MARATHI GENERAL KNOWLEDGE | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे

भिलाई येथील लोह पोलाद कारखाना हि कितव्या योजनेची निष्पत्ती आहे?

1. पहिल्या

2. दुसऱ्या

3. तिच्या

4. तेराव्या

सर्वाधिक लोहपोलाद उत्पादन देणारी भारतीय खान कुठली?

1. राणीगंज

2. सिंगभूम

3. हाजिरा

4. बोकारो

भीमा नदीस कोण्या नावाने ओळखले जाते?

1. वर्धा

2. गंगा

3. कोयना

4. चंद्रभागा

२०१८ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार कोण्या चित्रपटाला मिळाला?

1. बाहुबली

2. कासव

3. विलेज रॉकस्टार्स

4. हेल्लारो

खालील पैकी कोणते शहर हे फिरोजशहा तुगलक याने स्थापित नाही केले?

1. फतेहाबाद.

2. जौनपुर.

3. फतेहपुर.

4. हिसार.

भारतीय लोकसभेचे विघटन करण्याचा अधिकार कुणाला आहे?

1. राष्ट्रपति.

2. प्रधानमंत्री.

3. लोकसभा स्पीकर.

4. मंत्रिपरिषद.

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेख करण्यात आला आह?

1. १९

2. २१

3. ४०

4. २४०

श्री कृष्णाने कौरव पांडवाच्या युद्धाच्यावेळी अर्जुनाला दिलेल्या उपदेशाचे वर्णन कुठे मिळते?

1. रामायण

2. गीत रामायण

3. भागवत गीता

4. विष्णुपुराण

सती प्रथा समाप्त करण्यासाठी कुण्या भारतीय नेत्याने प्रयत्न केला?

1. रवींद्रनाथ टागोर

2. सुभाष चंद्र बोस

3. राजा राम मोहन राय

4. जवाहरलाल नेहरू

जालिनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले?

1. १३ एप्रिल १९९१

2. १३ एप्रिल १९१९

3. १५ एप्रिल १९९१

4. १५ एप्रिल १९१९

दिल्ली चलो हा नारा कुणी दिला?

1. महात्मा गांधी

2. लोकमान्य टिळक

3. सुभाषचंद्र बोस

4. सोनिया गांधी

भाक्रा नांगल हि परियोजना कुण्या नदीवर आहे?

1. गंगा

2. यमुना

3. सतलज

4. तापी

हिराकूड बांध कोण्या राज्यामध्ये आहे?

1. महाराष्ट्र

2. पंजाब

3. हरियाणा

4. ओडिशा

भारतीय संविधान कधी लागू झाले?

1. २६ जानेवारी १९५०

2. १५ ऑगस्ट १९४७

3. २६ ऑगस्ट १९५०

4. १५ जानेवारी १९५०

९ नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो?

1. कायदाविषयक सेवा दिन

2. जीवन विमा दिन

3. पतपेढी दिन

4. शिक्षक दिन

धन्वंतरी दिन कधी येतो?

1. ८ नोव्हेंबर

2. ९ नोव्हेंबर

3. १० नोव्हेंबर

4. ११ नोव्हेंबर

जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी येतो?

1. २० एप्रिल

2. २१ एप्रिल

3. १ मे

4. २ मे

२०२३ चे ICC क्रिकेट विश्वचषक चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?

1. ऑस्ट्रेलिया

2. दक्षिण आफ्रिका

3. भारत

4. बांगलादेश

नमामि गंगे योजनेचा ब्रँड अँबेसिडर म्हणून कुण्या कार्टून पात्राची निवळ करण्यात आली?

1. मोगली

2. चाचा चौधरी

3. डोरेमॉन

4. छोटा भीम

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी कुणाची निवळ झाली आहे?

1. दोनला ट्रम्प

2. जो बायडेन

3. कमला हॅरिस

4. हिलरी क्रिनटेन

1. Sampurn Marathi General Knowledge Test Series 2020-21

2. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21