MAHARASHTRA POLICE BHARTI SARAV PARIKSHA – 4
उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही?
1. लोहारा
2. नळदुर्ग
3. तुळजापूर
4. वाशी
एका वर्गातील ४६ विद्यार्थ्यांमध्ये अरुणा अनुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे?
1. 33
2. 34
3. 35
4. 36
सरकारी योजना [भारत आणि राज्य] MCQS 2 | GOVERNMENT SCHEMES INDIA AND STATES 2
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये …….. इतकी पोलीस ठाणे आहेत?
1. 15
2. 18
3. 20
4. 22
पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. — एरंडाचे गुऱ्हाळ
1. भांडण
2. ऊसाचे गुऱ्हाळ
3. गोड संभाषण
4. कंटाळवाणे संभाषण
खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते?
1. पेट्रोल
2. दुध
3. पाणी
4. यापैकी नाही
भारताचे सध्याचे (2020) सरन्यायाधीश कोण?
1. जे. एस. खेहर
2. शरद अरविंद बोबडे
3. टी. एस. ठाकूर
4. रंजन गोगोई
शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयावाद्वारे केले जाते?
1. मूत्रपिंड
2. स्वादुपिंड
3. यकृत
4. मेंदू
राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहीण आहेत. सरलाचे वडील रमाचे भाऊ आहेत तर राधा हि विमलाची कोण?
1. पुतणी
2. मावस बहिण
3. भाची
4. आत्या
इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता?
1. पिवळा
2. जांभळा
3. काळा
4. हिरवा
एका दुकानदाराने एकूण ५ वस्तू खरेदी केल्या. यातील शेकडा ४ वस्तू वाहतूक करतांना बाद झाल्या तरीही त्यास ६ वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला?
1. 10.5
2. 12.5
3. 15.5
4. 22.5
जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?
1. ATTRIBUTE
2. ALTITUDE
3. ATTITUDE
4. यापैकी नाही
aa_bbb_ccd_d_ee
1. bcdb
2. acde
3. bbdd
4. bdee
समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या दोन शहरांना जोडणारा मार्ग आहे?
1. चंद्रपूर व पुणे
2. पुणे व नाशिक
3. नागपूर व मुंबई
4. मुंबई व अहमदाबाद
‘खोंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
1. गाय
2. कालवड
3. खोंडी
4. खोंडीन
आयरन लेडी इरोम शर्मिला (मणिपूर) यांनी काढलेला नवा राजकीय पक्ष?
1. मणिपुर जस्टीस पार्टी
2. मणिपुर डेमॉक्रेटीक पार्टी
3. पिपल रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स
4. सिव्हील राईट प्रोटेक्शन पार्टी
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
1. आणुवांशीक
2. अनुवंशिक
3. अनुवंशीक
4. आनुवंशिक
गंगा ही पवित्र नदी आहे. या मधील गंगा हे कोणते नाम आहे?
1. विशेष नाम
2. भाववाचक नाम
3. सामान्य नाम
4. यापैकी नाही
18 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (सर्जिकल स्ट्राईक) केलेली कारवाई?
1. ऑपरेशन ग्रिन हंट
2. ऑपरेशन ब्लॅक हॉक
3. ऑपरेशन डार्क थंडर
4. ऑपरेशन ब्लॅक आउट
दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन असे होईल?
1. दास्य
2. दासी
3. दास्या
4. दासू
प्रमोद हा ६ कि.मी. जातो. नंतर तो दक्षिणेस ८ किमी अंतर जातो, तर तो मुळस्थनापासून किती लांब आहे?
1. 2 किमी
2. 10 किमी
3. 14 किमी
4. 100 किमी
‘द ऑडेसीटी ऑफ होप’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
1. मार्गारेट थॅवर
2. जॉर्ज बुश
3. डोनाल्ड ट्रम्प
4. बराक ओबामा
स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.
1. एक कदम स्वच्छता की ओर
2. स्व्च्छताही उन्नती है
3. हम स्वच्छ भारत स्वच्छ
4. हमारा भारत स्वच्छ भारत
23, 28, 38, 53, 73, 98, ?
1. 72
2. 74
3. 128
4. 136
अँड्रॉइड काय आहे?
1. प्रोसेसर
2. स्टोरेज मिडिया
3. ऑपरेटींग सिस्टीम
4. यापैकी नाही
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?
1. आगरतळा
2. कोहिमा
3. गंगटोक
3. इंफाळ
७९ नंतर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?
1. 88
2. 90
3. 92
4. 94
2.5 * 0.5 = ?
1. 0.125
2. 1.251
3. 2.5
4. 125
खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही?
1. सातारी पेढे
2. हासरी मुलगी
3. बनारसी साडी
4. पुस्तक विक्रेता
कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
1. सिक्कीम
2. मणिपूरउ
3. त्तराखंड
4. अरुणाचल प्रदेश
‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?
1. नायजेरिया
2. इजिप्त
3. इराक
4. केनिया
2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
1. 2
2. 3
3. 4
4. 5
24, 72, 96 यांचा मसावी किती?
1. 36
2. 24
3. 12
4. 18
Trackbacks/Pingbacks