जुलै दिनविशेष प्रश्न आणि उत्तरे | स्पर्धा परीक्षा जुलै महिन्यातील संपूर्ण दिनविशेष वर आधारित प्रश्न आणि उत्तरे
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची जयंती (जन्मदिन ) किती तारखेला साजरी केली जाते?
1. १ जुलै <
2. २ जुलै
3. ४ जुलै
4. २३ जुलै
१ जुलै महाराष्ट्र कृषी दिन कुणाच्या जन्मदिना निमित्त साजरा केला जातो?
2. डॉक्टर बिधान चंद्र रॉय (१ जुलै १८१८ जन्म आणि १ जुलै १९६२ मृत्यू)
3. पोपटराव पवार
4. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक <
राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा केला जातो?
1. १ जुलै <
2. ७ जुलै
3. ४ जुलै
4. २३ जुलै
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिवस कुणाच्या जन्मदिना निमित्त साजरा केला जातो?
1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
2. डॉक्टर बिधान चंद्र रॉय (१ जुलै १८१८ जन्म आणि १ जुलै १९६२ मृत्यू) <
3. पोपटराव पवार
4. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक
राष्ट्रीय पोस्टल / टपाल कामगार (National Postal Worker Day) दिन कधी साजरी केली जाते?
1. १ जुलै <
2. २ जुलै
3. ४ जुलै
4. १३ जुलै
चार्टर्ड अकाउंटंट्स (लेखापाल) दिवस कधी साजरा केला जातो?
1. १ जुलै <
2. २ जुलै
3. ४ जुलै
4. १३ जुलै
जागतिक यूएफओ दिवस कधी साजरा केला जातो?
1. ९ जुलै
2. २ जुलै
3. १ जुलै <
4. १३ जुलै
गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता यांची जयंती किती तारखेला साजरी केली जाते?(१८१८)
1. ३ जुलै
2. २ जुलै <
3. १ जुलै
4. १३ जुलै
महाकवी कालिदास दिन कधी साजरा केला जातो?
1. ३ जुलै <
2. २ जुलै
3. ९ जुलै
4. १३ जुलै
प्लास्टिक बॅग (प्लास्टिकची पिशवी) मुक्त दिन कधी साजरा केला जातो?
1. ३ जुलै <
2. २ जुलै
3. ९ जुलै
4. १३ जुलै
अमेरिका हा देश कधी स्वतंत्र झाला?
1. ३ जुलै १७७६
2. २ जुलै १७७६
3. ४ जुलै १७७६ <
4. १३ जुलै १७७६
फरबम ऍक्ट (फरबम कायदा) कधी अमलात आला?
1. ३ जुलै १९५७
2. ४ जुलै २००४
3. ५ जुलै २००३<
4. १३ जुलै २०१४
महाराष्ट्र राज्य मतदाता दिवस कधी साजरा केला जातो?
1. ३ जुलै
2. ४ जुलै
3. ५ जुलै <
4. १३ जुलै
दलाई लामा जन्मदिन जन्मदिन कधी असतो?
1. ६ जुलै <
2. ४ जुलै
3. ५ जुलै
4. ७ जुलै
प्राण्यांमुळे माणसाला होणारे रोग दिवस कधी साजरा केला जातो?
1. ६ जुलै <
2. ४ जुलै
3. ५ जुलै
4. ७ जुलै
७ जुलै, १८५४, बोंबे स्पिननिंग अँड वेविंग मिल ची स्थापना कुणी केली? (ब्रिटिश भारतातील पारशी उद्योजक)
1. अर्देशीर गोदरेज
2. कोवॅसझी नानाभोय दावर <
3. सर दोराबजी टाटा
4. होमी जहांगीर भाभा
१० जुलै १८०० कोलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची थापना कोकाद्वारे करण्यात आली?
1. लॉर्ड वेलेस्ली (Lord Wellesley)
2. ब्रिगेडियर गेनेरळ जॉन निकोलसन, (Brigadier General John Nicholson,)
3. लॉर्ड माऊंटबॅटतें (Lord Mountbatten.)
