MARATHI GENERAL KNOWLEDGE | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे

अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना (ABVKY ) या योजनेची अम्मलबजावमी कोण्या मंत्रालयाद्वारेहोत आहे?

1. महिला व बालकल्याण

2. कामगार व रोजगार मंत्रालय

3. कृषी मंत्रालय

4. अर्थ मंत्रालय

‘EOS -01 ‘ या उपग्रहाचे प्रक्षेपण कुण्या अग्निबाणाच्या (रॉकेट) मदतीने करण्यात आले?

1. PSLV MARK ३

2. PSLV C49

3. PSLV C37

4. PSLV C43

जलवाहतूक मंत्रालय आता कुण्या नावाने ओळखले जाणार आहे?

1. बंदरे समुद्र आणि जहाज मंत्रालय

2. बंदरे जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय

3. समुद्र आणि जलवाहतूक मंत्रालय

4. वॉटर मॅनेजमेंट डिपार्टमेन्ट

मासेमारी या उद्योगाला शास्वत उपजिवीकेचे साधन बन्यन्यसाठी कोण्या राज्याने ‘परिवर्तनम’ या योजनेचा शुभारंभ केला?

1. महाराष्ट्र

2. केरळ

3. तामिळनाडू

4. अरुणाचल प्रदेश

भारतातील प्रथम सौर ऊर्जा पाणीपुरवठा प्रकल्प कोण्या राज्यात उभारण्यात आला आहे?

1. महाराष्ट्र

2. अरुणाचल प्रदेश

3. तामिळनाडू

4. केरळ

देशात सर्वाधिक स्त्री विरोधी गुन्हेगारीच्या घटना कुण्या दोन राज्यात घडतात?

1. उत्तरप्रदेश व महाराष्ट्र

2. मध्यप्रदेश वा गोवा

3. तामिळनाडू व सिक्कीम

4. आंध्रप्रदेश व तेलंगणा

२०१९ मध्ये कुण्या राज्यात सर्वाधिक (3,९००) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली?

1. महाराष्ट्र

2. कर्नाटक

3. मध्यप्रदेश

4. आंध्रप्रदेश

खालीलपैकी कुण्या राज्यामध्ये GDP कलेक्शन सर्वाधिक होते?

1. महाराष्ट्र

2. गुजरात

3. तामिळनाडू

4. आंध्रप्रदेश

६ नोव्हेंबर २०२० रोजी कुण्या नेत्यालाय समाजसेवे बद्दल डी. लिट हि पदवी प्रदान करण्यात आली.

1. डॉ. मनमोहन सिंघ

2. सोनिया गांधी

3. भगतसिंग कोश्यारी

4. उद्धव ठाकरे

राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?

1. ११ नोव्हेंबर

2. १७ नोव्हेंबर

3. १ ऑगस्ट

4. ११ डिसेम्बर

सिंधुताई साबकाल यांज जन्मदिवस कधी येतो?

1. १४ नोव्हेंबर

2. १२ नोव्हेंबर

3. १० नोव्हेंबर

4. ११ नोव्हेंबर

नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण?

1. वि. वा. शिरवाळकर

2. अण्णा हजारे

3. वि. दा. करंदीकर

4. गोपाळ कृष्ण गोखले

1. Maharashtra Police Bharti Sarav Pariksha -3

2. Marathi Gk (General Knowledge) 2020-21

3. IMP BOOKS