पच्छिमघाट नावाने कुठल्या पर्वतास ओळखले जाते?

सह्याद्री पर्वत

गाविलगड रांगा

अरवली पर्वत

निलगिरी पर्वत

भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे?

अमरावती

श्रीहरीकोटा

मुंबई

दिल्ली

पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?

आकृती

विषवृत्त

मकरवृत्त

कर्कवृत्त

अजिंठा वेरूळ लेण्या कुण्या जिल्हात आहेत?

पुणे

ठाणे

औरंगाबाद

यवतमाळ

विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

माथेरान

नैनिताल

चिखलदरा

पाचगणी

भारतातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मराठी

मुंबई – पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे?

१२

११

१७

२००८ मध्ये आकाशात पाठविल्या गेलेल्या यानाचे नाव काय होते?

अवकाशयान २

चांद्रयान १

सूर्यायन २

मंगळयान २

WHO ची स्थापना कोण्या वर्षी करण्यात आली?

१९९१

१९९३

१९९५

१९९७

जागतिक मानवी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

१२ ऑक्टोबर

२२ एप्रिल

१५ ऑगस्ट

१० डिसेम्बर

खालीलपौकी कोणता देश ब्रिक्य (BRICS) या जागतिक संघटेनेचा सदस्य नाही.

ब्राझील

रशिया

चीन

इंडोनेशिया

हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?

२००० की.मी.

२४०० की.मी.

२६०० की.मी.

३००० की.मी.

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?

मंगळ

बुद्ध

गुरु

शुक्र

काठ कुण्या वृक्षापासून मिळतो?

वटवृक्ष

पिंपळ

खैर

बेल

परस्पर चॅट साठी भारतीय लष्कराने स्वतःसाठी कुठल्या अँप ची सुरुवात केली?

गजानन

साई

समर्थ

ज्ञानेश्वर

आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन‘ केव्हा साजरा केला जातो?.

२२ एप्रिल

२० ऑक्टोबर

२५ ऑक्टोबर

३० ऑक्टोबर

भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्मदिन केव्हा येतो

१२ ऑगस्ट

30 ऑगस्ट

१२ ऑक्टोबर

३० ऑक्टोबर

1. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे quiz

2. General Knowledge in Marathi 1 | मराठी सामान्यज्ञान 1

3. https://offert.in/

3. https://tlearner.com/