MAHARASHTRA POLICE BHARTI SARAV PARIKSHA -3 महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव

बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?

1.  नाना जगन्नाथ शंकरशेठ

2.  वि. दा. सावरकर

3.  गो. कृ. गोखले

4.  गो. ग. आगरकर

B, E, I, N, ?

1.  R

2.  U

3.  T

4.  S

२०० रुपये हे १५० रुपयांचे शेकडा किती?

1.  ३३.३३%

2.  १३३.३३%

3.  १६६.६६%

4.  ६६.६६%

General Knowledge in Marathi 2021

भारतीय राज्यघटना कोणत्या तारखेस अंमलात आली?

1.  २६ जानेवारी १९४९

2.  ९ ऑगस्ट १९५०

3.  १५ ऑगस्ट १९४७

4.  २६ जानेवारी १९५०

जर BC=13, DE=41 तर EF=?

1.  65

2.  61

3.  49

4.  63

विसंगत घटक ओळखा.

1.  हेक्टर

2.  किलो मीटर

3.  एकर

4.  चौरस फुट

Marathi gk (General Knowledge) Important

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

1.  1.5

2.  1.10

3.  1.15

4.  1.20

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात?

1.  वातावरणातील हवा

2.  वातावरणातील उष्णता

3.  वातावरणातील आद्रता

4.  वातावरणातील दाब

शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

1.  अरबी

2.  गुजराती

3.  हिंदी

4.  फारशी

जर CHAMPION हा शद्ब FKDPSLRQ असा लिहिला तर TANCE हा शब्द कसा लिहाल?

1.  GLVWQDFH

2.  GLVWDQFH

3.  GLVUEREH

4.  GLVUDQFH

AY, BX, CW, DV, …..?

1.  EW

2.  EV

3.  EU

4.  VE

Marathi General Knowledge ok 2021

५८२३ चे घनमूळ किती?

1.  १५

2.  १६

3.  १८

4.  १७

7, 16, 34, 61, 97, ?

1.  142

2.  153

3.  133

4.  132

जर BC=5 तर DE=?

1.  7

2.  11

3.  9

4.  13

जर CAMEL : 53155714 तर MAN : ?

1.  15117

2.  15316

3.  15516

4.  16114

24, 72, 96 यांचा मसावी किती?

1.  24

2.  12

3.  18

4.  36

3 : 39 :: 4 : ?

1.  65

2.  13

3.  52

4.  80

एका वर्गातील ३०% विद्यार्थी इंग्रजीत व ३५% विद्यार्थी गणित विषयात नापास झाले. दोन्ही विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी २५% असेल तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कित?

1.  ८०%

2.  ६०%

3.  ४०%

4.  २०%

इंडियन सिव्हिल सर्विस हि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती …… आहे.

1.  नेताजी सुभाषचंद्र बोस

2.  रवींद्रनाथ टागोर

3.  सत्येंद्रनाथ टागोर

4.  सुरेंद्रनाथ बॅनर्जी

६०० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती लागेल?

1.  ६० कि.मी.

2.  ८० कि.मी.

3.  ४० कि.मी.

4.  70 कि.मी.

_101_1011_0111_

1.  1110

2.  1111

3.  1011

4.  1010

जर CAT = 24, DOG = 26, तर HORSE = ?

1.  65

2.  56

3.  66

4.  64

M.P.C.B. म्हणजे काय?

1.  Maharashtra Police Control Board

2.  Maharashtra Pollution Control Board

3.  Maharashtra People Control Board

4.  Maharashtra Pollution Central Burrnal

त्रिकोणाचे दोन कोन ११० व १८ आहेत तर तिसरा कोन किती अंशाचा असेल?

1.  ५२

2.  ६५

3.  ११८

4.  ५६

१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर २००८ रोजी कोणता वार असेल?

1.  मंगळवार

2.  गुरुवार

3.  बुधवार

4.  सोमवार

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात?

1.  प्रकाशाचे अपवर्तन

2.  प्रकाशाचे स्थानांतर

3.  प्रकाशाचे परावर्तन

4.  प्रकाशाचे रुपांतर

दलाई लामा यांना नुकतेच कोणत्या देशाने नाकरिकत्व बहाल केले आहे?

1.  जर्मनी

2.  चीन

3.  ईटली

4.  ब्रिटन

9999 + 999 + 99 + 9 = ?

1.  12119

2.  19006

3.  11106

4.  10006

खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.

1.  हिमालय

2.  सिंधू

3.  सह्याद्री

4.  डोंगर

सन १८५९ मध्ये चालर्स डार्विनने …. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

1.  हिस्ट्री ऑफ ऑर्कीओलॉजी

2.  एशियाटिक रीसपस

3.  ओरीजीन ऑफ स्पीसीज

4.  ओरीजीन ऑफ बॉटनी

पहिल्या २५ समसंख्यांची सरासरी किती आहे?

1.  २८

2.  २७

3.  २६

4.  २५

ची किंमत सुरुवातीस ३०% ने वाढली व नंतर २०% नि वाढली तर किंमत एकूण किती % वाढली?

1.  ६०

2.  ५६

3.  ५०

4.  १०

खालीलपर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता?

1.  सालींदर

2.  वाघ

3.  मोर

4.  शेकरू

पहिली जागतिक शाश्वत परिवहन परिषद-2016मध्ये कोठे पार पडली?

1.  उझबेकिस्तान

2.  अझरबैजान

3.  तुर्कमेनिस्तान

4.  कझाकीस्तान

एकवचन ओळखा.

1.  खिळे

2.  तळे

3.  फळे

4.  मळे

सुदर्शनच्या आते भावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनाचे नाते काय?

1.  आत्या

2.  आई

3.  बहिण

4.  पत्नी

‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा.

1.  आनन

2.  खग

3.  कर

4.  अंबर

729, ……, 343, 216, 125

1.  512

2.  625

3.  444

4.  621

कोणत्या शास्त्रज्ञाने १९४९ साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?

1.  गार्डन ट्रेसर

2.  गार्डन विली

3.  गाउर्न कायझम

4.  गार्डन लिला

पाच बगळे, पाच पोहणारे मासे, पाच मिनिटात खातात, तर एक बगळा, एक पोहणारा मासा किती मिनिटात खाईल?

1.  चार मिनिट

2.  दहा मिनिट

3.  पाच मिनिट

4.  एक मिनिट

अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

1.  ३

2.  ९

3.  ७

4.  ५

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

1.  नागपूर

2.  गोंदिया

3.  अमरावती

4.  चंद्रपूर

काही पक्षीच उडू शकतात, वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा.

1.  सार्वनामिक विशेषण

2.  अनिश्चित संख्यावाचक विशेषण

3.  कालवाचक विशेषण

4.  संख्यात्मक विशेषण

“गैरशिस्त” हा समास कोणता”

1.  द्वंद्व समास

2.  अव्ययीभाव समास

3.  द्विगु समास

4.  कर्मधारय समास

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

1.  कोयना-कृष्णा

2.  गंगापूर-गोदावरी

3.  उजणी-भीमा

4.  गोसीखुर्द-वैनगंगा

अजयचे आजचे वय विजयच्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज ४२ वर्षे असल्यास २ वर्षानंतर विजयचे वय किती?

1.  ३०

2.  २८

3.  ३२

4.  १६

मरीयाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे?

1.  अटलांटिक

2.  आर्क्टिक

3.  पॅसिफिक

4.  हिन्दी

(12*4)/2-24 = ?

1.  20

2.  48

3.  218

4.  0

एका सांकेतिक भाषेत RAMAN साठी QZLZM ही अक्षरे घेतली तर DPELWLRQ साठी कोणती अक्षरे येतील?

1.  CDPKVKQP

2.  CODKVKQP

3.  CODKQKUP

4.  COKDVKQP

मेघालयची राजधानी कोणती?

1.  इम्फाळ

2.  शिलॉग

3.  इटानगर

4.  कोहिमा

“दी आर्ट ऑफ द डील” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

1.  डोनाल्ड ट्रम्प

2.  बिल क्लिंटन

3.  अब्राहम लिंकन

4.  बराक ओबामा

जर PHYSICS = 49, GARDEN = 36 तर MOVEMENT = ?

1.  36

2.  72

3.  49

4.  64

५००० रुपयावर दोन वर्षासाठी ८% प्रतिवर्ष व्याजदराने चक्रवाढ व्याज किती?

1.  १८३२ रुपये

2.  ८३२ रुपये

3.  ५८४२ रुपये

4.  १९३२ रुपये

सन-2016 चे ऑलम्पीक स्पर्धा कोणत्या शहरात पार पडल्या?

1.  लंडन

2.  रिओ

3.  बीजिंग

4.  मॉस्को

२ माणसे एक काम ६ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम ४ माणसे किती दिवसांत करतील?

1.  ३ दिवस

2.  ६ दिवस

3.  २ दिवस

4.  ४ दिवस

कोब्रा बटालीयनचा अर्थ काय?

1.  कमांडो बटालियन फॉर रेंज अॅक्शन

2.  कमांडो बटालियन फॉर रूट अॅक्शन

3.  कमांडो बटालियन फॉर रिझोलुट अॅक्शन

4.  कमांडो बटालियन फॉर रॅडम अॅक्टीविटी

163, 190, 219, 250, ?

1.  283

2.  293

3.  295

4.  289

2/x + 1/x = 1 असल्यास x च्या जागी कोणता अंक येईल?

1.  4

2.  3

3.  5

4.  2

7, 16, 34, 61, 97, ?

1.  133

2.  132

3.  153

4.  142

“मी पेरू खातो” याचा काळ कोणता?

1.  चालू भविष्यकाळ

2.  साधा भूतकाळ

3.  साधा वर्तमानकाळ

4.  चालू वर्तमानकाळ

इथिल अल्कोहोल ची संज्ञा ओळखा.

1.  C2H6OH

2.  C2H5OH

3.  C4H2OH

4.  C2H4OH

2, 3, 5, 7, ?

1.  11

2.  12

3.  10

4.  9

चतुवर्ग चिंतामणी हा ग्रंथ ….. यांनी लिहिला.

1.  खोलेश्वर

2.  बांपेदेव

3.  रामचंद्र

4.  हेमाद्री

दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?

1.  २६

2.  १७

3.  १६

4.  २२

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण?

1.  सुमित मलिक

2.  स्वाधीन क्षत्रिय

3.  जे. एस. सहारिया

4.  भूषण गगराणी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता?

1.  कासव

2.  कास्पर्श

3.  सैराट

4.  किल्ला

भारतीय संविधानामध्ये संघलोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली?

1.  कलम ३३०

2.  कलम ३१२

3.  कलम ३१५

4.  कलम ३१९

निरज चोप्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1.  गोल्फ

2.  स्विमिंग

3.  अॅथलीट

4.  क्रिकेट

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1.  मध्यप्रदेश

2.  उत्तरप्रदेश

3.  राजस्थान

4.  तामिळनाडू

BC16EF49HI100KL ?

1.  64

2.  169

3.  49

4.  81

189
72?
643

1.  11

2.  5

3.  8

4.  6

सुरेश खाली डोके व वर पाय करुन उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?

1.  दक्षिण

2.  उत्तर

3.  पूर्व

4.  पश्चिम

आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते?

1.  बाबा रामदेव कृषी महाविद्यालय, हरिद्वार

2.  चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी महाविद्यालय

3.  महात्मा फुले कृषी महाविद्यालय

4.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय

खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहे?

1.  ८

2.  ६

3.  ११

4.  १२

१ से.मी. = किती कि.मी. -?

1.  १/१००

2.  १/१०००

3.  १/१०००००

4.  १/१००००

5, 9, 17, 33, 65, ?

1.  127

2.  129

3.  130

4.  131

तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?

1.  नागपूर

2.  यवतमाळ

3.  गोंदिया

4.  वर्धा

२ चा १६ वा घातांक भागिले २ चा १० वा घातांक किती?

1.  ६४

2.  २८

3.  १०२४

4.  ५१२

एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ bring cold water असा होतो, 342 चा अर्थ water us good आणि 126 चा अर्थ bright good boy असा होते तर boy is bright साठी खालीलपैकी काय येणार?

1.  673

2.  574

3.  641

4.  671

‘कंठ दाटून येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

1.  किंचाळणे

2.  गहिवरून येणे

3.  अंगात येणे

4.  आनंद होणे

संख्यामालिका पूर्ण करा. 1, 8, 27, 64, ?

1.  125

2.  102

3.  112

4.  336

…… हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय?

1.  सिमुक

2.  सातकर्णी प्रथम

3.  हाल

4.  गौतमीपुत्र सातकर्णी

खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?

1.  अंबाला

2.  हैद्राबाद

3.  भोपाळ

4.  भुवनेश्वर

जर पाण्याला निळे म्हटले, निळ्याला काळे म्हटले, काळ्याला लाल म्हटले, लालला पिवळे म्हटले, पिवळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरे म्हटले, पांढऱ्याला जांभळे म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

1.  हिरवा

2.  जांभळा

3.  पांढरा

4.  पिवळा

५७१६ या संख्येस कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल?

1.  ११

2.  ८

3.  ५

4.  ६

जर वजाबाकीच्या ऐवजी भागाकार, गुणिलेच्या ऐवजी अधिक, अधिकच्या ऐवजी गुणिले, भागीलेच्या ऐवजी वजाबाकी हि चिन्हे वापरली तर २०-४+३*७/२ चे उत्तर काय येईल?

1.  १५

2.  ३५

3.  २०

4.  २५

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

1.  HRS

2.  BYX

3.  DWV

4.  FUS

खालीलपैकी कोणता शब्द गुजराती मधून मराठीमध्ये आला आहे?

1.  मजूर

2.  अत्तर

3.  अडकित्ता

4.  दलाल

‘एन्सायक्लोपिडीया ब्रिटानिका’ हा जगप्रसिद्ध कोश काय आहे?

1.  विश्वकोश

2.  शब्दकोश

3.  संस्कृतीकोश

4.  इतिहास शब्दकोश

जर J K L M N O P Q हे आठ खेळाडू गोलाकार टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेन समान अंतरावर बसलेले आहेत, तर M हा पूर्व दिशेन बसलेला असेल तर J हा कोणत्या स्थानावर बसलेला आहे?

1.  पश्चिम

2.  उत्तर

3.  ईशान्य

4.  वायव्य

रेडिओ : आवाज :: दूरदर्शन : ?

1.  यापैकी नाही

2.  चित्र

3.  प्रकाश

4.  पडदा

साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

1.  अहमदनगर

2.  धुळे

3.  नाशिक

4.  पुणे

A4C16?
1B3D25

1.  G

2.  F

3.  E

4.  H

‘सन्यस्थ खड्ग’ हे नाटक कोणी लिहिले?

1.  वि. दा. करंदीकर

2.  वि. दा. सावरकर

3.  कुसुमाग्रज

4.  पु. ल. देशपांडे

ऑस्कर पुरस्कार-2020 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?

1.  प्यारासाईट

2.  मुलट्रेकर

3.  मुनशाईन

4.  मुनलाईट

भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे?

1.  कोचिन (केरळ)

2.  अजंठा (औरंगाबाद)

3.  एलेफंटा (महाराष्ट्र)

4.  म्हैसूर (कर्नाटका)

स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती?

1.  जिन्हीवा

2.  बर्न

3.  यापैकी नाही

4.  डिझनीलंड

लवकर या शब्दाची जात ओळखा?

1.  क्रियापद

2.  क्रियाविशेषण

3.  उभयान्वयी अव्यय

4.  यापैकी नाही

D.N.A. म्हणजे काय?

1.  यापैकी नाही

2.  Detoxication Nucleo Amino Acid

3.  Detoxy Nucleio Alkali

4.  Deoxyribose Nucleic Acid

भगत सिंह कोश्यारी हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? (2020)

1.  महाराष्ट्र

2.  पंजाब

3.  मध्यप्रदेश

4.  कर्नाटक

1. Marathi Gk (General Knowledge) 2020-21

2. महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा 2020- 21

3. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

4 सर्वात स्वस्त पुस्तके