लता मंगेशकर महत्वाची माहिती आणि सामान्यज्ञान प्रश्न – उत्तरे मराठी Lata Mangeshkar

28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लतादीदींनी 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत मेलडी क्वीनने एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली. तिने छत्तीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

लता यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 15 बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, 4 सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार, 2 फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच काही मिळाले. 1974 मध्ये, लता रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये परफॉर्म करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या.

लता मंगेशकर यांचे जन्मनाव काय होते?

1. लता

2. हेमा

3. आशा

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांचा जन्म कधी झाला?

1. २८ सप्टेंबर १९२९

2. ६ फेब्रुवारी २०२२

3. ६ सप्टेंबर १९२९

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांना कोणती विशेष उपाधी मिळाली होती?

1. स्वर सम्राट

2. गानकोकिळा (स्वर कोकिला)

3. तानसेन

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांचा जन्म कोठे झाला?

1. इंदूर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)

2. मुंबई, महाराष्ट्र (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)

3. पुणे महाराष्ट्र (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)

4. अमरावती महाराष्ट्र (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)

बोट या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक अमन गुप्ता यांच्याबद्दल माहिती

लता मंगेशकर यांचे निधन कधि झाले?

1. २८ सप्टेंबर १९२९

2. ६ फेब्रुवारी २०२२

3. ६ सप्टेंबर १९२९

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांचे निधन कोठे झाला?

1. इंदूर, मध्य प्रदेश

2. मुंबई, महाराष्ट्र

3. पुणे, महाराष्ट्र

4. अमरावती, महाराष्ट्र

लता मंगेशकर यांच्या वाडियांचे नाव काय होते?

1. मास्टर दीनानाथ मंगेशकर (दीनानाथ मंगेशकर)

2. हृदयनाथ मंगेशकर

3. राजेश मंगेशकर

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांचे गुरु कोण होते?

1. मास्टर दीनानाथ मंगेशकर (दीनानाथ मंगेशकर)

2. हृदयनाथ मंगेशकर

3. राजेश मंगेशकर

4. यापैकी नाही

लतादीदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात कधि केली?

1. वयाच्या १६ व्या वर्षी १९४५

2. वयाच्या १३ व्या वर्षी १९४२

3. वयाच्या १४ व्या वर्षी १९४३

4. वयाच्या १८ व्या वर्षी १९४७

लता मंगेशकर यांना एकूण किती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत?

1. एक

2. दोन

3. तीन

4. यापैकी नाही

लता मंगेशकर यांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :

1. 1972 – “परिचय” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

2. 1974 – “कोरा कागज” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

3. 1990 – “लेकीन” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

लता मंगेशकर यांना एकूण किती फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत?

1. एक

2. तीन

3. पाच

4. सात

लता मंगेशकर यांचे फिल्मफेअर पुरस्कार

1. १९५९ – मधुमती मधील “आजा रे परदेसी”.

2. 1963 – बीस साल बाद मधील “कही दीप जले कही दिल”

3. 1966 – “तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा” खंडन मधील

4. 1970 – जीने की राह मधील “आप मुझे अच्छे लगने लगे”

5. 1993 – फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार

6. 1994 – हम आपके है कौन मधील “दीदी तेरा देवर दिवाना” साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..!

7. 2004 – फिल्मफेअर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेअर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

नेताजी सुभाषचंद्र बोस जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे मराठी

लता मंगेशकर यांचे जन्मनाव काय होते?

लता मंगेशकर यांचे जन्मनाव हेमा होते

लता मंगेशकर यांचा जन्म कधी झाला?

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला

लता मंगेशकर यांना कोणती विशेष उपाधी मिळाली होती?

लता मंगेशकर यांना गानकोकिळा (स्वर कोकिला) हि विशेष उपाधी मिळाली होती

लता मंगेशकर यांचा जन्म कोठे झाला?

लता मंगेशकर यांचा जन्म इंदूर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी) येथे झाला

लता मंगेशकर यांचे निधन कधि झाले?

६ फेब्रुवारी २०२२

लता मंगेशकर यांचे निधन कोठे झाला?

मुंबई, महाराष्ट्र

लता मंगेशकर यांच्या वाडियांचे नाव काय होते?

मास्टर दीनानाथ मंगेशकर (दीनानाथ मंगेशकर)

लता मंगेशकर यांचे गुरु कोण होते?

मास्टर दीनानाथ मंगेशकर (दीनानाथ मंगेशकर)

लतादीदींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात कधि केली?

वयाच्या १३ व्या वर्षी १९४२

लता मंगेशकर यांना एकूण किती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत?

तीन

लता मंगेशकर यांना एकूण किती फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत?

सात