स्पर्धा परीक्षेच्या पुस्तका करिता येथे क्लिक करा
अकबराचा पालक बैराम खान हा ….. होता.
1 सुन्नीपंथी
2. शियापंथी
3. पठाण
4. इराणी
WADA बदल योग्य विधान सांगा.
(1) WADA – World Anti Doping Agency
(2) WADA ची स्थापना 10 नोव्हेंबरला झाली
(3) मुख्यालय अमेरिका येथे आहे
1. 2 व 3
2. 1 व 3
3. 1 व 2
4. सर्व बरोबर
24 माणसे एक काम काही दिवसात संपवितात, तर अजून 6 माणसे जास्त असते तर ते काम संपविण्यास 4 दिवस कमी लागले असते तर सुरुवातीला ते काम संपविण्यास किती दिवस लागले होते?
1. 20
2. 24
3. 25
4. 30
जे A व B संख्यांचा लसावि व मसावी X व Y आहेत. तर खालीलपैकी कोणते संबंध बरोबर आहे?
1. b:a = y:x
2. a:x = b:y
3. x:a = y:b
4. a:b = y:x
व्हिटॅमिन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो?
1. रिकेट
2. स्कर्व्ही
3. पेलाग्रा
4. यापैकी नाही
कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.
1. विष्णू मंदिर
2. मिनाक्षी मंदिर
3. सूर्य मंदिर
4. शिव मंदिर
किकात हे …… आहे.
1. अनार्याना दिलेली नामभिदान होय
2. आर्याच्या एका देवतेचे नाव होय
3. आर्याच्या आयुष्याचे नाव होय
4. आर्याच्या एका टोळीचे नाव
एका वस्तीगृहामध्ये 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसानंतर यातील 25 विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?
1. 38
2. 52
3. 45
4. 42
देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?
1. सुरत
2. नागपूर
3. जयपूर
4. झाशी
खालीलपैकी कोणत्या देशात 22 सप्टेंबर 2016 पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले?
1. थायलंड
2. भूतान
3. नेपाल
4. इंडोनेशिया
पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
1. सामान्यनामे
2. नामे
3. सर्वनाम
4. भाववाचक
MPSC सामान्य विज्ञान – रसायनशास्त्र प्रश्न उत्तरे
सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे …… या धातूची बनवलेली असत?
1. स्टएटाईम
2. तांबे
3. लोखंड
4. यापैकी नाही
खेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे
एका वर्गातील 25% मुले गणितात तर 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. 13% मुले हि दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती % मुले ह्या विषयात अनुत्तीर्ण झाली?
1. 41%
2. 51%
3. 49%
4. 25%
इंटरपोल या संघटनेचे मुख्यायल कोठे आहे?
1. न्युयार्क अमेरिका
2. लिऑन फ्रान्स
3. लंडन इंग्लंड
4. बर्लिन जर्मनी
लिंबाच्या रसात कोणता अॅसिड असते?
1. लॅक्टिक
2. टार्टारिक
3. अॅसेटिक
4. सायट्रिक
(1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, 2016 च्या मानवी भांडवल निर्देशकानुसार भारताचे या यादीतील स्थान त्या आधीच्या वर्गापेक्षा खालावले आहे. (2). या निर्देशकात भारताला शिक्षण प्रणाली मध्ये सर्वाधिक वरचे स्थान आहे?
1. 1 बरोबर
2. 2 बरोबर
3. दोन्ही विधाने चूक
4. 1 व 2 बरोबर
अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
1. नर्मदा
2. साबरमती
3. दमनगंगा
4. तापी
दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?
1. गलगंड
2. अॅनेमिया
3. वाढ खुंटने
4. रातांधळेपणा
चौरीचौरा घटनेचे ……. हे आंदोलन संपुष्टात आहे?
1. रौलेट विरोधी सत्याग्रह
2. छोडो भारत
3. सविनय कायदेभंग
4. असहकार
आर्याचे मूळ वस्तीस्थान ‘मध्य आशिया’ हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
1. गो. स. सरदेसाई
2. मॅक्समुलर
3. किकुली
4. सर विल्यम जोन्स
एका कंपनीत 30 कामगारांना दरमहा सरासरी ₹3000 पगार मिळतो. तर मॅनेजरचा पगार मिसळल्यास पगाराची सरासरी ₹3300 होते. तर मॅनेजरचा पगार किती?
1. ₹13300
2. ₹12300
3. ₹11000
4. ₹10000
5 ( 8-3*5 ) = ?
