‘जागतिक न्यूमोनिया दिन‘ केव्हा पाळला जातो?

1. १७ ऑक्टोबर

2. ११ नोव्हेंबर

3. १२ नोव्हेंबर

4. १३ नोव्हेंबर

२०२० मध्ये भारतातील सराधिक दान देणारे व्यक्ती कोण?

1. मुकेश अंबानी

2. शिव नादर

3. बिन्नी बन्सल

4. अझीम प्रेमजी

पच्छिम महाराष्ट्रातील कुण्या जिल्ह्यात बॉक्सिडेंचे साठे सापडतात?

1. नाशिक

2. कोल्हापूर

3. सोलापूर

4. सांगली

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

1. पृथ्वी

2. मंगल

3. बुद्ध

4. गुरु

अंदमान व निकोबार या बेटांची राजधानी कोणती?

1. मुंबई

2. पणजी

3. पोर्टब्लेअर

4. सिल्वासा

भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?

1. महाराष्ट्र

2. मिझोराम

3. अरुणाचलप्रदेश

4. हरियाणा

ड्राय आईस कशलला म्हणतात?

1. सुकवलेले बर्फ

2. गोठलेला कार्बनडायॉक्सिडें

3. ऑक्सिजन आणि हाइड्रोजेन

4. यापैकी नाही

स्वयंपाक करण्याचा LPG गॅस कशाचे मिश्रण असतो?

1. ऑक्सिजन आणि हाइड्रोजेन

2. प्रोपेन आणि ब्युटेन

3. ऑक्सिजन आणि ब्युटेन

4. ऑक्सिजन आणि न्ट्रोजेन

टंगस्टन धातूच्या विजेच्या दिव्यात कुठला वायू भरला जातो?

1. ऑक्सिजन

2. हाइड्रोजन

3. नायट्रोजेन

4. कार्बन डायॉक्सिडें

निल क्रांती कश्याशी संबंधित आहे?

1. मत्स्य उत्पादन

2. नीळ उत्पादन

3. धर्मप्रचार

4. जलवाहतूक

भारतीय श्वेत क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते?

1. नरेंद्र मोदी

2. विजय माल्या

3. डॉ. वर्गीस कुरियन

4. राहुल गांधी

पेनिसिलीनचा शोध कुणी लावला?

1. डॉ. ए पि जे अब्दुल कलाम

2. डॉ. विजय भाटकर

3. अलेक्झांडर फ्लेमिंग

4. आईन्स्टाईन

भारतातील प्रथम सुम्पेर कॉम्पुटर कुणी बनविले?

1. डॉ. विजय भाटकर

2. डॉ. ए पि जे अब्दुल कलाम

3. शिव नादर

4. अझीम प्रेमजी

भारतातील प्रथम सुपर कॉम्पुटरचे नाव काय आहे?

1. भीम

2. UPI

3. परम

4. तेजस

महात्मा गांधींनी दांडी यात्रा कुण्या वर्षी केली होती?

1. १९२०

2. १९३०

3. १९४०

4. १९१०

कुण्या भारतीय कंपनीने चीन ला टक्कर देण्याकरिता आपले नवीन फोने बाजारात उतरविवलें?

1. लावा

2. लाईफ

3. मायक्रोमॅक्स

4. कार्बन

राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन कुण्या दिवशी साजरा केला जातो?

1. १२ नोव्हेंबर

2. १७ ऑक्टोबर

3. ११ नोव्हेंबर

4. १३ नोव्हेंबर

1. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

2. Maharashtra Police Bharti Sarav Pariksha -3

3. Sampurn Marathi General Knowledge Test Series 2020-21

4. स्पर्धा परीक्षा पुस्तके