MARATHI GENERAL KNOWLEDGE TEST SERIES

जमीन व मालमत्ता संबंधी सर्व माहिती ऑनलाइन मिळवण्यासाठी ‘धरणी’ हे संकेत स्थळ कुण्या राज्यसरकारने केले?

1. महाराष्ट्र

2. केरळ

3. तेलंगणा

4. गुजराज

जागतिक शाकाहार दिवस कधी साजरा केला जातो?

1. २ नोव्हेंबर

2. २ ऑक्टोबर

3. १ नोव्हेंबर

4. १ ऑक्टोबर<

माहिती व दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कुन्यादेशाच्या सहकार्याच्या सहमतीस मंजुरी दिली?

1. अमेरिका

2. कझाकिस्थान

3. ब्रिटन

4. जपान

महिला वैज्ञानिकांना संशोधन अनुदान आणि फेलोशिप देण्यासाठी कोण्या मंत्रालयाने ‘SERB – POWER ‘ नावाने नवीन योजना सुरु केली?

1. महाराष्ट्र विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने

2. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने

3. केरळ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने

4. गुजरात विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने

३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर परियंत चालणाऱ्या २०० किलो मीटर वाकथॉनचे आयोजन कोणी केले? (उदघाटन – केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू)

1. महाराष्ट्र पोलीस

2. (CRPF ) केंद्रीय राखीव पोलीस बाळ

3. (ITBP ) भारत तीबाबर्त सीमा पोलीस

4. तामिळनाडू पोलीस

डुईंग बिसनेस इन इंडिया रिपोर्ट २०२० हा अहवाल कुणाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला?

1. भारतीय रिझर्व्ह बँक

2. केंद्रीय उद्योग मंत्रालय

3. UK-इंडिया बिसनेस कॉन्सिल (UKIBC )

4. जागतिक बँक

ISRO ने (NISAR ) उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी कुण्या संस्थेशी करार केला?

1. NASA

2. SPACE – X

3. CNSA

4. JAXA

खालील पैकी झारखंड राज्याची राजधानी कोणती?

1. दिल्ली

2. रांची

3. वडोदरा

4. डेहराडून

भारताचे नवनिर्वाचित मुख्य माहिती आयुक्त कोण?

1. राज शेखर शर्मा

2. तेजस्वी यादव

3. यशवर्धन कुमार सिन्हा

4. कुश सिंग सिन्हा

भारतात पहिले इ-कोर्ट कुण्या न्यायालयाद्वारे सुरु करण्यात आले?

1. चेन्नई उच्च न्यायालय

2.सर्वोच्च न्यायालय

3. हैद्राबाद न्यायालय

4. मुंबई न्यायालय

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कुण्या वर्षी स्थापन करण्यात आली?

1. १९४७

2. १९५०

3. १९५३

4. १९१९

भारतातील लोकसंख्येपैकी किती भाग केवळ शेतीवर आधरित आहे?

1. १/३

2. २/३

3. २/४

4. १/४

1. Marathi General Knowledge 2020 – 21

2. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2020

3. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

4. सर्वात स्वस्त पुस्तके