संपूर्ण जून दिनविशेष

१ जून दिनविशेष

१. जागतिक दूध दिन

२ जून दिनविशेष

१. तेलंगणा स्थापना दिवस (२०१४)

२. इटलीचा प्रजासत्ताक दिन

३ जून दिनविशेष

१. जागतिक सायकल दिवस

२. १८१८ मराठा साम्राज्याचा अस्त

४ जून दिनविशेष

१. राष्ट्र सेवादल दिवस

२. वैश्विक निष्पाप बालक व आक्रमण पीडित दिन

५ जून दिनविशेष

१. जागतिक पर्यावरण दिन

६ जून दिनविशेष

१. १६७४ रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

७ जून दिनविशेष

१. जागतिक अन्न सुरक्षा दिन

८ जून

१. जागतिक महासागर दिन

२. जागतिक ब्रेन-ट्युमर दिन

९ जून

1. १९०० बिस्सा मुंडा स्मृतिदिन

१० जून

१. दृष्टिदान दिवस

११ जून

१. १६६५ मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदर चा तह

१२ जून

१. जागतिक बालकामगार विरोधी दिन

१३ जून

१. १९६९ आचार्य प्रल्हाद अत्रे स्मृतिदिन

१४ जून

१. जागतिक रक्तदाता दिन

१५ जून

१. जागतिक पवन दिवस

१६ जून

१. १९०३ फोर्ड मोटर कंपनीची सुरवात

१७ जून

१. १३९९ संत कबीर जयंती

२. १६७४ राजमाता जिजाऊ स्मृतिदिन

३. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन

१८ जून

१. जागतिक सहलीचा दिवस

१९ जून

१. जागतिक सांत्वन दिन

२. गुरु हरगोविंद सिंह जयंती

२० जून

१. जागतिक शरणार्थी दिन

२१ जून

१. आंतराष्ट्रीय योग दिवस

२. उत्तर-गोलार्धांतील सर्वात मोठा दिवस

(टीप: 20, 21 वा 22 पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो यापैकी कोणताही दिवस तुम्ही सांगू शकता पण हे तिन्ही पर्याय दिले असल्यास “२१ जून” हे बरोबर उत्तर राहील)

३. जागतिक संगीत दिन

२३ जून

१. आंतरराष्ट्रीय विधवा दिन

२. संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

३. जागतिक ऑलिंपिक दिवस

४. १७५७ प्लासीची लढाई सुरु

२४ जून

१. १५६४ राणी दुर्गावती स्मृतिदिन

२६ जून

१. १८७४ छत्रपती शाहू महाराज जयंती (मृत्यू ६ मे, १९२२)

२. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन (मादक द्रव्यांच्या सेवन विरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस)

३० जून

१. आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

इतर पोस्ट बघण्यासाठी खाली क्लिक करा

जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे | GENERAL KNOWLEDGE MARATHI

महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव परीक्षा

महाराष्ट्र तलाठी भर्ती संपूर्ण सराव परीक्षा (Test Series)

फ्री अंकगणित संपूर्ण विडिओ कोर्से

स्पर्धा परीक्षा पुस्तके