मार्च महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा | स्पर्धा परीक्षा दिनविशेष
जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो?
1. १ मार्च
2. २ मार्च
3. १ एप्रिल
4. २ एप्रिल
मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन कधी झाले? (1986) (जन्म १४ सप्टेंबर १९३०)
1. 7 मार्च
2. 3 एप्रिल
3. 2 एप्रिल
4. 2 मार्च
जागतिक वन्य जीव दिन कधी साजरा केला जातो?
1. 3 मार्च
2. 3 एप्रिल
3. 2 एप्रिल
4. 2 मार्च
राष्ट्रीय सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
1. 4 मार्च
2. 3 एप्रिल
3. 2 एप्रिल
4. 2 मार्च
जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली (१८५१)?
1. 6 मार्च
2. 3 एप्रिल
3. 5 मार्च
4. 2 मार्च
दंतवैद्य दिन (Dentist Day) कधी साजरा केला जातो?
1. 5 मार्च
2. 3 एप्रिल
3. 6 मार्च
4. 2 मार्च
फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा २०२१ | स्पर्धा परीक्षा दिनविशेष
जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?
1. 5 मार्च
2. 3 एप्रिल
3. 6 मार्च
4. 8 मार्च
प्रथम शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी कधी असते? (१८९७) (जन्म – ३ जानेवारी, इ.स. १८३१)
1. 5 मार्च
2. 10 मार्च
3. 6 मार्च
4. 8 मार्च
मिठाच्या सत्याग्रहासाठी महात्मा गांधी यांनी 200 मैलांची दांडी यात्रा कधी सुरु केली. (शेवट ६ एप्रिल १९३०)
1. 11 मार्च 1930
2. 12 मार्च 1930
3. 21 मार्च 1930
4. 31 मार्च 1930
जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 3 एप्रिल
3. 6 मार्च
4. 15 मार्च
राष्ट्रीय लसीकरण दिवस किती तारखेस असतो?
1. 12 मार्च
2. 17 एप्रिल
3. 16 मार्च
4. 15 मार्च
जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 20 मार्च
3. 16 मार्च
4. 15 मार्च
मुलांसाठी सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे | GENERAL KNOWLEDGE Q & A FOR KIDS MARATHI
आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 16 मार्च
3. 15 मार्च
4. 20 मार्च
जागतिक कविता दिन कधी साजरा केला जातो
1. 18 मार्च
2. 17 मार्च
3. 21 मार्च
4. 7 मार्च
जागतिक कटपुतली दिन कधी साजरा केला जातो
1. 18 मार्च
2. 17 मार्च
3. 21 मार्च
4. 9 मार्च
सरकारी योजना [भारत आणि राज्य] चालू घडामोडी मराठी MCQS | GOVERNMENT SCHEMES INDIA AND STATES
आंतरराष्ट्रीय रंग दिन कधी साजरा केला जातो?
1. 18 मार्च
2. 17 मार्च
3. 21 मार्च
4. 11 मार्च
आंतरराष्ट्रीय जंगल दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 22 मार्च
3. 21 मार्च
4. 20 मार्च
जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 22 मार्च
3. 21 मार्च
4. 20 मार्च
जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 22 मार्च
3. 21 मार्च
4. 20 मार्च
१९३१ साली भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढविण्यात आलं ती तारीख किती होती?
1. 12 मार्च
2. 22 मार्च
3. 21 मार्च
4. 23 मार्च
जागतिक क्षयरोग दिवस कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 24 मार्च
3. 21 मार्च
4. 25 मार्च
जागतिक रंगमंच दिवस कधी साजरा केला जातो?
1. 12 मार्च
2. 24 मार्च
3. 27 मार्च
4. 25 मार्च
Trackbacks/Pingbacks