महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत?

1. २

2. ४

3. ६

4. ८

जनपीठ पुरस्कार मिळविणारी महाराष्ट्रातील प्रथम व्यक्ती कोण?

1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

2. गाडगेबाबा

3. वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर )

4. विनोबा भावे

एलिफेंटा गुफांना युनेस्को जागतिक वारसा हा दर्जा कुण्या वर्षी देण्यात आला?

1. २०१४

2. २०२१

3. १९७८

4. १९८७

एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा

तख्त श्री हुजूर साहिब महाराष्ट्रात कुण्या शहरामध्ये आहे?

1. अमरावती

2. नागपूर

3. नांदेड

4. नाशिक

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

1. एव्हरेस्ट

2. कैलास

3. रायगड

4. कळसुबाई

महाराष्ट्र राज्याचा GDP (gross domestic product ) स्थूल एतद्देशीय उत्पादन किती आहे?

> ₹३१.५२५ लाख करोड (US$440 बिलियन) (2020–21)

GDP नुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो?

1. पहिला

2. दुसरा

3. तिसरा

4. चौथा

पूर्वेकडील ऑक्सफोर्ड (Oxford of the East ) म्हणून कुण्या शहरासह ओळखले जाते?

1. बँगलोर

2. पुणे

3. मुंबई

4. नागपूर

वर्षातील सर्वात लहान आणि सर्वात मोठा दिवस कोणता असतो?

1. २२ एप्रिल २१ जुनं

2. २१ जून २१ डिसेंबर

3. २२ एप्रिल २१ डिसेंबर

4. २१ डिसेंबर २१ जून

जागतिक वसुंधरा दिन किती तारखेला साजरा केला जातो?

1. २२ एप्रिल

2. २१ डिसेंबर

3. २१ जून

4. १४ फेब्रुवारी

महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत?

1. १५०-२००

2. २५०-३००

3. ३५०-४००

4. ३५-४०

देवगिरी किल्ला कुणी उभारला?

1. कौरव

2. पांडव

3. यादव

4. रघुवंशी

भारतीय इतिहासकारांना सर्वप्रथम रथ कुठल्या उत्खननात सापडला?

1. कौंडण्यपूर

2. सिनौली

3. सांचि स्तूप

4. मीनाक्षी मंदिर

मराठा साम्राज्याचे प्रथम पेशवा कोण होते?

1. निळकंठ मोरेश्वर पिंगळे

2. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

3. परशुराम त्रिंबक कुलकर्णी

4. बहिरोजी पिंगळे

मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?

1. ७ फेब्रुवारी

2. 2७ फेब्रुवारी

3. २ फेब्रुवारी

4. १७ फेब्रुवारी

महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता असणारा जिल्हा कोणता?

1. मुंबई

2. नांदेड

3. गडचिरोली

4. गोआ

महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?

1. २७

2. ३४

3. ४९

4. ३६

बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?

1. केसरी

2. बंगाल गॅझेट

3. दैनिक भारत

4. लोकमत

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी प्रथम व्यक्ती कोण?

1. लता मंगेशकर

2. पु. ल. देशपांडे

3. विजय भाटकर

4. सचिन तेंडुलकर

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?

1. १ एप्रिल १८२७

2. १ एप्रिल १८४५

3. १ एप्रिल १८२२

4. १ एप्रिल १८३२

सचिन तेलडुलकर यांचा जन्म केव्हा झाला?

1. २४ एप्रिल १९७३

2. १७ एप्रिल १९७४

3. १५ ऑगस्ट १९८०

4. २४ मार्च १९७३

केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म कधी झाला?

1. २१ एप्रिल १९४०

2. १ एप्रिल १८८९

3. २१ एप्रिल १८४०

4. २२ एरील १९९४

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला?

1. रायगड

2. सिंदखेड राजा

3. देवगड

4. राजगड

महाराष्ट्रात एकूण किती जलदुर्ग आहेत?

1. १

2. २

3. ३

4. ४

महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता?

१. राजगड

२. चित्तोडगड

३. देवगड

४. जंजिरा

महाराष्ट्रातील (भारतातील सुद्धा) प्रथम अणुऊर्जा प्रकाल्पे कोठे उभारण्यात आला?

1. चंद्रपूर

2. मोझरी

3. तारापूर

4. नागपूर

महाराष्ट्रा बद्दल महत्वाचे सामान्य ज्ञान संबंधी इतर ब्लॉग खालील प्रमाणे

1. Marathi General Knowledge (सामान्य ज्ञान)

2. Sampurn Marathi General Knowledge Test Series 2020-21

3. Maharashtra Police Bharti Sarav Pariksha

4. संपूर्ण दिनिशेष

5. स्पर्धा परीक्षे करीत महत्वाच्या पुस्तकांची यादी

6. स्पर्धा परीक्षा मोफत कोर्सेस

7. आमचे youtube चॅनेल