Marathi gk (General Knowledge)
११ नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन कोणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?
1. राजारामशास्त्री भागवत
2. मौलाना अबुल कलाम आझाद
3. डॉ. अब्दुल कलाम
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
टेनिस मध्ये पॅरिस मास्टर २०२० चे विजेते पद कुणी जिंकले?
1. सायना नेहवाल
2. नोवाक जोकोवीस
3. डेनियल मेदवेदेव
4. डोमिनिक थीम
अँटी सॅटेलाईट ( A – SAT ) प्रणालीचे प्रतिरूप कुण्या संस्थेने बनविले?
1. NASA
2. ISRO
3. DRDO
4. HAL
General Knowledge in Marathi 2021
अग्नीशोधक व अग्नीशमन तंत्रज्ञान कोण्या संस्थेने विकसित केले?
1. ISRO
2. DRDO
3. CFEES
4. ADE
महाराष्ट्र मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे – 2
२०२० च्या जागतिक विज्ञान दिनाचा विषय काय होता?
1. सायन्स फॉर पीस अँड डेव्हलोपमेंट
2. सायन्स फॉर अँड विथ सोसायटी
3. ओपन सायन्स लिव्ह नो वन बिहाइंड
4. सायन्स फॉर ग्लोबल अंडरस्टॅण्डिंग
हॉर्नबेल महोत्सव कुणयाराज्यात साजरा करतात?
1. केरळ
2. तामिळनाडू
3. नागाल्यान्ड
4. मणिपूर
पहिले मराठी साहित्य सम्मेलन कुण्या वर्षी झाले होते?
1. १९४७
2. १९८४
3. १९७८
4. १९७६
ब्राम्होस हे क्षेपणास्त्र कुण्या दोन देशांनी विकसित केले?
1. भारत व अमेरिका
2. भारत व रशिया
3. भारत व फ्रान्स
4. फ्रांस व रशिया
Marathi General Knowledge ok 2021
राष्ट्रीय जल पुरस्कार कुण्या राज्याने जिंकला?
1. केरळ
2. महाराष्ट्र
3. मणिपूर
4. गुजरात
केंद्रीय जलाशक्ती मंत्रालयाचा नदी पुनरुज्जीवनासाठीचा पुरस्कार कुण्या जिल्ह्याने जिंकला?
1. अमरावती
2. अकोला
3. सांगली
4. नागपूर
जागतिक दयाळूपणा दिन कधी पाळलाजातो?
1. ११ नोव्हेंबर
2. ११ ऑक्टोबर
3. १३ नोव्हेंबर
4. १३ ऑक्टोबर
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात एकूण किती महानगर पालिका आहेत?
1. १
2. 2
3. ४
4. ७
जगातील सर्वाधिक अणुऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता?
1. भारत
2. चीन
3. अमेरिका
4. जपान
महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भर्ती 2021 बद्दल संपूर्ण माहिती
सौर ऊर्जा उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
1. तिसरा
2. दुसरा
3. चौथा
4. सातवा
जगातील सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादन करणारा देश कोणता?
1. अमेरिका
2. चीन
3. जपान
4. जर्मनी
भारतातील सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक राज्य कोणते?
1. महाराष्ट्र
2. केरळ
3. तामिळनाडू
4. कर्नाटक
अणुऊर्जा उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
1. चौथा
2. सातवा
3. दहावा
4. तेरावा
1. Maharashtra Police Bharti Sarav Pariksha -3
2. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020
Trackbacks/Pingbacks