January Sampurn Dinvishesh 2021
१ जानेवारी दिनविशेष
1. जागतिक धूम्रपान विरोधी दिन
2. WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना
(WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना हि १ जानेवारी १९९५ साली मार्केश करारानुसार करण्यात आली. या करारावर १५ एप्रिल १९९४ या तारखेला १२३ देशांद्वारे साह्य करण्यात आल्या. हा करार १९४८ च्या (GATT ) या कराराची बदली होती.)
२ जानेवारी दिनविशेष
1. १७५७ मध्ये ब्रिटिशांनी भारतातील कोलकत्ता वर कब्जा केला
३ जानेवारी दिनविशेष
1. एक्यूप्रेशर थेरेपी दिन
2. २००० साली कलकत्ता शहराचे नाव बदलून कोलकाता असे ठेवण्यात आले.
3. बालिका दिन
४ जानेवारी दिनविशेष
1. लुईस ब्रेल यांचा जन्मदिन
2. आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन (यांच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला जातो)
3. १८८१ लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र (पुणे) सुरु केले
५ जानेवारी दिनविशेष
१६७१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून सल्ल्हार क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले
६ जानेवारी दिनविशेष
1. बाळशास्त्री जांभेकर याचा जन्मदिन
2. पत्रकार दिन (महाराष्ट्र) (बाळशास्त्री जांभेकर याच्या जयंती निमित्त साजरा केला जातो)
९ जानेवारी दिनविशेष
1. भारतीय प्रवासी दिन (महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परत आले या निमित्त साजरा केला जातो)
2. १९१५ महात्मा गांधी आफ्रिकेवरून भारतात परत आले
११ जानेवारी दिनविशेष
1. भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचा मुत्यू ११ जानेवारी १९६६ रोजी ताशकंद येथे झाला
१२ जानेवारी दिनविशेष
1. राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद
2. स्वामी विवेकानंद यांचा जन्म (१२ जानेवारी १८६३)
3. राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८
१४ जानेवारी दिनविशेष
1. भूगोलदिन
2. १७६१ मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दालीचा विजय
3. १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली
१५ जानेवारी दिनविशेष
1. भारतीय लष्कर दिन
2. १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले अहमद शाह अब्दालीचा विजय
१६ जानेवारी दिनविशेष
3. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (National Startup Day)
Trackbacks/Pingbacks