महत्वाचे सामान्यज्ञान प्रश्न उत्तरे मराठी | मराठी जनरल नॉलेज | General knowledge Marathi

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता?

१. भारत

२. चीन

३. रशिया (रुस)

४. अमेरिका

जगाच्या नकाशावर रशिया (Russia on world map)

जगातील सर्वात मोठी (लांब) नदी कोणती?

१. नाईल

२. यांग्त्जे

३. ऍमेझॉन नदी

४. मिसिसिपी नदी

MPSC राज्यसेवा जनरल नॉलेज भारताचा भूगोल प्रश्न उत्तरे 

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

१. सहारा वाळवंट

२. अंटार्क्टिक वाळवंट

३. ऑस्ट्रेलियन वाळवंट

४. अरबी वाळवंट

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा तलाव कोणता आहे?

१. कॅस्परियन समुद्र

२. सुपीरियर लेक

३. व्हिक्टोरिया लेक

४. हुरॉन लेक

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचे तलाव कोणता?

१. मिशिगन

२. व्हिक्टोरिया

३. हुरॉन

४. सुपीरियर

चॉंगचिंग हे क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे शहर कोणत्या देशात आहे?

१. चीन

२. नायजेरिया

३. भारत

४. जपान

जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

१. आफ्रिका

२. आशिया

३. युरोप

४. उत्तर अमेरीका

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे?

१. संयुक्त राष्ट्र अमेरिका

२. चीन

३. जपान

४. जर्मनी

५. भारत

जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे?

१. हार्टसफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (ATL)

२. बीजिंग कॅपिटल आंतरराष्ट्रीय विमानतळ (PEK)

३. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB)

४. लॉस आंजल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (LAX)

जगातील सर्वात मोठा सरपटणारा प्राणी कोणता?

१. खाऱ्या पाण्यातील मगर

२. काळा कॅमन (दक्षिण अमेरिकन मगर)

३. अमेरिकन अ‍ॅलिगेटर (मगर)

४. ग्रीन सी टर्टल (हिरवा समुद्री कासव)

५. ऍनाकोंडा

खाऱ्या पाण्यातील मगर

जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

१. अटलांटिक महासागर

२. हिंद महासागर

३. दक्षिण महासागर

४. प्रशांत महासागर

कोणता महासागर अटलांटिक, हिंद आणि प्रशांत या तिन्ही महासागरांना लागून आहे?

१. अटलांटिक महासागर

२. हिंद महासागर

३. दक्षिण महासागर

४. प्रशांत महासागर

जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

१. हत्ती

२. खाऱ्या पाण्यातील मगर

३. निळा देवमासा

४. जिराफ

जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

१. इमू

२. ग्रेटर रिया

३. शुतुरमुर्ग (ऑस्ट्रीच)

४. दक्षिणी कॅसोवरी

शुतुरमुर्ग (Common ostrich)

जगातील सर्वात मोठा उडणारा पक्षी कोणता आहे?

१. भटक्या अल्बट्रॉस (Wandering Albatross)

२. ग्रेट व्हाइट पेलिकन (Great White Pelican)

३. डालमटियन पेलिकन (Dalmatian Pelican)

४. दक्षिणी रॉयल अल्बोट्रॉस (Southern Royal Albatross)

ग्रेट व्हाइट पेलिकन (Great White Pelican)

जगातील सर्वात मोठे फूल कोणते?

१. रॅफ्लेशिया अर्नोल्डि (Rafflesia arnoldii)

२. टायटन अरम (Titan arum)

३. तालीपोट पाम (Talipot palm)

४. नेपच्यून गवत (Neptune grass)

५. पुया रायमोंडी (Puya raimondii)

६. सूर्यफूल (Sunflower)

रॅफ्लेशिया अर्नोल्डि (Rafflesia arnoldii)

जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे?

१. पॅन अमेरिकन

२. हायवे 1, ऑस्ट्रेलिया

३. ट्रान्स-सायबेरियन

४. ट्रान्स-कॅनडा

५. गोल्डन चतुर्भुज महामार्ग नेटवर्क, भारत

गोल्डन चतुर्भुज महामार्ग नेटवर्क, भारत (Golden Quadrilateral Highway India)

इतर महत्वाच्या पोस्ट

जून दिनविशेष स्पर्धा परीक्षा जून महिन्यातील संपूर्ण दिनविशेष

छत्रपती संभाजी महाराज महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

छत्रपती शिवाजी महाराज महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

भारताचा भूगोल महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे