महात्मा गांधी यांचे राजनैतिकगुरु कोण होते?

१. महात्मा जोतिबा फुले

२. गोपाळ कृष्ण गोखले

३. नथुराम गोडसे

४. जवाहरलाल नेहरू

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

१. वर्धा

२. गोदावरी

३. तेरेखोल

४. तापी

महाराष्ट्रात प्रथम परिवार नियोजन चळवळ कुणी सुरु केली?

१. महात्मा गांधी

२. रघुनाथ धोंडो कर्वे

३. जोतिबा फुले

४. नेताजी पालकर

एप्रिल महिन्यातील संपूर्ण दिनविशेष सराव परीक्षा

टॉकीजवर प्रकाशित होणारा प्रथम मराठी चित्रपट कोणता?

१. अयोध्येचा राजा

२. श्री पुंडलिक

३. काळ

४. राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी

रत्नागिरी कुण्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

१. चिकू

२. केळी

३. आंबा

४. वरील पैकी नाही

महाराष्ट्रातील खालील पैकी कोणती लेणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट लिस्ट मध्ये नाही?

१. अजिंठा लेण्या

२. कान्हेरी लेण्या

३. एलिफंटा लेण्या

४. एल्लोर लेण्या

आकारमानाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे?

१. अमरावती

२. मुंबई

३. पुणे

४. अहमनगर

मराठी पत्रकारितेचे जनक कुणास म्हटले जाते?

१. बाळशास्त्री जांभेकर

२. बाळगंगाधर टिळक

३. महात्मा जोतिबा फुले

४. लक्ष्मीकांत बेरडे

महाराष्ट्रातील प्रथम रामसार स्थळ कोणते?

१. नांदूर मधमेश्वर

२. लोणार सरोवर

३. जहागीरपूर मंदिर

३. आनंदसागर शेगाव

महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव कोणता?

१. दुर्गापूजा

२.होळी

३. पोळा

४. गणेश उत्सव

ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तलावाचे नाव काय?

१. लोणार

२. वेण्णा

३. विहार

४. उपवन

महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता?

१. आंबा

२. पिंपळ

३. आवळा

४. वटवृक्ष

महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत?

१. ४

२. ३.

३. ५

४. ६

महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते?

१. बडनेरा

२. भुसावळ

३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल

४. नागपूर

महाराष्ट्रात लोकहितवादी असे कुणाला म्हटले जायचे?

१. बाळासाहेब ठाकरे

२. बाळ गंगाधर टिळक

३. बाबासाहेब आंबेडकर

४. गोपाळ हरी देशमुख

महाराष्ट्रातील प्रथम आधार ग्राम कोणते?

१. दुर्गवाडा

२. पिंपळखुटा

३. शिंदोडी

४. टेम्भाली (tembhli )

एलिफंटा (घारापुरी) लेण्या हा एकूण किती लेण्यांचा समूह आहे?

१. २

२. ३

३. ५

४. ७

मानव धर्म सभा चे संस्थापक कोण आहेत?

१. राधाकृष्ण अय्यर

२. पंडित जावरलाल नेहरू

३. दादोबा पांडुरंग तर्खडकर

४. महात्मा जोतिबा फुले

ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण?

१. संभाजी महाराज

२. गाडगे बाबा

३. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

३. संत तुकाराम

गाडगे बाबा यांचे खरे नाव काय?

१. डेबूजी झिंगराजी जानोरकर

२. मानिकदेव बंडूजी इंगळे

३. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी

४. यापैकी नाही

गाडगे बाबा यांचा जन्म कधी झाला?

१. २३ फेब्रुवारी १८७६

२. २१ फेब्रुवारी १८७६

३. २१ फेब्रुवारी १७८६

४. २३ फेब्रुवारी १७८६

1. स्पर्धा परीक्षा संपूर्ण पुस्तके

2. पोलीस भरती टेस्ट सिरीज

3. दिनविशेष

4. पोलीस भरती मोफत कोर्स