1. 125
2. -35
3. 510
4. 35
भारतीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पुढीलपैकी कोणत्या दोघांची स्वच्छता अभियानाचे राजदूत म्हणून निवड कली आहे? (2017)
1. शाहरुख खान व सचिन तेंदुलकर
2. अमिताभ बच्चन व सचिन तेंदुलकर
3. सलमान खान व सचिन तेंदुलकर
4. माधुरी दिक्षित व अमिताभ बच्चन
x या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळविली असता x हीच संख्या मिळते, तर x = ?
1. 75
2. 100
3. 300
4. 400
श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
1. अंदमान निकोबार
2. पुद्दुचेरी
3. दिल्ली
4. चंदीगड
खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रादेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल?
1. लु
2. भंमावत
3. मलनायल
4. टायकून
एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे 12 व 8 तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास ६ तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?
1. 12
2. 24
3. 36
4. 48
खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?
1. चांगदेव पसष्टी
2. भावार्थ रामायण
3. ज्ञानेश्वरी
4. अमृतानुभव
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम कोणते?
1. 215
2. 270
3. 275
4. 370
हॅरी पाॅटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत?
1. डॅन ब्राऊन
2. जे. के रोलिंग
3. लिओ टालस्टाॅल
4. पाॅलो कोएल्हो
आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 12 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर मुलाचे ४ वर्षापुर्वीचे व किती?
1. 16
2. 20
3. 24
4. 27
सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते ….. असे होते?
1. पूर्व-दक्षिण व पश्चिम-उत्तर
2. पूर्व-पश्चिम व नैॠत्य-ईशान्य
3. पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण
4. No Option
चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा परभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द ……
1. बलुचीस्थानापर्यंत गेली
2. कंदाहरपर्यंत जाऊन ठेपली
3. वायव्येकडे हिंदूकुशपर्यंत भिडली
4. खैबरखिंडीपर्यंत पोहोचली
कलिंग प्रदश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?
1. पंजाब
2. महाराष्ट्र
3. ओडीसा.
4. बिहार
जीडीपी प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता?(2017)
1. जपान
2. स्पेन
3. सिंगापूर
4. ग्रीस
कालीबंगन व लोथल येथील शहरांचा सर्व बाजूंनी ……. असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले आहे?
1. तटबंदी
2. दात झाडी
3. तारांचे कुंपण
4. खंदक
खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?
1. NH-1
2. NH-4
3. NH-6
4. NH-7
उस्ताद अमजाद आली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत?
1. सतार
2. संतूर
3. सरोद
4. बासरी
एस. डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता?
1. विशेषण
2. भाववाचक नाम
3. क्रियाविशेषण
4. विशेष नाम
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटींमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण-भारत मैत्री धोरणाला …. या नावानेही ओळखले जाते?
1. बंद-ए-अमीर
2. सलमा
3. कजाको
4. मिलन
0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 = ?
1. 0.00012
2. 0.2222
3. 2.2222
4. 22.22
एक बस 30 सेकंदात 600 मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग काढा.
1. 72 किमी
2. 70 किमी
3. 100 किमी
4. 108 किमी
22 सेमी परिमिती असणाऱ्या आयताकृती जागेत जास्तीत जास्त 1*1 चौ.से.मी. आकाराच्या फरश्या बसतील?
1. 11
2. 18
3. 24
4. 30
अशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
1. चाणक्य
2. राधागुप्त
3. करगुप्त
4. सुशीम
नेपाळचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली? (2020)
1. पुष्पकमल दहल
2. विमलेंद्र निधी
3. कृष्णबहादूर माहरा
4. के पी शर्मा ओली
दिपा कर्मारकर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
1. क्रिकेट
2. जिम्नॅस्टिक्स
3. हॉकी
4. व्हॉलीबॉल
निलेशने एक घड्याळ विकल्यास 25 टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरेदीदाराने निलेश ला ₹500 ची नोट दिल्यानंतर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?
1. 300
2. 320
3. 350
4. 375
गौतम बुध्द यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?
1. कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या वैशालीतील
2. लुंबिनी येथील कुंदग्राम या उपनगरात
3. वैशालीतील कुशीनगर या उपनगरात
4. वैशालीतील कुंदग्राम नावाच्या नगरात
नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?
1. जमिनीवरील अंतर मोजणे
2. समुद्रामध्ये अंतर मोजणे
3. अवकाशातील अंतर मोजणे
4. यापैकी नाही
पुराणांची एकूण संख्या …… इतकी आहे?
1. 12
2. 15
3. 18
4. 26
कागदाचा शोध …….. या देशामध्ये लागला?
1. चीन
2. जपान
3. इंग्लंड
4. जर्मनी
जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरु झाली?
