MARATHI GENERAL KNOWLEDGE 2021 – 22 | सामान्यज्ञान मराठी
ऑक्टोबर २०१९ पेक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये GST कलेक्शन मध्ये किती वाढ झाली?
1) +१७%
2) -१७%
3) +१०%
4) -१०%
वन नेशन वन गोल्ड हि संकल्पना संपूर्ण देशात काय सारखं करण्यासाठी आहे?
1) सोन्याची गुणवत्ता
2) सोन्याचे वस्तुमान
3) सोन्याची किंमत
4) सोन्याचा वाटप
नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत ५२ किलो गटात कुणी गोल्ड मेडल मिळवले?
1) अमित पंघाल
2) आशीष कुमार
3) संजीत
4) राजेश जैन
नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत ७५ किलो गटात कुणी गोल्ड मेडल मिळवले?
1) अमित पंघाल
2) आशीष कुमार
3) संजीत
4) राजेश जैन
नँटिस (फ्रान्स) येथे झालेल्या अॅलेक्सिस व्हॅस्टिने बॉक्सिंग स्पर्धेत ९१ किलो गटात कुणी गोल्ड मेडल मिळवले?
1) अमित पंघाल
2) आशीष कुमार
3) संजीत
4) राजेश जैन
भारतीय आगमन दिन कधी पाळला जातो?
1) १ नोव्हेंबर
2) २ नोव्हेंबर
3) १ ऑक्टोबर
4) २ ऑक्टोबर
भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले?
1) बडनेरा
2) भुसावळ
3) मुंबई
4) बडोदा
त्र्यंबकेश्वर हे जोतिर्लिंग कुण्या जिल्ह्ता आहे?
1) अमरावती
2) नांदेड
3) नाशिक
4) औरंगाबाद
घृष्णेश्वर हे जोतिर्लिंग कुण्या जिल्ह्यात आहे?
1) अमरावती
2) नांदेड
3) नाशिक
4) औरंगाबाद
हरिसाल हे भारतातील पहिले डिजिटल गाव कोण्या जिल्हात आहे?
1) अमरावती
2) नांदेड
3) नाशिक
4) औरंगाबाद
२०२० मध्ये ‘IIFFB (India International Film Festival of Boston ) जीवन गौरव पुरस्कार’ कुणाला देण्यात आला?
1) राजेश खन्ना
2) ख्रिस बुमस्टेड
3) अमरीश पुरी
4) ओम पुरी
SATH – E हा प्रकल्प कुणाद्वारे राभवीला जात आहे?
1) राष्ट्रीय सेवा संघ
2) नीती आयोग
3) क्रिएटिव्ह कॉमन्स
4) राज्य सरकार
यंग ऍडव्होकेट फंडाची स्थापना कोण्या राज्याद्वारे करण्यात आली?
1) केरळ
2) तामिळनाडू
3) गुजरात
4) महाराष्ट्र
भारतात सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी उत्पादन कुण्या राज्यात होते?
1) केरळ
2) तामिळनाडू
3) गुजरात
4) महाराष्ट्र
लोकसंख्येचा दृष्टीने सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य कोणते?
1) महाराष्ट्र
2) गोवा
3) मिझोराम
4) अरुणाचल प्रदेश
1. Marathi general knowledge test series
2. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21
Trackbacks/Pingbacks