मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे QUIZ | GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

“शांघाय सहकार्य संघटना (SCO) स्टार्टअप फॉर्म” या कार्यक्रमाची सुरवात (उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते) केव्हा करण्यात आली?

1. ऑक्टोबर २०१९

2. २७ ऑक्टोबर २०२०

3. २६ जानेवारी २०१९

4. २६ जानेवारी २०२०

केंद्रीय सतर्कता (दक्षता) आयोगयाद्वारे सतर्कता (दक्षता) सप्ताहाचे पालन कोण्या आठवड्यात केलेजाते?

1. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या आठवलद्यात

2. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या आठवड्यात

3. राजीव गांधी यांच्या जयंतीच्या आठवड्यात

4. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या आठवल्यात

२७ ऑक्टोबर २०२० रोजी भारतीय टपाल खाते आणि अमेरिकी टपाल खाते यांच्या कश्या संबंधी करार झाला?

1. ई-मेल देवाण घेवाण संबंधी

2. टपालाचे वाहतूक सीमा शुल्क विषयी

3. जुन्या पात्रांसंबंधी

4. वस्तू देवाण घेवाणी संबंधी

भाजीपाल्यासाठी किमान किंमत ठरविणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

1. महाराष्ट्र

2. राजस्थान

3. दिल्ली

4. केरळ

भारताने फ्रान्स ला किती राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे?

1. २७

2. ३६

3. ४५

4. १७

अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांसाठी काम करता करताच शिक्षणाची जी संकल्पना अमलात आणली तिचे नाव काय?

1. रणशाळा

2. कार्यशाळा

3. कुरण शाळा

4. आदिशाळा

छोट्या शहरांसाठी नगरपालिका आणि मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका हि संकल्पना अमलात आणणारी घटना दुरुस्ती खालील पैकी कोणती?

1. ७० वी (९ अ)

2. ७२ वि (९ अ)

3. ७४ वि (९ अ)

4. ७६ वि (९ अ)

आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतात कुण्यावर्षी पारित करण्यात आला?

1. २००१

2. २००३

3. २००५

4. २००७

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

निर्मल ग्राम पुरस्कार कुणाकडून दिलाजातो?

1. केंद्रसरकार

2. राज्यसरकार

3. जिल्हापरिषद

4. पंच्यायतसमिती

अखिलभारतीय वृत्तपरिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली?

1. २०१७

2. १९७४

3. १९५४

4. २०१३

प्रेअरीज व स्टेप्स हा प्रदेश कोणत्या भागात येतो? 

1. समशीतोष्ण 

2. उष्ण कटिबंधीय

3. विषुववृत्तीय

4. भूमध्य सामुद्रिक

भारतात मोठ्या प्रमुख बंदरांची संख्या किती आहे?

1. ७

2. १२

3. ८

4. ४

सर्वाधिक भूभाग जंगलाखाली असणारे राज्य कोणते?

1. महाराष्ट्र

2. हिमाचलप्रदेश

3. बिहार

4. मध्यप्रदेश

मिठागरांच्या जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?

1. रायगड

2. अमरावती

3. ठाणे

4. नागपूर

1. जानेवारी संपूर्ण दिनविशेष

2. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा

3. तलाठी भर्ती सराव परीक्षा

MPSC पुस्तकांची यादी येथे मिळेल