1. फ्रांस
2. जर्मनी
3. चीन
4. जपान
“त्यांची गोष्ट लिहून झाली” प्रयोग ओळखा.
1. पुरुष कर्मणी
2. समापन कर्मणी
3. प्रधानकर्तृक कर्मणी
4. शक्य कर्मणी
माजुली या नदीपात्रात असलेल्या बेतला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या बेतला वैशिष्ठ्याकरिता ओळखले जाते?
(अ) भारतातील सर्वात मोठे बेट
(ब) भारतातील पहिला बेट जिल्हा
(क) दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे वास्तव्य
1. फक्त अ
2. फक्त ब
3. सर्व बरोबर
4. अ व ब
सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी …… मध्ये अनुराधापूर येथे लावली?
1. नेपाळ
2. श्रीलंका
3. चीन
4. मॉरिशस
नुकतेच Orkut ने कोणते नवीन शोशल नेटवर्क सुरु केले?(2017)
1. Hello
2. Hello World
3. Hi
4. How are you
भारतीय प्रमाणवेळ व (IST) ग्रीनवीच मीन टाईम (GMT) यात किती अंतर आहे?
1. साडेचार तास
2. ४ तास
3. साडेपाच तास
4. पाच तास
छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे …… ठरलर होती.
1. प्रतापगडाच्या पायथ्याशी
2. रायगडाच्या पायथ्याशी
3. पन्हाळगडाच्या पायथ्याशी
4. विशाळगडाच्या पायथ्याशी
रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? (2020)
1. डॉ. ऊर्जित पटेल
2. श्री शक्तिकान्त दास
3. डॉ. रघुराम राजन
4. डॉ. डी. सुब्बाराव
8 सदस्यांच्या मंडळीतील 25 वर्षे व 35 वर्षे वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी 2 ने वाढते. तर त्या दोघींच्या वयाची सरासरी किती?
1. 36 वर्षे
2. 38 वर्षे
3. 40 वर्षे
4. 45 वर्षे
ॠग्वेद ….. या काळात रचले गेले.
1. अश्मयुग
2. लोहयुग
3. पाषानयुग
4. ताम्रपाषाणयुग
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
1. लिटर
2. यार्ड
3. फॅरेनहाईट
4. डेसिबल
संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तध्दित शब्द ….. आहे.
1. भांडखोर
2. गुरुत्व
3. हसरा
4. धावरा
ज्वाला गुट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
1. टेनिस
2. बॅटमिंटन
3. बॉक्सिंग
4. क्रिकेट
जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?
1. पार्श्वनाथ
2. नेमीनाथ
3. ॠषभदेव
4. वर्धमान महावीर
ना, नाही, नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?
1. साशंक
2. अकरणरूप
3. करुणरूप
4. संप्रदान
चित्तोड पडले तरी अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने …. या राजपूत सरदारास राणाप्रतापच्या परिपत्यासाठी पाठविले?
1. राजा भगवानसिंग
2. राजा मानसिंग
3. राजा कल्याणमल
4. राजा भारमल
माधवीने पेरू खाल्ला. या वाक्यातील अधोरेखित शब्दावरून काळ ओळखा.
1. भूतकाळ
2. साधा वर्तमानकाळ
3. भविष्यकाळ
4. वर्तमानकाळ
ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?
1. पोलिओ लसीकरण
2. बालक व महिला अत्याचार नर्बंध
3. हरवलेल्या मुलांची घरवापसी करणे
4. अनाथांना घराची व्यवस्था करुण देणे
ABC : 321 :: EFG : ?
1. 456
2. 567
3. 654
4. 765
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?(2020)
1. श्री. सी. विद्यासागर राव
2. भगत सिंह कोश्यारी
3. श्री. हरिभाऊ भागडे
4. श्री. शंकर नारायण
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
1. श्री. राकेश मारिया
2. श्री. संजीव दयाल
3. श्री. प्रवीण दिक्षित
4. श्री. सतीश माथूर
राजा कनिष्काची राजधानी ……. होती.
1. मगध
2. पेशावर
3. पाटलीपुत्र
4. वैशाली
खेळ – जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे
लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
1. लाला हरदयाल
2. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
3. मादाम कामा
4. विनायक दामोदर सावरकर
कोणत्या पंतप्रधानाने 20 जुलै 2016 रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
1. हिलरी क्लिंटन
2. माल्कन टर्नबुल
3. श्रुती क्लनीअप्पन
4. पुष्प कमल दहल
इतर महत्वाच्या पोस्ट
स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाच्या पुस्तक इथे मिळतील
Trackbacks/Pingbacks