जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष

१ जुलै दिनविशेष

१. वसंतराव नाईक जयंती

२. महाराष्ट्र कृषी दिन

३. राष्ट्रीय डॉक्टर दिवस

४. डॉक्टर बिधान चंद्र रॉय (१ जुलै १८१८ जन्म आणि १ जुलै १९६२ मृत्यू)

५. राष्ट्रीय पोस्टल / टपाल कामगार दिन

६. चार्टर्ड अकाउंटंट्स (लेखापाल) दिवस

२ जुलै दिनविशेष

१. जागतिक यूएफओ दिवस

२. १८१८ – गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता यांची जयंती

३ जुलै दिनविशेष

१. महाकवी कालिदास दिन

२. प्लास्टिक बॅग (प्लास्टिकची पिशवी) मुक्त दिन

४ जुलै दिनविशेष

१. १७७६ -अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस

५ जुलै दिनविशेष

१. २००३ फरबम ऍक्ट (फरबम कायदा) अमलात आला

२. महाराष्ट्र राज्य मतदाता दिवस

६ जुलै दिनविशेष

१. दलाई लामा जन्मदिन

२. प्राण्यांमुळे माणसाला होणारे रोग दिवस

७ जुलै दिनविशेष

१. बोंबे स्पिननिंग अँड वेविंग मिल ची स्थापना

१० जुलै दिनविशेष

१. १८०० कोलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेज ची थापना करण्यात आली

२. मातृ सुरक्षा दिन

११ जुलै दिनविशेष

१. जागतिक लोकसंख्या दिन

१२ जुलै

१. कागदी पिशवी दिवस

१३ जुलै

१. पावनखिंडीतील लढाई

१५ जुलै

१. जागतिक युवा कौशल्य दिन

१७ जुलै

१. आंतरराष्ट्रीय न्याय दिन

२. जागतिक इमोजी दिवस

१८ जुलै

१. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस

२. १९६९ – अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन

MPSC GENERAL KNOWLEDGE IN MARATHI

१९ जुलै

१. बँक राष्ट्रीय कारण दिन

२० जुलै

१. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

२. १९२४ – बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

२२ जुलै

१. भारतीय राष्ट्रध्वज स्वीकृती दिवस

२३ जुलै

१. वनसंवर्धन दिवस

२५ जुलै

१. राष्ट्रीय पालक दिन

२६ जुलै

१. कारगिल विजय दिवस

२. १९०२ कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद

२८ जुलै

१. जागतिक हेपेटायटीस दिन

२. जागतिक निसर्ग संवर्धन दिन

२९ जुलै

१. विषमताविरोधी दिन

२. जागतिक व्याघ्र दिन

इतर महत्वाच्या पोस्ट

MAHARASHTRA POLICE BHARTI SARAV PARIKSHA -3 महाराष्ट्र पोलीस भर्ती सराव

जगातील सर्वात मोठे – महत्वाचे सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी

जनरल नॉलेज मराठी महाराष्ट्रावर आधारित महत्वाचे 51 प्रश्न आणि उत्तरे

भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी