महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020
स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा
सध्या आयपीएल मध्ये महाराष्ट्राचे किती संघ खेळतात?
1. 1
2. 2
3. 3
4. 4
2020 चे उन्हाळी ऑलंपिक कोठे होणार आहेत?
1. टोकियो
2. रिओ
3. नवी दिल्ली
4. यापैकी नाही
रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे?
1. वेंगुर्ला
2. सावंतवाडी
3. सावंतवाडी
4. मालवण
जीवनसत्वा अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखा.
1. अ जीवनसत्व-रातांधळेपणा
2. ड जीवनसत्व-कावीळ
3. ब जीवनसत्व-बेरीबेरी
4. क जीवनसत्व-स्कर्व्ही
नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत?
1. कुसुमाग्रज
2. राम गणेश गडकरी
3. विजय तेंडूलकर
4. गोविंद देवल
उसेन बोल्ट हा खेळाडू कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारातील प्रसिद्ध खेळाडू आहे?
1. फुटबॉल
2. स्विमिंग
3. क्रिकेट
4. अॅथेलॅटिक्स
2, 5, 11, 20, 32, 47, ?
1. 62
2. 65
3. 68
4.164
आर्थिकदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असल्यास कोणता समास होतो?
1. तत्पुरुष
2. द्वंद्व
3. अव्ययीभाव
4. बहुव्रीही
‘पाणी पाजणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
1. पराभव करणे
2. माघार घेणे
3. अपमान करणे
4. उत्साह भंग करणे
स,ला,ते-स,ला,ना,ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे?
1. प्रथमा
2. तृतीया
3. चतुर्थी
4. पंचमी
वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात?
1. पूर्णविराम
2. स्वल्पविराम
3. अपसारणचिन्ह
4. अर्धविराम
खालीलपैकी पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
1. अण्णा हजारे
2. अनुपम खैर
3. कनवल सिब्बल
4. शरद पवार
मुलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते?
1. 1
2. 13
3. 35
4. 50
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी
1200 लोक ज्यात कॅप्टन आणि जवान आहेत, एक ट्रेन ने प्रवास करतात, त्यात प्रत्येक 15 जवानांसाठी एक कॅप्टन आहे. तर किती कॅप्टन ट्रेन ने प्रवास करत असतील?
1. 72
2. 75
3. 82
4. 83
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1. सायना नेहवाल-बॅडमिंटन
2. विकास गौडा-थाळी फेक
3. बायचुंग भुतीया-फुटबॉल
4. जीतू रॉय-बुद्धिबळ
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
1. उंटणी
2. उंटीण
3. सर्वच बरोबर
4. सांडणी
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही?
1. रत्नागिरी
2. रायगड
3. बेळगाव
4. कोल्हापूर
बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते?
1. यकृत
2. आतडे
3. जठर
4. स्वादुपिंड
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
1. महानायक
2. हूल
3. हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ
4. कोसला
रिकाम्या जागा भरा. 0, 3, 8, 15, ?, 35
1. 21
2. 22
3. 24
4. 30
देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे कितवे मुख्यमंत्री होते?
1. 17 वे
2. 18 वे
3. 19 वे
4. 20 वे
एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
1. 8 चौसेंमी
2. 16 चौसेंमी
3. 20 चौसेंमी
4. 32 चौसेंमी
केलेले उपकार नजाणणारा …
1. कृपाळू
2. कृतघ्न
3. मनकवडा
4. कृतज्ञ
A+B-10, A-B=2,
1. 10
2. 20
3. 30
4. 70
संगणकाची साठवण क्षमतेचा कोणता चढता क्रम बरोबर आहे?
1. TB, MB, GB, KB
2. KB, TB, MB, GB
3. MB, GB, KB, TB
4. KB, MB, GB, TB
एका कुटुंबात वडिलांनी केकचा 1/4 भाग खाल्ला, त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा तिप्पट जास्त केक खाल्ला. तर कुटुंबातील सदस्यांचा संख्या किती?