4. अजय ठाकरे
मातृ सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
1. ९ जुलै
2. १० जुलै <
3. ११ जुलै
4. १२ जुलै
जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो?
1. ९ जुलै
2. १० जुलै
3. ११ जुलै <
4. १२ जुलै
माझे शब्द लिहून ठेवा, मानवी सभ्यता नष्ट होणार…; एलन मस्क यांचा दावा, पण जगाला का घाबरवलं?
कागदी पिशवी दिवस कधी साजरा केला जातो?
1. ९ जुलै
2. १० जुलै
3. ११ जुलै
4. १२ जुलै <
पावनखिंडीतील लढाई कधी झाली होती?
1. १३ जुलै १६६० <
2. १६ जुलै १६६०
3. १३ जुलै १६९०
4. १६ जुलै १६९०
जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो?
1. १६ जुलै
2. १७ जुलै
3. १८ जुलै
4. १५ जुलै <
आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो?
1. १६ जुलै
2. १७ जुलै <
3. १८ जुलै
4. १५ जुलै
जागतिक इमोजी दिवस कधी साजरा केला जातो?
1. १६ जुलै
2. १७ जुलै <
3. १८ जुलै
4. १५ जुलै
आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? (जन्म: 18 जुलै 1918, Mvezo, दक्षिण आफ्रिका
मृत्यू: 5 डिसेंबर 2013, हॉटन इस्टेट,)
1. १९ जुलै
2. १७ जुलै
3. १८ जुलै <
4. २० जुलै
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन कधी असतो? (१ ऑगस्ट १९२० — १८ जुलै १९६९)
1. १९ जुलै
2. १७ जुलै
3. १८ जुलै <
4. २० जुलै
बँक राष्ट्रीय कारण दिन कधी असतो? (19 जुलै 1969 देशातील 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते)
1. १९ जुलै <
2. २१ जुलै
3. १८ जुलै
4. २० जुलै
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो?
1. १९ जुलै
2. २१ जुलै
3. १८ जुलै
4. २० जुलै <
(२० जुलै, १९४२ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या आठव्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये, फिड म्हणजेच जागतिक बुद्धीबळ फाउंडेशनची स्थापना झाली. आणि २० जुलै, १९६६ पासून, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन फिडच्या स्थापनेचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्यास सुरवात झाली.)
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कधी झाली?
1. १९ जुलै १९२४
2. २१ जुलै १९२४
3. १८ जुलै १९२४
4. २० जुलै १९२४ <
भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृती दिवस कधी असतो?(1947)
1. २० जुलै
2. २१ जुलै
3. २२ जुलै <
4. २३ जुलै
वनसंवर्धन दिवस कधी साजरा केला जातो?
1. २४ जुलै
2. २५ जुलै
3. २२ जुलै
4. २३ जुलै <
राष्ट्रीय पालक दिन कधी साजरा केला जातो?
1. २४ जुलै
2. २५ जुलै <
3. २२ जुलै
4. २३ जुलै
कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? (१९९९)
1. २६ जुलै <
2. २५ जुलै
3. २७ जुलै
4. २८ जुलै
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद कधीपासून करण्यात आली?
1. २६ जुलै १९०२ <
2. २९ जुलै १९०२
3. २७ जुलै १९०२
4. २८ जुलै १९०२
जागतिक हेपेटायटीस दिन कधी असतो?
1. २६ जुलै
2. २९ जुलै
3. २७ जुलै
4. २८ जुलै <
जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो?
1. २६ जुलै
2. २९ जुलै
3. ३० जुलै
4. २८ जुलै <
विषमताविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
1. २६ जुलै
2. २९ जुलै <
3. ३० जुलै
4. २८ जुलै
जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?
1. २६ जुलै
2. २९ जुलै <
3. ३० जुलै
4. २८ जुलै
Trackbacks/Pingbacks