Marathi General Knowledge

खालील पैकी कोणत्या पिकांचा परकीय चलन मिळवून देण्यात सर्वाधिक वाट आहे?

1. कापूस व तूर

2. चना व वाटाणा

3. चहा व काजू

4. केळी व निंबू

खालील पैकी कोणती नदी हि भारतीय पठारावरील पच्छिम वाहिनी नदी आहे?

1. विदर्भ

2. नर्मदा

3. पैनगंगा

4. गोदावरी

जगात ज्यूट चे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता

1. भारत

2. बांगलादेश

3. जपान

4. चीन

संसदेच्या संयुक्त बैठकीचा अद्ध्यक्ष कोण असतो?

1. पंतप्रधान

2. लोकसभा स्पीकर

3. राज्यसभा स्पीकर

4. राष्ट्रपती

भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे?

1. जबलपूर

2. हावरा

3. खडकपूर

4. दिल्ली

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केव्हा केली होते?

1. १२ ऑगस्ट २०२०

2. १२ मे २०२०

3. १२ ऑगस्ट २०१९

4. १२ मे २०१९

राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन कधी साजरा केला जातो?

1. ६ नोव्हेंबर

2. ७ नोव्हेंबर

3. ८ नोव्हेंबर

4. ९ नोव्हेंबर

हॉकी इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवळ झाली? (नोव्हेंबर २०२०)

1. ज्ञानेन्द्रो निगोमबाम

2. मेजर ज्ञानचंद

3. राजेंदर सिंग

4. तापन कुमार दास

जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?

1. १२ जानेवारी

2. १० नोव्हेंबर

3. १० डिसेंबर

4. १२ ऑक्टोबर

शिवाजी महाराजांनी प्रतापगळावर अफजल खानाचा वध कधी केला होता?

1. १२ जानेवारी १६५९

2. १० नोव्हेंबर १६५९

3. १० डिसेंबर १६५९

4. १२ ऑक्टोबर १६५९

भारताचे ८ वे प्रधानमंत्री चन्द्रशेखर यांनी किती तारखेला देशाची सुत्तरे हाती घेतली?

1. १२ जानेवारी १९९०

2. १० नोव्हेंबर १९९०

3. १० डिसेंबर १९९०

4. १२ ऑक्टोबर १९९०

भारतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या काळात नोटबंदी कधी लागू झाली?

1. 8 जानेवारी 2016

2. 8 नोव्हेंबर 2016

3. 8 डिसेंबर 2016

4. 8 ऑक्टोबर २०१६

1. Marathi General Knowledge 2020

2. Sampurn Marathi General Knowledge Test Series 2020-21

3. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

4. स्वस्त पुस्तके