मराठी सामान्यज्ञान प्रश्न आणि उत्तरे | Marathi General Knowledge Questions and Answers

UPS चे पूर्ण रूप काय आहे?

चे पूर्ण रूप Uninterrupted Power Supply हे आहे

भारत सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

भारतातील चार महानगरांची नावे सांगा

मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मस्थानाचे नाव सांगा

ओडिशातील कटक

पाण्याचा उत्कलन बिंदू काय आहे?

100 अंश हा पाण्याचा उत्कलन बिंदू आहे.

नरेंद्र मोदी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?

गुजरात

कोणत्या राज्याने संस्कृत ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली आहे?

उत्तराखंड

पहिल्या महिला भारतीय अंतराळवीराचे नाव सांगा

कल्पना चावला

अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण होता?

राकेश शर्मा

भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहलेल्या नेत्याचे नाव काय आहे?

जवाहरलाल नेहरू

GK Quiz मराठी

जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे?

ऑस्ट्रेलिया

टेलिफोनचा शोध कोणी लावला?

अलेक्झांडर ग्रॅहम बेल

लिंबूमध्ये कोणते ऍसिड आढळते?

सायट्रिक ऍसिड

भारताचे शासनाचे स्वरूप काय आहे?

लोकशाही

भारतात एकूण किती राज्ये आहेत?

28

एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण होती?

बचेंद्री पाल

‘मधुबनी’ ही लोकचित्रांची शैली भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे?

बिहार

ऑस्ट्रेलिया कोणत्या दोन महासागरांच्या मध्ये आहे?

हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर

भारताच्या 14 व्या राष्ट्रपतींचे नाव सांगा

रामनाथ कोविंद

नोबेल पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?

मदर तेरेसा

दिव्याचा शोध कोणी लावला?

थॉमस एडिसन

अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?

बेसबॉल

NEWS चे पूर्ण रूप काय आहे?

North East West South / Notable Events, Weather, and Sports

AM आणि PM चे पूर्ण रूप काय आहे?

अँटे मेरिडियम आणि पोस्ट मेरीडीएम (Ante Meridiem and Post meridiem)

सर्वात हलक्या वायूचे नाव सांगा

हायड्रोजन

पंचतंत्र कोणी लिहिले?

विष्णू शर्मा

नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण होते?

रवींद्रनाथ टागोर

सर्वात जुने खडक असलेल्या प्रदेशाचे नाव सांगा

अरवली

General knowledge questions and answers in Marathi for MPSC

भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव सांगा

कांचनजंगा पर्वत

कीटकशास्त्र (Entomology) मध्ये कश्याचा अभ्यास केला जातो?

कीटकांचा

पृथ्वीच्या वातावरणात किती थर आहेत?

5 Troposphere, Stratosphere, Mesosphere, Thermosphere and Exosphere
ट्रॉपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्सोस्फियर

आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहाचे नाव सांगा

गुरू (बृहस्पति) (Jupiter)

जगातील सर्वात मोठे पठार कोणते आहे?

तिबेट पठार

सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम काय आहे?

बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून

दूरदर्शनचा शोध कोणी लावला?

जॉन लोगी बेयर्ड

जगातील सर्वात मोठे पठार कोणते आहे?

तिबेट पठार

सूर्यमालेतील ग्रहांचा क्रम काय आहे?

बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून

दूरदर्शनचा शोध कोणी लावला?

जॉन लोगी बेयर्ड

अजिंठा लेणी कोठे आहे?

महाराष्ट्र (तालुका सोयगाव जिल्हा औरंगाबाद)

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचे नाव काय आहे?

रेडक्लिफ लाइन

भारतिय राष्ट्रध्वजाच्या लांबीच्या रुंदीचे गुणोत्तर किती आहे?

2:3

कोणता वायू सामान्यतः हसणारा वायू म्हणून ओळखला जातो

नायट्रस ऑक्साईड

MPSC सामान्य विज्ञान – सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे – 3

MPSC राज्यसेवा जनरल नॉलेज भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे