मार्च संपूर्ण दिनविशेष मराठी

१. मार्च

१. जागतिक नागरी संरक्षण दिन

पोलीस भरती सराव परीक्षा

२. मार्च

१. मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधान (जन्म १४ सप्टेंबर १९३०)

३. मार्च

१. जागतिक वन्य जीव दिन

४ मार्च

१. राष्ट्रीय सुरक्षा दिन

५ मार्च

१. १८५१ जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ची स्थापना

६ मार्च

१. दंतवैद्य दिन

२. २००५ तारापूर येथे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरु झाला.

८ मार्च

१. जागतिक महिला दिन

१० मार्च

प्रथम शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी (१८९७) (जन्म – ३ जानेवारी, ‎इ.स. १८३१‎)

12 मार्च

१९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी यांनी २०० मैलांची दांडी यात्रा सुरु केली. (१२ मार्च १९३० – ६ एप्रिल १९३०)

१५ मार्च

१. जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.

१६ मार्च

१. राष्ट्रीय लसीकरण दिवस

इतर सर्व परीक्षा

२० मार्च

१. जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो
२. आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन म्हणून साजरा केला जातो

२१ मार्च

१. जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो

२. जागतिक कटपुतली दिन म्हणून साजरा केला जातो

३. आंतरराष्ट्रीय रंग दिन म्हणून साजरा केला जातो

४. आंतरराष्ट्रीय जंगल दिन म्हणून साजरा केला जातो

२२ मार्च

१. जागतिक जल दिन

२३ मार्च

१. जागतिक हवामान दिन

२. १९३१ साली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढविण्यात आलं.

२४ मार्च

१. जागतिक क्षयरोग दिवस

स्पर्धा परीक्षक करीत पुस्तके

२७ मार्च

१. जागतिक रंगमंच दिवस

२८ मार्च

१. ६१ वि घटना दुरुस्ती मतदारांचे वय पात्रता २१ वरून १८ वर आणण्यात आली.

  1. स्पर्धा परीक्षक करीत सर्वात स्वस्त पुस्तके

2. पोलीस भरती सर्व परीक्षा

3. सामान्य ज्ञान

4. दिनविशेष सराव Click here

जून दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा जून महिन्यातील संपूर्ण दिनविशेष

संपूर्ण जून दिनविशेष १ जून दिनविशेष १. जागतिक दूध दिन २ जून दिनविशेष १. तेलंगणा स्थापना दिवस (२०१४) २. इटलीचा प्रजासत्ताक दिन ३ जून दिनविशेष १. जागतिक सायकल दिवस २. १८१८ मराठा साम्राज्याचा अस्त ४ जून दिनविशेष १. राष्ट्र सेवादल दिवस २. हुतात्मा दिन ३. वैश्विक निष्पाप…

मे दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा मे महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मे 2021

मे महिन्यातील महत्वाचे असे संपूर्ण दिनविशेष १ मे दिनविशेष महाराष्ट्र दिन (१९६०) गुजरात दिन (१९६०) कामगार दिन (अमिरीक व अमेरिका प्रभावित देश हा दिवस ६ सप्टेंबरला मानतात) रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना (१ मे १८९७) ( संस्थापक स्वामी विवेकानंद) ३ मे दिनविशेष आंतरराष्ट्रीय…

एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष 2021 | स्पर्धा परीक्षा दिनविशेष

१ एप्रिल दिनविशेष १. एप्रिल फूल दिन२. १८९५ भारतीय लष्कराची स्थापना३. १९३५ भारतीय रिसेर्व बँकेची स्थापना४. १९३६ ओडिसा इराज्याची स्थापना २ एप्रिल दिनविशेष १. जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन२. १९९० स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.३. १८९४…

डिसेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी 2020 – 21 |स्पर्धा परीक्षा दिनविशेष

December Sampurn Dinvishesh 2020 – 21 १ डिसेंबर 1. जागतिक एड्स दिवस २ डिसेंबर 1. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2. जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन 3. १९३७ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 4. १९७९ भारताच्या सातव्या प्रधानमंत्रीपदी श्री. विश्वनाथप्रताप सिंघ…

फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष २०२१ |स्पर्धा परीक्षा दिनविशेष

February Sampurn Dinvishesh १ फेब्रुवारी १. जागतिक बुरखा / हिजाब दिन २. तटरक्षक दिन ३. १९५१ स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरु झाली ४. १६८९ मुगल सरदार शेख नाजीम खान याने गणोजी शिर्के यांच्या मदतीने संभाजी महाराजांना कैद केले. २ फेब्रुवारी १. जागतिक पाणथळ भूमी दिन ३…

January mahinyatil Sampurn Dinvishesh 2021 | spardha pariksha dinvishesh

January Sampurn Dinvishesh 2021 १ जानेवारी दिनविशेष 1. जागतिक धूम्रपान विरोधी दिन 2. WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना (WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना हि १ जानेवारी १९९५ साली मार्केश करारानुसार करण्यात आली. या करारावर १५ एप्रिल १९९४ या तारखेला १२३…