सातपुळा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते?

1. माऊंट एवरेस्ट

2. कळसुबाई

3. कैलास

4. धूपगड

जगात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

1. चिखलदरा

2. मुंबई

3. मावसयनराम

4. आंबोली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आर्थिक सल्लागार कोण आहे?

1. इंद्रा नुई

2. गीता गोपीनाथ

3. निर्मला सीतारामन

4. सुनीता विल्यम

२०१८-१९ चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कुणाला देण्यात आला?

1. मधुकर जोशी

2. डॉ किसन महाराज साखरे

3. जगन्नाथ महाराज नाशिककर

4. डॉ. दादा महाराज मनमाडकर

स्वामी विवेकानंद यांच्या जन्मादिन म्हणजेच १२ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करो?

1. पुरुष दिन

2. भगवा दिन

3. युवक दिन

4. स्वामी दिन

गोदावरी नदीचे खोरे तापी पूर्णेचा खोऱ्यांतून कश्यामुळे वेगळे झाले?

1. सातमाळा व अजिंठा डोंगर रंगांमुळे

2. मैदानी प्रदेशामुळे

3. प्रदूषणामुळे

4. वसाहत विस्तारामुळे

प्रसाद योजनेची अंमलबजावणी कुण्या मंत्रालयाद्वारे केली जात आहे?

1. आयुष्य मंत्रालय

2. अर्थमंत्रालय

3. मानव संसाधन मंत्रालय

4. पर्यटन मंत्रालय

जागतिक गुंतवणूकदरांची आभासी गोलमेज परिषद (VGIR ) २०२० कुणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले?

1. जो बायडन

2. दोनलत ट्रम्प

3. नरेंद्र मोदी

4. यापैकी नाही

ब्रिटिश पार्लमेंट ने भारतीय स्वतंत्रच कायदा केव्हा केला?

1. १९५१

2. १९४७

3. १८५७

4. १९३०

२१० मेगाव्यात क्षमतेचा लाहुरी जलविद्युत प्रकल्प कुण्या नदीवर उभारला जात आहे?

1. वर्धा

2. विदर्भ

3. सिंधू

4. सतलज

दिवाळी नंतर किती तारखेपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविला?

1. १४ नोव्हेंबर

2. १६ नोव्हेंबर

3. १८ नोव्हेंबर

4. २० नोव्हेंबर

दिवाळीत फटाक्यांवर सर्वतः बंदी लावण्याचा निर्णय कुण्या राज्याने घेतला?

1. महाराष्ट्र

2. गुजरात

3. दिल्ली

4. राजस्थान

भारत छोडो आंदोलन केव्हा सुरु झाले होते?

1. १५ ऑगस्ट १९४७

2. २६ जानेवारी १९५०

3. ८ ऑगस्ट १९४२

4. १५ ऑगस्ट १९२४

अंतराळातील अंतर मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते?

1. किलो मीटर

2. प्रकाश मीटर

3. प्रकाश वर्ष

4. किलो वर्ष

सूर्य काय आहे?

1. ग्रह

2. तारा

3. उल्का

4. उपग्रह

झुमर हे कुठले लोकनृत्य आहे

1. बिहार

2. उत्तरप्रदेश

3. पंजाब

4. मध्यप्रदेश

1. Marathi (GK) general knowledge 2020-21

2. मराठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2020

3. महाराष्ट्र पोलीस भर्ती संपूर्ण सराव परीक्षा – 2 (Test Series) 2020

4. Competitive Bxam Books