जून दिनविशेष प्रश्न आणि उत्तरे | स्पर्धा परीक्षा जून महिन्यातील संपूर्ण दिनविशेष वर आधारित प्रश्न आणि उत्तरे
जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो?
1. 1 जून
2. 2 जून
3. 3 जून
4. 10 जून
तेलंगणा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? (२०१४)
1. 7 जून
2. 2 जून
3. 3 जून
4. 10 जून
इटलीचा प्रजासत्ताक दिन किती तारखेस असतो?
1. 5 जून
2. 2 जून
3. 3 जून
4. 10 जून
जागतिक सायकल दिवस कधी साजरा केला जातो?
1. 4 जून
2. 2 जून
3. 3 जून
4. 10 जून
मराठा साम्राज्याचा अस्त कधी झाला?
1. 4 जून 1720
2. 2 जून 1801
3. 3 जून 1818
4. 10 जून 1904
राष्ट्र सेवादल दिवस कधी साजरा केला जातो?
1. 4 जून
2. 2 जून
3. 3 जून
4. 10 जून
वैश्विक निष्पाप बालक व आक्रमण पीडित दिन कधी असतो?
1. 4 जून
2. 5 जून
3. 6 जून
4. 10 जून
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
1. 4 जून
2. 5 जून
3. 6 जून
4. 10 जून
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महाराजांनी कधी करू घेतला?
1. 4 जून
2. 5 जून
3. 6 जून
4. 10 जून
जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
1. 7 जून
2. 8 जून
3. 6 जून
4. 10 जून
जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो?
1. 7 जून
2. 8 जून
3. 9 जून
4. 10 जून
जागतिक ब्रेन-ट्युमर दिन कधी साजरा केला जातो?
1. 11 जून
2. 8 जून
3. 9 जून
4. 10 जून
बिस्सा मुंडा स्मृतिदिन कधी साजरा केला जातो? (1900)
1. 11 जून
2. 8 जून
3. 9 जून
4. 10 जून
दृष्टिदान दिवस कधी साजरा केला जातो?
1. 11 जून
2. 8 जून
3. 9 जून
4. 10 जून
मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदर चा तह कधी झाला?
1. 13 जून 1620
2. 12 जून 1670
3. 11 जून 1665
4. 10 जून 1656
जागतिक बालकामगार विरोधी दिन कधी साजरा केला जातो?
1. 13 जून
2. 12 जून
3. 11 जून
4. 10 जून
आचार्य प्रल्हाद अत्रे स्मृतिदिन कधी साजरा केला जातो? (1969)
1. 13 जून
2. 14 जून
3. 15 जून
4. 12 जून
जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो?
1. 13 जून
2. 14 जून
3. 15 जून
4. 16 जून
जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?
1. 17 जून
2. 14 जून
3. 15 जून
4. 16 जून
फोर्ड मोटर कंपनीची सुरवात कधी झाली?(1903)
1. 17 जून
2. 14 जून
3. 15 जून
4. 16 जून
संत कबीर जयंती कधी साजरी केली जाते?(जन्म 1399)
1. 17 जून
2. 14 जून
3. 15 जून
4. 16 जून
राजमाता जिजाऊ स्मृतिदिन कधी साजरा केला जातो?
1. 17 जून
2. 16 जून
3. 19 जून
4. 18 जून
जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन कधी साजरा केला जातो?
1. 17 जून
2. 20 जून
3. 19 जून
4. 18 जून
जागतिक सहलीचा दिवस कधी साजरा केला जातो?
1. 17 जून
2. 20 जून
3. 19 जून
4. 18 जून
जागतिक सांत्वन दिन कधी साजरा केला जातो?
1. 21 जून
2. 20 जून
3. 19 जून
4. 18 जून
गुरु हरगोविंद सिंह जयंती कधी साजरी केला जातो?
1. 21 जून
2. 20 जून
3. 19 जून
4. 18 जून
जागतिक शरणार्थी दिन कधी साजरा केला जातो?
1. 21 जून
2. 20 जून
3. 19 जून
4. 22 जून
आंतराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो?
1. 21 जून
2. 20 जून
3. 23 जून
4. 22 जून
उत्तर-गोलार्धातील सर्वात मोठा दिवस किती तारखेला असतो?
1. 21 जून
2. 24 जून
3. 23 जून
4. 25 जून
(टीप: 20, 21 वा 22 पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो यापैकी कोणताही दिवस तुम्ही सांगू शकता पण हे तिन्ही पर्याय दिले असल्यास “२१ जून” हे बरोबर उत्तर राहील)
जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो?
1. 21 जून
2. 24 जून
3. 23 जून
4. 25 जून
प्लासीची लढाई कधी सुरु झाली? (1757)
1. 21 जून
2. 24 जून
3. 23 जून
4. 22 जून
राणी दुर्गावती स्मृतिदिन कधी साजरा केला जातो?(1564)
1. 25 जून
2. 24 जून
3. 23 जून
4. 22 जून
छत्रपती शाहू महाराज जयंती कधी साजरी केली जातो?(जन्म 1874, मृत्यू 6 मे, 1922)
1. 25 जून
2. 24 जून
3. 26 जून
4. 27 जून
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन (मादक द्रव्यांच्या सेवन विरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस) कधी साजरा केला जातो?
1. 25 जून
2. 24 जून
3. 26 जून
4. 27 जून
आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन कधी साजरा केला जातो?
1. 28 जून
2. 26 जून
3. 30 जून
4. 27 जून