जनरल नॉलेज मराठी

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात कितवा क्रमांक लागतो?

महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तिसरा क्रमांक लागतो (307,713 वर्ग किमी), राजस्थान पहिला, मध्यप्रदेश दुसरा, व उत्तरप्रदेश चौथा

कुण्या कायद्यानुसार बॉम्बे (मुंबई) राज्य दोन भागात विभागून महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करण्यात आले?

मुम्बई पुनर्गठन अधिनियम, १९६० या कायद्यानुसार बॉम्बे (मुंबई) राज्य दोन भागात विभागून महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे करण्यात आले

महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता?

कबड्डी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ आहे

महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकायुक्त संस्था कुण्या वर्षी स्थापन करण्यात आली?

१९७१ या वर्षी महाराष्ट्रात सर्वप्रथम लोकायुक्त संस्था स्थापन करण्यात आली

सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली?

महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली

महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुण्या वर्षी केली?

महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना १८७३ या वर्षी केली

सुधारक हे वृत्तपत्र कुणी सुरु केले?

गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरु केले

मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुण्या जिल्ह्यात आहे?

मेळघाट व्याघ्र (वाघ) प्रकल्प हा अमरावती जिल्ह्यात आहे

कोयना नदीला कृष्णा नदी कोठे येऊन मिळते?

कराड येथे कोयना नदीला कृष्णा नदी येऊन मिळते

व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस कुण्या वर्षी करण्यात आले?

१९९६ या वर्षी व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले

मराठ्यांच्या कारकिर्दीत गावाच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती?

मराठ्यांच्या कारकिर्दीत गावाच्या सुरक्षेची जबाबदारी पाटील ची होती

महाराष्ट्रातील कुठल्या लेण्या युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत नाहीत?

कान्हेरी लेण्या या युनेस्को च्या जागतिक वारसा यादीत नाहीत

History of Dharmashastra (हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रा) या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

पांडुरंग वामन केने हे History of Dharmashastra या पुस्तकाचे लेखक आहे

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे

बाळ गंगाधर टिळक यांना आणखी कुण्या नावाने ओळखले जाते?

बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य टिळक या नावाने सुद्धा ओळखले जाते

पानिपतचे तिसरे युद्ध कुण्या वर्षी झाले?

पानिपतचे तिसरे युद्ध १७६१ या वर्षी झाले

तिसरे अँग्लो मराठा युद्ध कुण्या वर्षी लढले गेले?

तिसरे अँग्लो मराठा युद्ध १८१७ – १८१८ या वर्षी लढले गेले?

महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते आहे?

मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

गोदावरी हि महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” हे वाक्य कुणाचे आहे?

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” हे वाक्य बाळ गंगाधर टिळक यांचे आहे

काही महत्वाच्या पोस्ट

महाराष्ट्र पोलीस भरती सर्व परीक्षा

स्पर्धा परीक्षा पुस्तके