1. 3
2. 7
3. 10
4. 12
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? (2021)
1. निर्मला सीतारामन्
2. राजनाथ सिंग
3. अरुण जेटली
4. नरेंद्र मोदी
समुद्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
1. सागर
2. रत्नाकर
3. समीकरण
4. सिंधू
एक मैल म्हणजे किती कि.मी. अंतर होते?
1. 2.5 कि.मी.
2. 1.5 कि.मी.
3. 1.6 कि.मी.
4. 2.2 कि.मी.
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
1. शिरोडा
2. हर्णे
3. तारकर्ली
4. चिवला
17(3/4)=?
1. 75/4
2. 71/4
3. 73/4
4. 69/4
एका बोटीचा वेग ताशी 6 किमी असून, प्रवाहाचा वेग 2 किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात, प्रवाहाच्या देशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
1. 1 तास
2. 2 तास
3. 3 तास
4. 4 तास
खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही?
1. बोंबील
2. चातक
3. काणे
4. कोळंबी
खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई-गोवा रेल्वे मार्गवरून धावत नाही.
1. महाराष्ट्र एक्सप्रेस
2. मत्सगंधी एक्सप्रेस
3. कोकणकन्य एक्सप्रेस
4. राज्यराणी एक्सप्रेस
आदित्य आंबा खातो. या वाक्यातील कर्ता ओळखा.
1. आंबा
2. खातो
3. आदित्य
4. अकर्मक वाक्य
मालिका पूर्ण करा. 17, 26, 37, 50, ?
1. 63
2. 64
3. 65
4. 66
कांदेपोहे, पुरणपोळी, गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात.
1. विभक्ती तत्पुरुष
2. मध्यमपदलोपी
3. उपपद तत्पुरुष
4. मध्यमपदलोपी
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
1. स्वतः
2. ती
3. कोण
4. हा
अ व ब हे दोन नळ एका बादली अनुक्रमे 12 मिनिटांत व 5 मिनिटांत भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु
1. 6 मिनिट 40 सेकंद
2. 7 मिनिट 15 सेकंद
3. 7 मिनिट 25 सेकंद
4. 8 मिनिट 25 सेकंद
धैर्य, किर्ती, आनंद हे नामाचे प्रकार आहेत?
1. सर्वनाम
2. भाववाचक नाम
3. विशेषनाम
4. सामान्यनाम
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? (2021)
1. सी. विद्यासागर राव
2. भगत सिंह कोश्यारी
3. के. शंकरनारायण
4. एस. एस. कृष्णा
A, C, F, H, K, M, ? मालिका पूर्ण करा.
1. O,P
2. P,R
3. PS
4. UW
मिठाचे रेणूसुत्र काय आहे?
1. HCL
2. KCL
3. Nacl
4. H2O
2017 च्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ कोणत्या चित्रपटास मिळाले?
1. नीरजा
2. कासव
3. व्हेंटीलेटर
4. पिंक
रमेश गोव्याहून मुंबईला 60 किमी. ताशी वेगाने जात आहे. सुरेश त्याच वेळी मुंबईहून गोव्याला ताशी 120 किमी. वेगाने येत आहे. गोवा व मुंबईचे अंतर 600 किमी. आहे दोघांनी एकाच वेळी न थांबता प्रवास केल्यास किती वेळाने त्यांची भेट होईल?
1. 200 मिनिटे
2. 400 मिनिटे
3. 300 मिनिटे
4. 100 मिनिटे
महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात?
1. 278
2. 378
3. 288
4. 388
पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो? मुलांनो रांगेत उभे राहा.
1. आज्ञार्थ
2. संकेतार्थ
3. स्वार्थ
4. विध्यर्थ
2017 अंडर 17 फिफा वर्ल्ड कप (फुटबॉल) कोठे आयोजित केला जाणार आहे?
1. इंडिया
2. जर्मनी
3. इंग्लंड
4. फ्रान्स
अबब! केवढा मोठा साप! या वाक्यात शब्दाची कोणती जात वापरली आहे?
1. उभयान्वयी अव्यय
2. क्रियाविशेषण अव्यय
3. शब्दयोगी अव्यय
4. केवलप्रयोगी अव्यय
खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
1. 41
2. 43
3. 49
4. 53
खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही?
1. सोडियम
2. रेडियम
3. युरेनियम
4. थोरियम
विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो?
1. 18 मार्च
2. 18 मे
3. 18 डिसेंबर
4. 18 ऑगस्ट
सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन ………
1. सन 1674
2. सन 1664
3. सन 1684
4. सन 1694
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1. सुंदर पिचाई – व्हॉटसअप
2. मार्क झुकरबर्ग – फेसबुक
3. टीम कुक – अँपल
4. सत्य नडेला – मायक्रोसॉफ्ट
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
1. उंटणी
2. उंटीण
3. सर्वच बरोबर
4. सांडणी
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही?
1. रत्नागिरी
2. रायगड
3. बेळगाव
4. कोल्हापूर
बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते?
1. यकृत
2. आतडे
3. जठर
4. स्वादुपिंड
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
1. हूल
2. महानायक
3. हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ
4. कोसला
रिकाम्या जागा भरा. 0, 3, 8, 15, ?, 35
1. 21
2. 22
3. 24
4. 30
देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे कितवे मुख्यमंत्री आहेत?
1. 17 वे
2. 18 वे
3. 20 वे
4. 19 वे
एका चौरसाची बाजू 4 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल?
1. 8 चौसेंमी
2. 20 चौसेंमी
3. 16 चौसेंमी
4. 32 चौसेंमी
केलेले उपकार न जाणणारा …….
1. कृपाळू
2. कृतघ्न
3. मनकवडा
4. कृतज्ञ
म्हणीचा अर्थ ओळखा. इकडे आड तिकडे विहीर
1. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे
2. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वाईटच
3. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे
4. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
1. नागपूर
2. मुंबई
3. दिल्ली
4. पुणे
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले?
1. युगांतर
2. यंग इंडिया
3. केसरी
4. सुधाकर
7, 10, 8, 11, 9, 12, ? मालिका पूर्ण करा.
1. 7
2. 10
3. 12
4. 13
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
1. दिपक पारेख – एच. डी. एफ. सी
2. इंद्रा नुई – बायोकान
3. नारायण मूर्ती – इन्फोसिस
4. दिपक पारेख – एच. डी. एफ. सी
रामचे अक्षर सुंदर आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा
1. विशेषण
2.भाववाचक नाम
3. क्रियाविशेषण
4. शब्दयोगी अव्यय
चुकीची जोडी ओळखा.
1. मेघालय-कोहिमा
2. आसाम-दिसपूर
3. मणिपूर-इम्फाळ
4. अरुणाचल प्रदेश-इटानग
किशोरी आमोनकर खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
1. कर्नाटकी संगीत
2. हिंदुस्थानी संगीत
3. भरतनाट्यम
4. कथ्थक
‘जळू’ या शब्दाचे अनेकवचन करा.
1. जळूया
2. जळवा
3. जळे
4. जळू
जे चकाकते ते सोने नसते. या वाक्याचा प्रकार ओळखा.
1. केवलवाक्य
2. मिश्रवाक्य
3. संयुक्त वाक्य
4. यापैकी नाही
निलेश जवळ एक हेक्टर जमीन होती. त्याने एक एकर मोठ्या मुलाला दिली. तर 40 गुंठे जमीन लहान मुलाला दिली, तर निलेशजवळ किती एकर जमीन शिल्लक राहिली?
1. निरंग
2. 1.1/2 एकर
3. 1/2 एकर
4. 1 एकर
संधी सोडवा. प्रति+अक्ष
1. प्रत्याक्ष
2. प्रत्यक्ष
3. प्रतिक्ष
4. प्रत्येक्ष
कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी …… असतो.
1. द्वितीयांत
2. तृतीयांत
3. प्रथामान्त
4. चतुर्थांत
खालीलपैकी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार-2016 कोणाला मिळाला नाही?
1. जितु रॉय
2. साक्षी मलिक
3. विराट कोहली
4. दिपा कर्माकर
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा …….
1. तिठा
2. चावडी
3. चौक
4. तट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी कोणती?
1. पेशवा-पंतप्रधान
2. पंडितराव-मुख्य न्यायाधीश
3. अमात्य-वित्तमंत्री
4. सुमंत-परराष्ट्र मंत्री
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
1. गुरुवार
2. रविवार
3. शुक्रवार
4. शनिवार
खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही?
1. लिनेक्स
2. जावा
3. विंडोज
4. अँड्रॉईड
मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण आहे?
1. तुळोजी आंग्रे
2. येसाजी आंग्रे
3. कान्होजी आंग्रे
4. मालोजी आंग्रे
फळ व त्यासाठी प्रसिद्ध असणारी गावे यांची चुकीची जोडी ओळखा.
1. द्राक्ष-नाशिक
2. बाळगाव-डाळींब
3. देवगड-आंबा
4. वेंगुर्ला-काजू
एक काम अ हा 10 दिवसात करतो, तेच काम ब 15 दिवसात करतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
1. 7 दिवस
2. 5 दिवस
3. 6 दिवस
4. 8 दिवस
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
1. क्रिकेट
2. कबड्डी
3. हॉकी
4. व्हाॅलीबाॅल
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोठे नगरपरिषद नाही?
1. वेंगुर्ला
2. सावंतवाडी
3. देवगड
4. मालवण
पुढील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदश्रेणीचा योग्य तो चढत्या क्रमांकाचा पर्याय निवडा.
1. API-PSI-PI-SI
2. ASI-PSI-API-PI
3. PSI-ASI-PI-API
4. PI-API-ASI-PSI
तिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे?
1. कणकवली
2. दोडामार्ग
3. वेंगुर्ला
4. सावंतवाडी
मुंबई-गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे?
1. NH66
2.NH10
3.NH54
4. NH4
क्रियापदाबाबत विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ….. म्हणतात.
1. शब्दयोगी अव्यय
2. क्रियाविशेषण अव्यय
3. उभयान्वयी अव्यय
4. विशेषण
‘भाऊ’ या शब्दाचे सामान्यरूप करा.
1. भाऊ
2. भावा
3. दोन्ही चूक
4. दोन्ही बरोबर
A, C, F, J, O, ? पूर्ण करा.
1. S
2. T
3. U
4. V
2016 च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये 3000 मीटरच्या स्टीपचेस स्पर्धेत अंतिम फेरीत भाग घेतलेली ललिता बाबर हि खेळाडू कोणत्या जिल्ह्याची आहे?
1. सांगली
2. सातारा
3. सिंधुदुर्ग
4. कोल्हापूर
खालीलपैकी कोणी ऑलंपिक मध्ये पदक मिळवले नाही?
1. साक्षी मलिक
2. दिपा कर्माकर
3. पी. व्ही. सिंधू
3. दिपा कर्माकर
आता मला चालवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
1. भावकर्तृक क्रियापद
2. प्रायोजक क्रियापद
3. अनियमित क्रियापद
4. शक्य क्रियापद
राजू खेळत आहे. या वाक्याचा काळ ओळखा.
1. रिती वर्तमानकाळ
2. अपूर्ण वर्तमानकाळ
3. पूर्ण वर्तमानकाळ
4. साधा वर्तमानकाळ
चर्पट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा?
1. शत्रुत्व
2. प्राणायम
3. फुकटाचे शरम
4. निरर्थक बडबड
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
1. 11
2. 13
3. 15
4. 17
पेशव्यांचा कोणता क्रम बरोबर आहे?
1. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव 1, बाळाजी बाजीराव, नानासाहेब
2. बाजीराव 1, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, नानासाहेब
3. नानासाहेब, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव 1
4. बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव 1, नानासाहेब
खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?
1. बटाटा
2. बोका
3. बाजरी
4. रेडा
स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? (2020)
1. रजनीश कुमार
2. अरुंधती भट्टाचार्य
3. चंदा कोचर
4. उर्जित पटेल
‘तळे’ या शब्दाचे अनेकवचन करा.
