MARATHI GENERAL KNOWLEDGE | जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे | 2021 – 22
पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांतील काही भागात ३० ऑक्टोबर रोजी भूकंपाचे झटके बसले त्याची तीव्रता किती होती?
1. ५ रिक्टर स्केल
2. ६ रिक्टर स्केल
3. ७ रिक्टर स्केल
4. ९ रिक्टर स्केल
यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होेते?
1. मोरारजी देसाई
2. वसंतराव नाईक
3. मारोतराव कन्नमवार
4. शंकरराव चव्हाण
नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अॅलेक्सि व्हॅस्टिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या शिवा थापाला (63 किलो) यांनी कुठले पदक पटकावले?
1. सुवर्ण
2. कास्य
3. रजत
4. ताम्र
जागतिक बचत दिन केव्हा पाळला जातो?
1. १७ ऑक्टोबर
2. ३१ ऑक्टोबर
3. १७ एप्रिल
4. ३१ एप्रिल
राष्ट्रीय एकतादिन केव्हा पळाला जातो?
1. १७ ऑक्टोबर
2. ३१ ऑक्टोबर
3. १७ एप्रिल
4. ३१ एप्रिल
दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली?
1. ३१ ऑक्टोबर १९६६
2. १७ ऑक्टोबर १९६६
3. १७ एप्रिल १९६६
4. ३१ एप्रिल १९६६
भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते?
1. महाराष्ट्र
2. दिल्ली
3. गोवा
4. केरळ
हेळवाक येथे कुठला विद्युत प्रकल्पआहे?
1. सोफीया विद्युत प्रकल्प
2. कोयना विद्युत प्रकल्प
3. कोठडी विद्युत प्रकल्प
4. डहाणू विद्युत प्रकल्प
महाराष्ट्रात कृषी दिवस केव्हा पाळला जातो?
1. २२ एप्रिल
2. १ जुलै
3. ४ ऑगस्ट
4. ३१ ऑक्टोबर
भारताचे उपराष्ट्रपती म्हणून दोनदा पद भूषविणा·या व्यक्ती कोणत्या?
1. डॉ. राधाकृष्णन्, डॉ. हमीद अन्सारी
2. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. शंकर दयाळ शर्मा
3. डॉ. राधाकृष्णन्, डॉ. शंकर दयाळ शर्मा
4. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. हमीद अन्सारी
राज्याचे प्रथम मुख्म महिती आयुक्त कोण आहे
1. रामानंद तिवारी
2. विजय कुवळेकर
3. एस. व्ही. जोशी
4. वरील सर्व
भारतात किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत?
1. २७ राज्य ९ केंद्रशासित प्रदेश
2. २८ राज्य ८ केंद्रशासित प्रदेश
3. २९ राज्य ७ केंद्रशासित प्रदेश
4. ३० राज्य ६ केंद्रशासित प्रदेश
भारताला किती किलोमीटर लांब भूसीमा लाभलेली आहे?
1. १७,४००
2. १६,३००
3. १५,२००
4. १४,१००
भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
1. केळी
2. सापरचंद
3. जांभूळ
4. आंबा
भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
1. गरुड
2. चेतक
3. मोर
4. शहामृग
इतर महत्वाच्या पोस्ट
महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2
महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा – 1
ब्लॉग आवडला असेल तर कृपया ५ स्टार रायटिंग देऊन आम्हाला मदत करा
Trackbacks/Pingbacks