MARATHI GENERAL KNOWLEDGE (GK) 2021-22 | सामान्यज्ञान मराठी

महिला T २० चॅलेंज २०२० चे शीर्षक प्रायोजक कोण असणार आहे?

1. एरटेल

2. आयडिया

3. रॅलीचे जीओ

4. वोडाफोन

२ ऑक्टोबर २०२० प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे “वैभव” शिखर परिषदेचे उदघाटन करण्यात आले ती कश्या संबंधी आहे?

1. भारतीय शिक्षकांची आभासी शिखरपरिषद

2. भारतीय उद्योजकांची आभासी शिखरपरिषद

3. भारतीय वैज्ञानिकांची शिखरपरिषद

4. परदेशी व स्थानिक भारतीय संशोधकांची आभासी शिखर परिषद

बंधू नामक संकेतस्थळ कोण्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आले?

1. भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर

2. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई

3. भारतीय तंत्रज्ञान संस्था भोपाळ

4. भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली

(ICSSR) Indian Council of Social Science Research सोबत कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने वैज्ञानिक सहकार्य वाढविण्यासाठी करार केला?

1. नासा

2. युरोपिअन कमिशन

3. अमेरिकी विज्ञान संस्था

4. युरोपिअन काउन्सिल

पब्लिक अफेअर २०२० च्या मोठ्या राज्यांच्या यादीत कुण्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला?

1. महाराष्ट्र

2. राजस्थान

3. गुजरात

4. केरळ

न्यालयात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खटले दाखल करण्याची सुविधा उपलब्ध कारुंदेणारे इ-स्रोत केंद्र देशात सर्वप्रथम कुण्या शहरात सुरु करण्यात आले?

1. अमरावती

2. नांदेड

3. मुंबई

4. नागपूर

ज्ञानचंद पुरस्कार कश्या संबंधित आहे?

1. चित्रपट सृष्टी संबंधी

2. क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी संबंधी

3. कृषी क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी संबंधी

4. संरक्षण क्षेत्र संबंधी

RAW (Research and Analysis Wing) हि कोन्या देशाची गुप्तचर संस्था आहे?

1. अमेरिका

2. इंग्लंड

3. भारत

4. बांगलादेश

भारताच्या परराष्ट्र दोरणात पंचशील तत्वे कुणी मांडिली होती?

1. इंदिरा गांधी

2. पंडित जवाहरलाल नेहरू

3. अटलबिहारी वाजपेयी

4. मोरारजी देसाई

अवकाशातील ताऱ्यांच्या समुकस काय म्हणतात?

1. आकाशगंगा

2. दीर्घिका

3. तारकामंडळ

4. स्टारडम

गोदावरी नदीवरील जायकवाडी धारण कुण्या जिल्ह्यात आहे?

1. अमरावती

2. वर्धा

3. यवतमाळ

4. औरंगाबाद

संसदेचे स्थायी आणि उच्चं सदन कोणते असते?

1. लोकसभा

2. राज्यसभा

3. विधानसभा

4. विधान परिषद

अलाउद्दीन खिलजीने कुण्या हिंदू शासकाला रायरायची उपाधी दिली?

1. राजा राममोहन राय

2. रामचंद्र देव

3. अशोक सम्राट

4. शिवाजी महाराज

कुण्या मुघल सम्राटाने तंबाखूच्या उपयोगावर बंदी घातली?

1. जहांगीर

2. मोहम्मद शहा

3. बाबर

4. औरंगजेब

मसाल्यांचा बगीच्या कुण्या राज्याला म्हटले जाते?

1. महाराष्ट्र

2. मिझोराम

3. केरळ

4. कर्नाटक

राज्यसभेचा सदस्य बनण्याकरिता वयाची खालील मर्यादा किती आहे?

1. १८ वर्ष

2. २१ वर्ष

3. ३० वर्ष

4. ३५ वर्ष

SCAM १९९२ हा चित्रपट कुणाच्या जीवनावरून प्रेरित आहे?

1. राधाकृष्ण दमाणी

2. हर्षद शांतीलाल मेहता

3. धीरूभाई अंबानी

4. रतन टाटा

1. Marathi general knowledge (GK) 2020-21

2. Marathi general knowledge test series