MARATHI GK | सामान्यज्ञान मराठी | GENERAL KNOWLEDGE IN MARATHI
स्पर्धा परीक्षेच्या पुस्तांकांसाठी येथे क्लिक करा
केरळ उच्चं न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या. ज्यांचे निधन झाले?
१. के के उषा
२. इंदिरा बॅनर्जी
३. फातिमा बीवी
४. सुजाता मनोहर
कोणत्या राज्यात स्वित्झर्रलंड ची झ्युरिक विमानतळ कंपनी जव्हार विमान तळाचे आधुनिकी कारण करीत आहे?
१. महाराष्ट्र
२. उत्तरप्रदेश
३. बिहार
४. केरळ
२०२० साली जागतिक मानसिक आरोग्यदिनाचा विषय काय होता?
१. मेंटल हेल्थ फॉर ऑल
२. मदर केअर
३. बाळ आरोग्य
४. योग
कोणत्या व्यक्तीने लेहच्या खारडुंगला पास याठिकाणी सर्वाधिक उंचीवर सकयड्राइव्ह लँडिंगचा नवीन विक्रम बनविला?
१. विंग कमांडर गजानन यादव आणि वारंट अधिकारी ए के तिवारी
२. विंग कमांडर अभिमन्यू
३. विंग कमांडर एम के मिश्रा
४. विंग कमांडर राधिका
कोणत्या बँकेने विविध प्रकल्पांसाठी कृषी संघटनांना पाठ पुरवठा करण्यासाठी NABARD संस्थेसोबात सामंजस्य करार केला?
१. राष्ट्रीय जल संवर्धन संस्था
२. आयुष विभाग
३. HDFC बँक
४. भारतीय स्टेट बँक
जॉर्डन चे प्रधानमंत्री कोन आहेत? (२०२१)
१. बिशार अल-स्वसवणेह
२. ओमर रझ्झाझ
३. हानी मुलकी
४. अब्दुल्लाह एन्सोर
कोणत्या राज्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने जगन ऍन विद्या कामुक योजना आरंभ झाली?
१. महाराष्ट्र
२. गोवा
३. आंध्रप्रदेश
४. उत्तरप्रदेश
कोणत्या देशाची आंतराष्ट्रीय सौर युती (ISA) संघटनेच्या अध्याक्षपदी निवळ झाली?
१. भारत
२. चीन
३. रशिया
४. अमेरिका
कोणत्या व्यक्तीने २०२० चा वन्यजैव छाया चित्र सन्मान प्राप्त केला ?
१. सर्जी गोरक्षकोह
२. राजेश सरदार
३. ऍंथोनी रॉड्रीज
४. रमेश वाघ
कोणत्या संस्थेच्या वतीने ‘सेंटीनएल-६ मायकेल फ्रीलीच’ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला?
१. स्पेस एक्स
२. इसरो
३. नासा
४. ब्लू ओरिगिन
सप्टेंबर महिन्यातील संपूर्ण दिनविशेष मराठी
कोणत्या संस्थेच्या वतीने “स्टार्स / STARS ” हा प्रकल्प राबविला जात आहे
१. अव्हेंजर्स
२. नाबाड
३. स्टेट बँक ऑफ इंडिया
४. जागतिक बँक
कोणते मंत्रालय ऑपरेशन ग्रीन ची अंमलबजावणी करी आहे?
१. अन्न प्रक्रिया मंत्रालय
२. हरित मंत्रालय
३. कृषी मंत्रालय
४. अर्थ मंत्रालय
जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
१. १७ ऑक्टोबर
२. १ जुलै
३. ७ जून
४. १५ ऑगस्ट
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
१. मुंबई
२. चिंपांजी
३. कांडला
४. कोचीन
२००८ मध्ये अवकाशात पाठविल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते.
१. चांद्रयान-१
२. मंगलयान
३. चंद्रयान-२
३. आर्यभट्ट
महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो?
१. शीत
२. जालीय
३. उष्ण कटिबंधीय
४. यापैकी नाही
जगातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक भारतात राहतात.
१. १ टक्के
२. ७ टक्के
३. १७.७ टक्के
४. ४७ टक्के
इतर संबंधित पोस्ट