January Sampurn Dinvishesh Marathi 2020 – 21

जागतिक धूम्रपान विरोधी दिन कधी येतो?

1. १ जानेवारी

2. २ जानेवारी

3. ३ जानेवारी

4. ४ जानेवारी

WTO (वर्ल्ड ट्रेंड ऑरगॅनिझशन) ची स्थापना कधी करण्यात आली?

1. १ जानेवारी १९९५

2. २ जानेवारी १९९५

3. ३ जानेवारी १९९५

4. ४ जानेवारी १९९५

बालिका दिन कधी येतो?

1. २ जानेवारी

2. ३ जानेवारी

3. ४ जानेवारी

4. ५ जानेवारी

एक्यूप्रेशर थेरेपी दिन कधी येतो?

1. ३ जानेवारी

2. ४ जानेवारी

3. ५ जानेवारी

4. ६ जानेवारी

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन कधी येतो?

1. ४ जानेवारी

2. ५ जानेवारी

3. ६ जानेवारी

4. ७ जानेवारी

लुईस ब्रेल यांचा जन्मदिन कधी येतो?
.
1. ४ जानेवारी

2. ५ जानेवारी

3. ६ जानेवारी

4. ७ जानेवारी

लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र (पुणे) कधी सुरु केले?

1. ४ जानेवारी १८८१

2. ५ जानेवारी १८८१

3. ६ जानेवारी १८८१

4. ७ जानेवारी १८८१

६ जानेवारी पत्रकार दिन (महाराष्ट्र) कुणाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो?

1. बाळशास्त्री जांभेकर

2. लोकमान्य टिळक

3. स्वामी विवेकानंद

4. लाल बहाद्दर शास्त्री

भारतीय प्रवासी दिन कधी साजरा केला जातो?

1. १० जानेवारी

2. ८ जानेवारी

3. ९ जानेवारी

4. १२ जानेवारी

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचा मुत्यू ११ जानेवारी १९६६ रोजी कोठे झाला?

1. दिल्ली

2. मुंबई

3. ताशकंद

4. बीजिंग

राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो?

1. १० जानेवारी

2. ८ जानेवारी

3. ९ जानेवारी

4. १२ जानेवारी

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?

1. १० जानेवारी १८६३

2. ८ जानेवारी १८६३

3. ९ जानेवारी १८६३

4. १२ जानेवारी १८६३

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला?

1. १० जानेवारी १५९८

2. ८ जानेवारी १५९८

3. ९ जानेवारी १५९८

4. १२ जानेवारी १५९८

भूगोलदिन कधी येतो?

1. १३ जानेवारी

2. १४ जानेवारी

3. १५ जानेवारी

4. १२ जानेवारी

भारतीय लष्कर दिन कधी येतो?

1. १३ जानेवारी

2. १४ जानेवारी

3. १५ जानेवारी

4. १२ जानेवारी

भारतीय राष्ट्रीय स्टार्टअप दिवस (National Startup Day) कधी साजरा करतात?

1. १५ऑगस्ट

2. १६ जानेवारी

3. १७ फेब्रुवारी

4. यापैकी नाही

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म कधी झाला?

1. १६ जानेवारी १८४२

2. १८ जानेवारी १८४२

3. २० जानेवारी १८४२

4. २२ जानेवारी १८४२

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जन्म केव्हा झाला?

1. १६ जानेवारी १८९७

2. १८ जानेवारी १८९७

3. २० जानेवारी १८९७

4. २३ जानेवारी १८९७

भारतीय प्रजासत्ताक दिन कधी येतो?

1. २३ जानेवारी

2. २४ जानेवारी

3. २५ जानेवारी

4. २६ जानेवारी

भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी शपथ कधी घेतली?

1. २८ जानेवारी १९५०

2. २४ जानेवारी १९५०

3. २५ जानेवारी १९५०

4. २६ जानेवारी १९५०

भारताचे संविधान कधी लागू झाले?

1. २८ जानेवारी १९५०

2. २४ जानेवारी १९५०

3. २५ जानेवारी १९५०

4. २६ जानेवारी १९५०

महात्मा गांधी यांची हत्या कधी करण्यात आली?

1. २८ जानेवारी १९४८

2. ३० जानेवारी १९४८

3. ३१ जानेवारी १९४८

4. २६ जानेवारी १९४८

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आली?

1. २८ जानेवारी १९९२

2. ३० जानेवारी १९९२

3. ३१ जानेवारी १९९२

4. २६ जानेवारी १९९२

1. Marathi General Knowledge

2. Maharashtra Police Bharti Sarav Pariksha -3

3. December Sampurn Dinvishesh Marathi 2020 – 21

4. Competitive Examination Books