1. तळया
2. तलाव
3. तळे
4. तळी
राम व त्याच्या आईचे वय 2:7 या प्रमाणात आहे. आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 या प्रमाणत होईल, तर रामच्या आईचे वय किती?
1. 42 वर्ष
2. 34 वर्ष
3. 28 वर्ष
4. 50 वर्ष
खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे?
1. कोसी
2. इंद्रावती
3. यमुना
4. शोण
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे. तर त्याचा परीघ किती असेल?
1. 280 सेमी
2. 88 सेमी
3. 140 सेमी
4. 168 सेमी
पंचायतराजचा घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे?
1. 70
2. 71
3. 72
4. 73
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण?
1. प्रवीण दिक्षित
2. संजीव दयाळ
3. सतीश माथूर
4. यापैकी नाही
संगणकाची साठवण क्षमतेचा कोणता चढता क्रम बरोबर आहे?
1. TB, MB, GB, KB
2. KB, TB, MB, GB
3. MB, GB, KB, TB
4. KB, MB, GB, TB
A+B-10, A-B=2,
1. 10
2. 20
3. 30
4. 70
एका कुटुंबात वडिलांनी केकचा 1/4 भाग खाल्ला, त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा तिप्पट जास्त केक खाल्ला. तर कुटुंबातील सदस्यांचा संख्या किती?
1. 3
2. 7
3. 10
4. 12
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? (2021)
1. निर्मला सीतारामन्
2. राजनाथ सिंग
3. अरुण जेटली
4. नरेंद्र मोदी
समुद्र या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता?
1. सागर
2. रत्नाकर
3. समीकरण
4. सिंधू
एक मैल म्हणजे किती कि.मी. अंतर होते?
1. 2.5 कि.मी.
2. 1.5 कि.मी.
3. 1.6 कि.मी.
4. 2.2 कि.मी.
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
1. शिरोडा
2. हर्णे
3. तारकर्ली
4. चिवला
एका बोटीचा वेग ताशी 6 किमी असून, प्रवाहाचा वेग 2 किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात, प्रवाहाच्या देशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल?
1. 1 तास
2. 2 तास
3. 3 तास
4. 4 तास
17(3/4)=?
1. 75/4
2. 71/4
3. 73/4
4. 69/4
खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई-गोवा रेल्वे मार्गवरून धावत नाही.
1. महाराष्ट्र एक्सप्रेस
2. मत्सगंधी एक्सप्रेस
3. कोकणकन्य एक्सप्रेस
4. राज्यराणी एक्सप्रेस
खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही?
1. बोंबील
2. चातक
3. काणे
4. कोळंबी
आदित्य आंबा खातो. या वाक्यातील कर्ता ओळखा.
1. आंबा
2. खातो
3. आदित्य
4. अकर्मक वाक्य
मालिका पूर्ण करा. 17, 26, 37, 50, ?
1. 63
2. 64
3. 65
4. 66
कांदेपोहे, पुरणपोळी, गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात.
1. विभक्ती तत्पुरुष
2. मध्यमपदलोपी
3. उपपद तत्पुरुष
4. मध्यमपदलोपी
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
1. स्वतः
2. ती
3. कोण
4. हा
अ व ब हे दोन नळ एका बादली अनुक्रमे 12 मिनिटांत व 5 मिनिटांत भरतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरु करुन केल्यास बादली भरण्यास किती वेळ लागेल?
1. 6 मिनिट 40 सेकंद
2. 7 मिनिट 15 सेकंद
3. 7 मिनिट 25 सेकंद
4. 8 मिनिट 25 सेकंद
धैर्य, किर्ती, आनंद हे नामाचे प्रकार आहेत?
1. सर्वनाम
2. भाववाचक नाम
3. विशेषनाम
4. सामान्यनाम
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? (2021)
1. सी. विद्यासागर राव
2. भगत सिंह कोश्यारी
3. के. शंकरनारायण
4. एस. एस. कृष्णा
स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा
Marathi GK (General Knowledge in Marathi)
Trackbacks/Pingbacks