराष्ट्रावर आधारित महत्वाचे 51 प्रश्न आणि उत्तरे
भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी २०२१
एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा दिनविशेष
फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा २०२१ | स्पर्धा परीक्षा दिनविशेष
आमचे Youtube चॅनेल – https://www.youtube.com/
स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके – https://offert.in/
जर हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया या पोस्ट ला तुमच्या मताने स्टार रेटटींग देऊन आणि तुमच्या मित्रांशी शेअर करून आमची मदत करा मदत करा धन्यवाद!
Trackbacks/Pingbacks