सौर मंडळात एकूण किती ग्रह आहेत?

1. ५

2. ७

3. ९

4. ११

चंद्रावर पोहोचणारी पहिली व्यक्ती कोण होती?

1. सुनीता विल्यम्स

2. कल्पना चावला

3. नील आर्मस्ट्रांग

4. रॉजर फेडरर

भारतात हिऱ्यांची खान कोठे आहे?

1. कोल्हार कर्नाटक

2. पन्ना मध्यप्रदेश

3. हत्ती कर्नाटक

4. सोनभद्र उत्तरप्रदेश

राष्ट्रगीत गायला जास्तीत जास्त किती वेळ लागतो?

1. ६० सेकण्ड

2. ५२ सेकण्ड

3. ५० सेकण्ड

4. ९० सेकण्ड

आझाद हिंद फौज ची स्थापण कुणी केली होती

1. भागात सिंग आझाद

2. सुभाष चंद्र बोस

3. महात्मा गांधी

4. पंडित जवाहरलाल नेहरू

जगातील सर्वात लांब नदी कुठली?

1. वर्धा नदी

2. गंगा नदी

3. नाईल नदी

4. सरस्वती नदी

भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

1. पंतप्रधान

2. मुख्यमंत्री

3. राष्ट्रपती

4. महात्मा गांधी (बापू)

विमान चालक कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त झालेली पहिली महिला?

1. यशोमती ठाकूर

2. हरप्रीत ए. डी. सिंघ

3. सुनीता विल्यम

4. कल्पना चावला

देशातील पहिल्या सौर उर्जेवर चालणाऱ्या रेल्वे गाड्यांचे उदघाटन कुण्या राज्यात करण्यात आले?

1. महाराष्ट्र

2. मध्यप्रदेश

3. केरळ

4. कर्नाटक

न्यूझीलंड सरकार मध्ये पहिले भारतीय वंशाचे नेते कोण?

1. नरेंद्र मोदी

2. राहुल गांधी

3. सुब्रमण्यम स्वामी

4. प्रियंका राधाकृष्णन

१८५७ च्या लढ्यात लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कुणी केले?

1. महात्मा गांधी

2. नवाब गुलाम अली

3. बेगम हजरत महल

4. सुभाष चंद्र बोस

भारतातील पहिले टायर उद्यान कोठे टायर करण्यात आले?

1. कोलकत्ता

2. अमरावती

3. नागपूर

4. बिलासपूर

भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू करण्यात आले?

1. मुंबई

2. दिल्ली

3. कोलकाता

4. लखनौ

स्वातंत्रानंतर भारतात पहिली जनगणना कोण्या साली करण्यात आली?

1. १९५१

2. १९४८

3. १९५३

4. १९६१

भारतातील सर्वाधिक मँगनीस उत्पादन करणारे राज्य कोणते?

1. महाराष्ट्र

2. छत्तीसगळ

3. बिहार

4. झारखंड

डेक्कन सभेची स्थापना पुण्यात कुण्या दिवशी करण्यात आली होती?

1. ४ ऑक्टोबर १८९६

2. ४ नोव्हेंबर १८९६

3. ४ नोव्हेंबर १९८६

4. ४ ऑक्टोबर १९८६

1. Marathi general knowledge (GK) 2020-21

2. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

3. स्पर्धा परीक्षा बुक्स